नमस्कार मंडळी
लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. असे जरी म्हटले तरी प्रत्येक मुलाचे स्वतःची इच्छा असते. त्याला अशी पत्नी हवी असते की सर्वात जास्त त्याच्यावर प्रेम करणारी विवाह फक्त एक संस्कार नसून दोन जीवांना सात जर्मन पर्यंत एकत्र ठेवणारा एक नातं असतं. प्रत्येकाला आपल्याला हवा तसा जोडीदार मिळायला असे नाही.
आजच्या आधुनिक युगात मुला-मुलींचे एकमेकांकडे आकर्षित होणे आणि प्रेमात पडणे सामान्य झाले आहे. काही परिस्थितींमध्ये, प्रकरण इथपर्यंत पोहोचते की, लोक एकमेकांसाठी आपला जीव द्यायला देखील मागेपुढे पाहात नाहीत. तर अनेक वेळा एखाद्याच्या घरातील लोकांनी दोन व्यक्तींचे प्रेम स्वीकारले नाही, तर लोक वेगळ्या वाटेवर देखील जातात.
यावेळेला ते आपलं चांगलं वाईट कशाचाही विचार करत नाहीत. परंतु या दरम्यान असे काही रिलेशनशिप असतात, जे पूर्ण होत नाहीत.अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रात काही राशींचाही उल्लेख आहे, या राशीच्या मुली आपल्या जोडीदाराची कधीही सोडत नाहीत साथ रिलेशनशिपमध्ये आल्यावर मनापासून ते निभवतात.
आपले वैवाहिक जीवन अतिशय सुरळीत चालते. या राशीच्या मुलीशी विवाह केला तर तुमच्या जीवनात ताणतणाव फार कमी जाणवतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या राशीच्या मुली अशा असतात… नात्यामध्ये आपल्या जोडीदाराची शेवट पर्यंत साथ देतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशींच्या मुली.
मेष – मेष ही राशीचक्रातील पहिली रास असून ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या मुली प्रेमाच्या बाबतीत जास्त गंभीर असतात. मेष राशीच्या मुली, ज्यांच्याशी ते एकदा मनापासून जोडतात, त्यांच्याशी मनापासून संबंध ठेवतात. तिला तिच्या प्रेम जीवनात रोमान्स आणि प्रेम टिकवून ठेवण्यासाठी काहीतरी नवीन आणि रोमांचक करायला आवडते.
या राशी च्या मुली तेजस्वी असून जे त्यांच्या मनात असते ते त्यांच्या ओठावर देखील असते. त्यांचे मुद्दे त्यांच्या जोडीदाराशी शेअर करतात. अशा स्थितीत ती तिच्या हृदयाची स्थिती जोडीदाराला सांगते. या राशीच्या मुली फारच आकर्षक आणि सुंदर असून कुणाचेही लक्ष अगदी सहजपणे आपल्या कडे खेचून घेतात. जोडीदार आपला ती अतिशय प्रामाणिक आणि प्रेमळ असतात.
सिंह – सिंह राशीच्या मुली अधिक रोमँटिक स्वभावाच्या मानल्या जातात. प्रेमाच्या बाबतीत सिंह राशीच्या मुली आपल्या जोडीदारासोबत कोणताही संकोच न करता मनापासून बोलतात. जोडीदाराच्या आनंदात आनंदी राहणारे हे स्वभावाचे असतात. या स्वभावामुळे त्यांच्या नात्यात बंध दृढ राहतात.
लग्नासारखी पवित्र नात्याला प्रेमळ रीत्या समजून घेतात. नात्याचं महत्त्व समजून घेऊन परिवारातील इतर लोकांशी प्रेम सहानुभूती नम्रतेने वागतात विपरीत परिस्थितीत सामना करण्यासाठी सक्षम असल्यामुळे मी प्रसंगी पतीच्या खांद्याला खांदा लावून परिवारासाठी उभ्या राहतात.
धनु – लग्नासाठी अतिशय उत्तम मानल्या जातात धनु राशीच्या मुली असे म्हणतात की या राशीच्या मुली अतिशय भावनिक आसून परिवारामध्ये प्रत्येकाशी अतिशय भावनिक रूपाने जोडलेले असतात. आपल्या वैवाहिक नात्याला चांगल्या प्रकारे निभावतात या राशीच्या मुली मनाने शुद्ध असतात.
ते प्रेमाच्या बाबतीत अगदी स्पष्ट असतात आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक करत नाहीत. ज्योतिष शास्त्रानुसार जो मुलगा तिच्या प्रेमात पडतो तो खूप भाग्यवान असतो. कारण या मुली स्वतःच्या आधी आपल्या जोडीदाराच्या भावना आणि आनंदाची काळजी घेतात. अशा परिस्थितीत त्यांची लव्ह लाईफ चांगलीच चालते.
मकर – मकर राशी ही राशीचक्रातील दहाव्या स्थानावरील रास आहे. या राशीच्या मुली फारच महत्वकांक्षी मानल्या जातात. वेळ प्रसंगी अतिशय कठोर बनवू शकतात. या स्वतःच्या विचाराने जगणाऱ्या मुली असतात. आपल्या जीवनातील जोडीदारावर भरभरून प्रेम करतात.मकर राशीच्या मुली आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक लहान-मोठ्या आनंदाची, आवडी-निवडी इत्यादींची चांगली काळजी घेतात.
त्यांच्या कठिण काळात त्यांच्याबरोबर उभ्या राहतात. या स्वतःच्या परिवारावर भरभरून प्रेम करतात. प्रेम मिळवण्यासाठी आणि नात्यात ताजेपणा टिकवण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार असतात. अशा परिस्थितीत जर तुमचा जोडीदार मकर राशीचा असेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
आईच्या रूपात या फार प्रेमळ असतात. स्वतःच्या परिवारासाठी वाटेल तेवढे कष्ट करण्याची यांची तयारी असते. एक स्त्री म्हणून स्वतःचा नात्यालाअगदी पुरेपूर जपतात.