६ मार्च विनायक चतुर्थी पासून सर्वात जास्त भाग्यशाली ठरणार या ६ राशी २ राशींसाठी राजयोग आणि ४ राशीसाठी संघर्षाचा काळ

नमस्कार मंडळी ,

६ मार्च विनायक चतुर्थी पासून अतिशय भाग्यशाली ठरणार या ६ राशी आणि २ राशींसाठी राजयोग ४ राशींना करावा लागेल संघर्ष मित्रांनो मार्च महिन्यामध्ये ज्योतिषशास्त्रानुसार या ६ राशी अतिशय भाग्यशाली ठरणार असून दोन राशींच्या जीवनात राज योग येणार आहे तर चार राशींना संघर्षाचा सामना करावा लागू शकतो

मार्च महिन्यामध्ये ग्रह नक्षत्राची खूप मोठे बदल घडून येणार असून ग्रह नक्षत्रा मध्ये होणारे हे बदल काही राशीसाठी अतिशय शुभ आणि सकारात्मक ठरणार असून काही राशींसाठी नकारात्मक ठरणार आहे वेळ वाया न घालवता पाहुया आपल्या राशी साठी कसा असेल मार्च महिना

पहिली राशी आहे मेष राशी – मेष राशीसाठी महिन्यासाठी मार्च महिना अतिशय भाग्यशाली ठरणार असून गुरू शनी राहू हे तुमच्यासाठी शुभ फळ देणार आहे मनावर असणारे चिंतेची दडपण कमी होणार असून पती-पत्नीमधील गैरसमज दूर होणार आहे सासरच्या मंडळीकडून एखादी खुशखबर कानावर पडू शकते व्यवहारांमध्ये फसवणूक होण्याचे संकेत आहेत

त्यामुळे सावध असणे गरजेचे आहे नोकरी तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे उद्योग व्यापारामध्ये आर्थिक स्थिती मजबूत बनणार असून आर्थिक स्थिती मध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे या काळात प्रगतीच्या संधी चालून येणार आहेत शनीच्या कृपेने कामात येणारे अडथळे दूर होतील

वृषभ राशी – वृषभ राशीसाठी मार्च महिना सुखदायक सिद्ध होणार असून सूर्य मंगल शुक्र तुमच्यासाठी शुभ फल देणार आहे या काळात मित्रांकडून चागली मदत आणि प्रोचाहान प्राप्त होणार असून उद्योग व्यापारामधून उन्नती दिसून येईल तरुणांना नोकरीचा कॉल येऊ शकतो अथवा रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे\

या काळ आर्थिक प्राप्ती चागली राहणार असून नव्या ओळखीमुळे नव्या व्यवसायाची सुरुवात होणार आहे मनाला आनंदीत करणाऱ्या घटना घडणार आहे आणि एखादी खुश खबर भेटणार आहे या काळात धनप्राप्तीच्या नवनवीन संधी प्राप्त होणार आहे कौटूंबिक समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे

मिथुन राशी – मिथुन राशींना मार्च महिना शुभ ठरणार असून मंगल गुरु बुध आणि हर्षल हे शुभ फल देणार असून उद्योग व्यापारामध्ये खुप फायदा होणार आहे कौटूंबिक सुख शांती अतिशय सुंदर लाभणार असून मन आनंदी राहील नोकरीत वादाचे प्रसंग होण्याची शक्यता त्यामुळे मन शांत ठेऊन कामे करणे आवश्यक आहे

उद्योग धंद्यामध्ये केलेले धाडस फायद्याचे ठरणार आहे जमा खर्चाचा मेळ भेटेल अर्थीक समस्या सुधारणार असून मनःप्रसिद्धी मध्ये वाढ होणार आहे केतू आणि हर्षल शुभ फल देणार असून सूर्य शुक्र राहू हे कष्ट दायक असणार आहे उद्योग धंद्यात मोठी गुंतवणूक न केलेली बरी वाहन दुरुस्तही वर खर्च होऊ शकतो

अनावश्यक खर्चात वाढ होणार असून मानसिक ताण तणाव वाढणार आहे नोकरीत वरिष्ठांशी जुळून घ्यावे लागेल या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणा आवश्यक असून सहकार्यकडून मदतीची अपेक्षा न केलेली बरी या काळात भाग्याची सात नसल्यामुळे स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर कामे करणे आवश्यक आहे

सिह राशी – सिह राशीसाठी मार्च महिना अतिशय शुभ ठरणार असून राज योगाचे योग जुळून येणार आहे गुरू शुक्र आणि शनी हे शुभ फल देणार असून कुटूंबिक सुखात वाढ होणार आहे उद्योग धंद्यात नाव लवकीक प्राप्त होणार असून शेती मध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरणार आहे या काळात आर्थिक प्राप्ती चागली राहणार आहे

हाती घेतलेल्या कामांना प्रचंड यश प्राप्त होणार आहे याकाळात गैरमार्गाने केलेली आर्थिक प्रकरण आंग्लडं येऊ शकते कोटकचेरीचे कामे बाहेर मिटवलेली बरी या काळात कार्यक्षेत्रात वाढ होणार असून आर्थिक प्राप्तीच्या नवनवीन संधी चालून तुमच्याकडे येणार आहे एखादी खुशखबर कानावर येण्याचे संकेत आहे बेरोजगाराणा रोजगार प्राप्त होण्याचे संकेत आहे शत्रूवर विजय प्राप्त होणार असून मानसन्मानात वाढ होणार आहे

कन्या राशी – कन्या राशीसाठी मार्च महिना शुभ ठरणार असून सूर्य बुध राहू शुभ फल देणार आहे या काळात राहत्या घरचे बांधकाम करण्याचे योग आहे उद्योग व्यापारामध्ये आर्थिक स्थिती सामान्य राहणार आहे विरिधकांवर विजय प्राप्त होणार असून अनेक दिवसांपासून मनात अपूर्ण राहिलेली एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते नोकरीत केलेल्या कामांचा योग्य मोबदला मिळणार आहे या काळात वादापासून दूर राहने आवश्यक असून मुलांच्या समस्या जाणून घेने गरजेचे आहे आर्थिक आवक चागली राहणार असून अनवश्यक खर्च टाळावा लागेल

तूळ राशी – तूळ राशीसाठी मार्च महिना शुभ ठरणार आहे सूर्य मंगल आणि शुक्र हे शुभ फल देणार असून राज योगाचे संकेत आहे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे नोकरीत आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडून येतील महिलांना सामाजिक चळवळीत यश प्राप्त होणार आहे

या काळात उद्योग व्यापारात भरभराट होण्यास मदत होणार आहे धार्मिक आचरणात वाढ होणार असून अध्यात्मिक सुखाची वाढ होणार असून या काळात तुमची ग्रहदशा अनुकूल असल्यामुळे मानसिक समाधाना बरोबर आर्थिक प्राप्ति मध्ये वाढ होणार आहे रागावर नियंत्रण ठरवून मन शांत ठेऊन कामे करने आवश्यक आहे

वृश्चिक राशी – वृश्चिक राशीसाठी अतिशय शुभ ठरणार आहे मार्च महिना बुध गुरू आणि शनी हे शुभ फल देणार असून आनंदात वाढ करणाऱ्या अनेक घटना घडून येणार आहे या काळात भौतिक सुखा बरोबरच आध्यत्मिक सुखाची प्राप्ती होणार आहे विवाह इच्छुक तरुण तरुणीच्या विवाहाचे योग जुळून येणार आहे घर परिवारात आनंद दायक वातावरण राहणार आहे  उद्योग व्यापारामध्ये प्रगतिला सुरुवात होणार आहे नोकरीमध्ये सुख प्राप्त होणार असून सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक होईल या काळात मनप्रसिद्धीची योग जुळून येतील

धनु राशी – धनु राशीसाठी मार्च महिना थोडासा संघर्ष घेऊन येणार आहे उद्योग व्यापारात प्राप्ती चागली असलीं तरी नोकरीत वातावरण स्तिर राहणार आहे भाऊबंधकी मध्ये वाद घडून येऊ शकतात तुमच्या बोलण्याने दुसऱ्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे अचानक खर्चात वाढ होऊ शकते महत्वाची कामे सद्या लांबणीवर टाकलेली बरी या काळात आत्मविश्वासाने कामे घ्यावी लागतील

मकर राशी – मकर राशीसाठी मार्च महिना शुभ ठरणार आहे मंगल बुध आणि राहू हे यश देणारे आहे या काळात आर्थिक प्राप्ती चागली होणार असून पैशाची आवक वाढणार आहे नोकरीत बडतीचे योग आहे कार्यक्षेत्रात वाड होणार आहे उद्योग धंदा वाढविण्यासाठी थोडेसे कष्ठ घ्यायला लागणार असून आर्थिक प्राप्ती चागली होणार आहे व्यापारात थोडीशी मंदी जाणवणार असून मानसिक थकवा जणू शकतो घरगुती जबाबदऱ्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे पारिवारिक सुखात वाढ होणार आहे

कुंभ राशी – कुंभ राशीसाठी शुभ असणार आहे मार्च महिना सूर्य गुरू आणि शुक्र केतू हे यश दायक ठरणार आहे नोकरीत केलेल्या कामाचे कौतूक होईल आर्थिक लाभ चागला होणार आहे मित्राच्या मदतीने अडचणी सोडवणार आहे या काळात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याचे योग आहे या काळात मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घटना घडून येणार असून आत्मविश्वासात वाढ होणार आहे

मिन राशी – मिन राशीसाठी मार्च महिना काहीसा संघर्ष दायक ठरणार असून आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे या काळत वाईट लोकांची सगत सोडावी लागेल उद्योग व्यापारामध्ये जस्त मेहनत घेण्याची आवश्यकता आहे मैत्रीमध्ये काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे या काळात विचार पूर्वकामे करण्याची आवश्यकता असुन आत्मविश्वासाच्या बळावर परिस्थितीचा सामना करावं लागेल

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *