Marathi Manus

Stay Up to Date With Us

या आहेत सर्वात भाग्यवान ५ राशी २४ मार्चपासून पुढील तीन वर्ष खूप जोरात असले यांचे नशीब

नमस्कार मंडळी

या आहेत सर्वात भाग्यवान ५ राशी २४ मार्चपासून पुढील तीन वर्ष खूप जोरात असले यांचे नशीब काळ बदलला कि वेळ बदलते ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची बदलती स्तिथी मानवीय जीवनात अनेक शुभ अथवा अशुभ बदल परिवर्तन घडून आणत असते. बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्तिथीप्रमाणे मानवीय जीवनात बदल घडत असतो.

सध्या तुमच्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असुद्या जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा परिस्तिथीमध्ये परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही. जेव्हा ग्रह नक्षत्र शुभ बनतात तेव्हा मानवीय जिवंत सर्व काही शुभ आणि अनुकूल आणि सकारात्मक घडत असते.
जीवनातील वाईट काळ संपतो आणि सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरु होतो.

या काळात माघ महिन्याची सुरुवात होताच तुमच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. माघ महिन्याच्या सुरुवाती पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ तुमच्या हि जीवनात येण्याचे संकेत आहेत. ग्रह नक्षत्राची शुभ प्रभाव तुमच्या राशीवर पडणार असून जीवनातील गरिबीचे दिवस आता समाप्त होणार आहे.

आता प्रगतीला वेळ लागणार नाही. प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे. पंचांगानुसार दिनांक २४ मार्च पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव असच काय सकारात्मक काळ या पाच राशींचे जीवनात येणार आहे. २४ मार्च पासून आपल्या नसीब चमकायला सुरुवात होणार आहे. २४ मार्च पासून येणारा काळ विशेष लाभदायक आणि अनुकूल ठरणार आहे.

जीवनात कशाची उणीव भासणार नाही. येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. सर्व सुखाची प्राप्ती आपल्याला होण्याचे संकेत आहे. ग्रह नक्षत्र अतिशय शुभ प्रभाव आपल्या राशीवर होणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेल्या वाईट परिस्थिती वाईट ग्रहदशा पूर्णपणे बदलणार आहे.

हा काळ आपल्या राशीसाठी सर्व दृष्टीने लाभदायक आणि अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या शांती असा दूर होणार असून सुख शांती चे वातावरण आपल्या जीवनात निर्माण होणार आहे. आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मक योजनांची चालना प्राप्त होणार असून स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून खूप मोठे फायदे करून घ्याल.

कार्य क्षेत्राला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्र साठी काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या आत्मविश्वास भरपूर प्रमाणामध्ये वाढ दिसून येईल. १८ मार्च रोजी बुध कुंभ राशीत अस्त झाले होते.आता दिनांक २४ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. आणि मीन राशीत या आधी च सूर्यदेव विराजमान आहे.

त्यामुळे याठिकाणी सूर्य आणि बुध चा संयोग बनत असल्याने बुध अदिती संयोग बनत आहे. हा योग आती हे शुभ फलदायी मानला जातो. बुधादित्य योग या विशेष राशीसाठी शुभ फलदायी ठरत आहे. आता इथून पुढे प्रगतीला सुरुवात होणार आहे. बुधाचे राशी परिवर्तन मुळे होणारा शुभ- अशुभ परिणाम संपूर्ण बारा राशी वर पडणार असून या पाच राशी साठी हा काळ अतिशय अनुकूल असा काळ बनणार आहे.

चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे –

मेष –बुधाचे राशी परिवर्तन मेष राशि साठी विशेष लाभदायी ठरणार आहे. या महिन्यात तुमची आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे.भोगविलासतेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.नटे संबंध मधून बनतील.कार्यक्षेत्रात कामांना गती प्राप्त होणार आहे.

वैवाहिक सुखांडाचे वाढ होईल.नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.हा काळ नोकरी साठी अनुकूल असणार आहे.करिअर मध्ये यश प्राप्त होणार आहे. आपल्या शब्दाने लोक प्रभावित होणार आहे. या दिवसांमध्ये लोकांकडून आपली कामे करून घेणे अतिशय सोपे जाणार आहे. या काळात हाती घेतले ली कामांना आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

मिथुन – दिनांक २४ मार्च पासून बडा बनतं असलेला बुध आदिती योग आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.या राशीच्या जीवनात आता प्रगतीची सुरुवात होणार आहे.मागील अनेक दिवसापासून अडलेली कामे आता पूर्ण होतील.अपूर्ण राहिलेले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.प्रेम युगुलांसाठी हा काळ शुभ असणार आहे.जीवनात सुख समृद्धी आणि भरभराटीचे दिवस येणार आहे.

अविवाहित तरुण तरुणीच्या जीवनात विवाहाचे योग जमून येतील.व्यवसायातून आर्थिक आवक समाधान कारक असेल.नोकरी मध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत.या काळात सांसारिक सुखाची प्राप्ती होणार आहे. आर्थिक आवक या काळात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. एखादे मोठे काम तुम्ही एकदम सहज रित्या पूर्ण करू शकता. आपल्या आत्मविश्वासाचा मध्ये सुद्धा या काळात वाढ होण्याची शक्यता आहे.

सिंह – या राशीवर बुधाचे अनुकूलता बरसणार आहे.या काळात तुमच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहे.तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होऊन विवाहाचे योग जमून येतील आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी असणार आहे. व्यवसायातून प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

आर्थिक आवक समाधानकारक असेल , जे काम हाती घ्याल त्यात भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. भाग्य आपल्याला या काळामध्ये भरपूर प्रमाणात आपल्या ला साथ देणार आहे.

वृश्चिक – या राशीच्या जीवनात शुभ काळाची सुरुवात होणार आहे. अतिशय सुंदर दिवस येणार आहेत. तुम्ही केलेली मेहनत फळाला येणार आहे. हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल असणार आहे.मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे. या काळात मनावर असणारे भय भीतीचे दडपण दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.आर्थिक समस्या समाप्त होणार आहे.जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे.

मीन – या राशीसाठी आनंदाचीधनु – या राशीसाठी बुध चा योग आनंदाची बहार घेऊन येणार आहे. तुमच्या जीवनात भरभराट पाहावयास मिळणार आहे.प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.उद्योग व्यापारात लाभकारी घडामोडी घडून येतील.नवीन कार्याची सुरुवात लाभकारी ठरू शकते. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.

बऱ्याच दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या योजना या काळात पूर्ण होणार आहेत. मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होऊन विवाहाचे मार्ग मोकळे होणार आहेत.मनासारखा जोडीदार मिळण्याचे योग आहेत. व्यवसायातून आर्थिक लाभ प्राप्त होईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.