२०२२ मध्ये कोणत्या ५ राशींना राजयोग आहे?

नमस्कार मंडळी

फेब्रुवारी मध्ये शनी देवाच्या उदयामुळे पाच राशींचा राजयोग होणार आहे. कोणत्या आहेत त्या पाच राशी वैद्यकीय ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. यावर्षी २०२२ मध्ये अनेक मोठे मोठे ग्रह मार्ग बदलतं आहे. कर्म फळ देणारे शानि देव या यादीत आहे शानि देवाचा २२ जानेवारी ला अस्त झाला होता.आणि आता २२ फेब्रुवारी ला पुन्हा उदय होतोय .

शानि जातकांना कष्टाळू न्यायई आणि मेहनती बनवतो. तसेच त्यांच्या प्रभावामुळे व्यक्तीला कार्यक्षेत्रामध्ये यश मिळू शकते. यासोबतच जीवनामध्ये यश येत. या सोबतच जीवनामध्ये स्थिरता येते.शानि देवांच्या प्रभावामुळे व्यक्ती चे आयुष्य देखिल वाढत. शनीच्या उदयामुळे ५ राशींचे संक्रमण कुंडलीत मध्ये राज योग तयार होत आहे.त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे.

मेष राशी – मेष राशीच्या दशम भागत शानि चा उदय होत आहे.तसेच तुमचा स्वामी मंगळ आहे तो भाग्य स्थानात विराजमान झालेला आहे. त्यामुळे तुमच्या कुंडलीत राज योग तयार होत आहे. ज्याद्वारे तुम्हाला रॉयल्टी मिळू शकते. तुम्ही राजकरण्यात मोठा पद मिळू शकता. त्याच बरोबर तुम्हाला नोकरी च्या नवीन संधी मिळतील तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला वेतन वाढ सुद्धा मिळेल. तुम्ही कामाच्या ठिकाणी नक्कीच चांगली कामगिरी करू शकाल.

ज्यामुळे तुमची प्रशंसा होणार आहे आणि व्यवसायात तुम्हांला लाभाचे संकेत आहे.आता जाणून घेऊया वृषभ राशी बद्दल शनी देवाच्या उदयामुळे तुमच्या संक्रमण कुंडलीमध्ये राज योग तयार होत आहे. नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ चांगला आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल तुम्ही ज्या कामात हात घालाल ते काम पूर्ण होईल. तसच वृषभ राशीच्या लोकांना राजकारणातही यश मिळू शकतं. राजकारणात यशस्वी होण्यासाठी ते दीर्घकाळ प्रयत्न करत असतील तर या काळात त्यांना मोठं पद मिळू शकतं.

आता जाऊ कर्क राशी कडे शनिदेव तुमच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये मध्ये संक्रमण करत आहे. त्यामुळे तुमचा कुंडलीतही राज योग आहे. यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामांमध्ये चांगले फळ मिळेल.या काळात नवीन भागीदारी मिळू शकते. तसेच यावेळी तुम्हाला व्यवसाय तुमच्या इतर कामांमध्ये तुमच्या जीवन साथी चे सहकार्य मिळेल. जर तुम्ही शनीशी संबंधित व्यवसाय करत असाल जसं की तेल, पेट्रोलियम, खान ,लोह, तर तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतो. या काळात तुम्ही राजकारणात यशस्वी होऊ शकता

आता जाणून घेऊया तुळ राशी बद्दल तुमच्या कुंडलीतील चौथ्या भागात शनिदेवांचा संक्रमण होत आहे. त्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये मध्यम त्रिकोण राज योग तयार होत आहे. तुळ राशी वर शुक्राचा राज्य आहे.शानिदेव आणि शुक्र यांच्यामध्ये मैत्रीची भावना आहे. त्यामुळे शनिदेवांचा उदय तुमच्यासाठी नक्कीच शुभ फलदायी होऊ शकतो. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये कमालीची सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील. तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमचं खूप कौतुक होईल. तसेच तुमचा व्यवसाय जर परदेशी कामाशी संबंधित असेल तर तुम्ही खूप नफा कमवू शकाल.

आता जाणून घेऊया या राशीचा स्वामीच शनी आहे अश्या अर्थात मकर राशि बद्दल मकर राशि चा लोकांसाठी सुद्धा राजयोग आहे. व्यवसाय देणारा बुध भाग्य सोबत बसला आहे. त्यामुळे तुम्हाला यश मिळू शकतं. तुम्ही निवडणूक जिंकू शकता किंवा तुम्हाला मंत्रिपद सुध्दा मिळू शकतं. या काळात तुम्ही कोणतेही व्यवसाय मध्ये नवीन काही करण्याचा प्रयत्न करत असाल. तर तो नक्कीच लाभदायी ठरेल. तसेच शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही गुंतवू करू शकता लाभाची चिन्हं आहे यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनितिचे पूर्ण फळ मिळण्याची अपेक्षा आहे. जे प्रशासकीय कामावर कार्यरत आहे त्यांची तर त्यांची प्रतिष्ठा नक्कीच वाढणार आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *