आज मार्गशीर्ष अमावस्येची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या ६ राशी ..

नमस्कार मंडळी,

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्व सांगितले जाते,मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी वेळा अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते या दिवशी पवित्र नदी मध्ये स्नान करून दानधर्म करण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि सोबतच पितरांचे तर्पण पिंडदान श्राध्द कर्म करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो दिनांक २ जानेवारी मार्गशीर्ष अमावस्येची रात्र असुन अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने या सहा राशींच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत .

जीवनातील दुःख दायी काळाचा अंत होतो दुःखाची अंधारी रात्र संपते आणि सुखाची सोनेरी सकाळ मनुष्याच्या वाटेला येते.आज पासून असाच काहीसा शुभ काळ या ६ राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत , तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून धन प्राप्तीचे योग जमून येणार आहेत. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत.उद्योग , व्यापार आणि कार्यक्षेत्रातून तुमच्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल.

मार्गशीर्ष कृष्ण पक्ष ज्येष्ठा नक्षत्र दिनांक १ जानेवारी रोजी उत्तर रात्री ३ वाजून ४२ मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक २ जानेवारी मध्य रात्री ४ वाजून ८ मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे. येणारा काळ या ६ राशींच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे.आता प्रगतीला वेळ लागणार नाही.कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे.चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या ६ राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

मेष – अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव मेष राशीवर दिसून येईल.उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.कार्यक्षेत्रातून पैशाची आवक वाढण्याची संकेत आहेत.बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल.तुमची आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस वाट्याला येणार आहेत.करिअर विषयी एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.नोकरी मध्ये तुमचा मान वाढणार आहे.

वृषभ – या राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत.भोग विलासतेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहे. अनपेक्षित धन लाभ होण्याचे संकेत आहेत.कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे. नव्या आर्थिक व्यापाराला चालना प्राप्त होईल.हा काळ तुमच्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे.

सिंह – या राशीवर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव पडणार आहे.आता प्रगतीला वेळ लागणार नाही.कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी घडून येतील.नोकरी विषयी हा काळ अनुकूल असणारा आहे. धन प्राप्तीचे अनेक मार्ग तुम्हाला उपलब्ध होणार आहे.आता प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे.

तूळ – या राशीवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद बरसणार आहे. अमावस्येपासून परिस्तिथी मध्ये सुधारणा घडून येणार आहे.एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देईल . तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी आता दूर होतील.नवे आर्थिक व्यापार समोर येणार आहे.राजकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळण्याचे संकेत आहेत.

वृश्चिक – या राशीसाठी येणारा पुढचा काळ प्रगतीचे नवीन दिवस घेऊन येणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी चालून तुमच्या कडे येणार आहेत.नोकरीमध्ये अडलेली कामे पूर्ण होतील.एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायातून आर्थिक आवक समाधान कारक असेल.सांसारिक सुखाची प्राप्ती तुम्हाला होणार आहे,

कुंभ – या राशीवर अमावस्येचा शुभ परिणाम दिसून येईल. सामाजिक क्षेत्रात तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. व्यापारातून तुमच्या कमाई मध्ये वाढ होणार आहे , नोकरी व्यवसाय प्रगती पथावर राहतील. आर्थिक क्षमता पहिल्या पेक्षा मजबूत बनणार आहे. पैशांची आवक वाढणार आहे. हाती पैसा खेळता राहील.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *