नमस्कार मंडळी ,
अतिशय शुभ संयोग दिनांक १०, ११, १२, १३ अचानक चमकून उठेल या राशींचे नशीब मिळणार मोठी खुशखबर शुभ काळ शुभ संयोग शुभ घटिका घडून आल्या की मनुष्यच्या नशिबाची दार उघडण्यास वेळ लागत नाही दिनांक १० नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर हा काळ या पाच राशींसाठी असाच काहीसा शुभ संकेत घेऊन येणार आहे
हे दिवस आपल्या राशीसाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहे या काळात बनत असलेली ग्रहांची स्थिती ग्रह नक्षत्राची स्थिती आणि ग्रह नक्षत्रात होणारे बदल आपल्या राशीसाठी अतिशय खास ठरणार आहे महत्व पूर्ण कामे करून घेण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे मित्रानो दिनांक १० नोव्हेंबर रोजी सुर्यसृष्टी असून या दिवशी भगवान सूर्य देवाची उपासना केली जाते
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या सष्टी तिथीला सुर्यसृष्टी साजरी होत असते मित्रांनो भगवान सूर्य देव हे नव ग्रहांचे राजा आहे ते प्रत्येकाला मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेची प्राप्ती करून देतात भगवान सूर्य देवाचा आशीर्वाद प्राप्त झाल्यावर जीवनात कशाची म्हणून उणीव रहात नाही भगवान सूर्य देव हे आरोग्याचे कारक आहे
जेव्हा सुर्यदेवाची कृपा बरसते तेव्हा मनुष्यच्या जीवनात अनुकूल परिवर्तन घडवून आल्याशिवाय राहत नाही मित्रानो सूर्य हे ऊर्जेचे कारक आहे सूर्याचा अनुकूल प्रभाव मनुष्यच्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून अनत असयो जेव्हा सूर्य शुभ फळ देतात तेव्हा यश प्राप्तीच्या काळची सुरुवात झाल्याशिवाय रहात नाही असाच काहीसा सुंदर काळ या पाच राशींच्या जीवनात येणार आहे
आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे कौटूंबिक जीवनात सुखाचे सुंदरक्षण आपल्याला अनुभवण्यास मिळणार आहे या काळात सूर्याला आर्ग्या देणे जल अर्पण करण्यासाठी शुभ फल दाई ठरणार आहे कामात येणारे अडथळे आता दूर होणार असून कामे यशस्वी रित्या पार पडणार आहे
सूर्याच्या कृपेने आपला मान सन्मान पदप्रतिष्ठे मध्ये मान सन्मानात वाढ होणार आहे मानसिक ताण तणाव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न रहाणार आहे तर चला वेळ वाया न घालावा पाहूया कोणत्या आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे
वृषभ राशी – वृषभ राशीसाठी येणारे दिवस विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहे कार्यक्षेत्रात मनाला आनंदीत करणारी एखादी मोठी खुश खबर कानावर येऊ शकते करियर मध्ये प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होणार आहे आपल्या मनात चालू असणारी नकारात्मक भावना किंवा उदासी आता दूर होणार असून मान आनंदी आणि प्रसन्न बनेल अचानक धन लाभाचे योग संभवतात
सिह राशी – सिह राशींच्या जीवनात चालू असणारा मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे मनावर असणारे भीतीचे दडपण आता दूर होईल नोकरी करणार्यांसाठी एखादी मोठी खुश खबर कानावर येऊ शकते अनेक दिवसांपासून आपण करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार असून जुन्या मित्र मैत्रणीच्या गाठी भेटी मुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल आर्थिक समस्या मिटणार आहे
तूळ राशी – तूळ राशीवर ग्रह नक्षत्राची विशेष अनुकूलता बरसणार आहे येणारे दिवस आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे प्रेम प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनेल उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार आहे व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणत वाढणार आहे करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते
धनु राशी – धनु राशी साठी या काळात सुखाचे सुंदर क्षण अनुभवायस मिळतील उद्योग व्यवसाय आणि व्यापारातून आर्थिक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहे करियर मध्ये आपण ठरवलेले धर्य पूर्ण होण्याचे संकेत आहे मागील अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात ती कामे या काळात पूर्ण होणार आहे आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभू शकतो
मकर राशी – मकर राशींच्या जीवनातील मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे नाकारत्मक भावना दूर होणार असून सुंदर आणि सकारात्मक विचाराची पेरणी आपल्या मनामध्ये होणार आहे हाती घेतलेल्या कामाना यश प्राप्त होईल करियर कार्यक्षेत्र आणि व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येणार आहे धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहे