नमस्कार मंडळी
रडायचे दिवस संपले येत्या २४ तासानंतर हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार या पाच राशींचे नशीब जोतिस्त्रानुसार ग्रह नक्षत्रा चा सकारात्मक प्रभाव जेव्हा मनुष्यच्या जीवनावर पडतो तेव्हा व्यक्तीचे नशीब चमकण्यास वेळ लागत नाही येत्या चोवीस तासानंतर असच काहीसा सकारात्मक अनुभव या पाच राशींच्या जीवनात येणार असून यांचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहे आता आपल्या जीवनातील नकारात्मक कालाचा अंत होणार असून शुभ आणि सकारात्मक काळची सुरुवात आपल्या जीवनात सुरू होणार आहे
मागील अनेक दिवसांपासून जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे दुःख दारिद्याचा अंत होणार असून मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहे मित्रांनो आज दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ रोजी ग्रहांचे राजे सूर्यदेव हे राशी परिवर्तन करणार आहे जोतिस्त्रामध्ये सूर्याचे राशीपरिवर्तन हे विशेष महत्व पूर्ण मानले जाते जोतिषानुसार सूर्य देव हे आत्म्याचे कारक ग्रह मानले जातात ते ऊर्जेचे दाता असून मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेचे कारक मानले जातात सूर्याचा सकारात्मक प्रभाव मनुष्यच्या भाग्योदय घडून आणण्यास पुरेसा असतो सूर्याला नवं ग्रहांचे राजा मानले जातात
ते ऊर्जेचे देवता आहे कुंडलीमध्ये जेव्ह सूर्य शुभ स्थिती मध्ये असतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनात सुखाची बहार यायला वेळ लागत नाही दिनांक १६ नोव्हेंबर म्हणजे आज सूर्य तूळ राशीतून निघून वृशिक राशीत प्रवेश करणार आहे याचा अतिशय सकारात्मक प्रभाव या पाच राशीवर पडणार असून यांच्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होणार असून सुखाच्या सुंदर काळाची सुरवात होणार आहे आता नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही सूर्याच्या कृपेने आपला मान सन्मान आणि पदप्रतिष्ठे वाढ होणार आहे आपले जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहे चला तर वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहे त्या राशी भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे
पहिली राशी आहे वृषभ – सूर्याचा सकारात्मक प्रभाव वृषभ राशीचा भाग्योदय घडून आणण्याची संकेत आहे आता आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे करियर आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे उद्योग व्यवसाय आणि व्यापारात भरगोस यश प्राप्त होणार आहे होण्याचे संकेत आहे व्यापारी वर्गासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे धन प्राप्तीचे योग बनत असून घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते
मिथुन राशी – सूर्याचे हे राशी परिवर्तन हे मिथुन राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते आपली आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे सूर्याचे हे गोचर आपल्या करियर आणि कार्यक्षेत्रात अनेक लाभ प्राप्त करून देणार आहे नोकरी मध्ये काळ सुखाचा असेल व्यापारी वर्गासाठी प्रगतीच्या अनेक संधी प्राप्त होणार आहे कमाईचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे नव्या आर्थिक व्यवहाराला चालना मिळणार आहे नवीन व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते
कन्या राशी – कन्या राशीवर सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे नोकरी मध्ये बडतीचे योग येऊ शकतात आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे आपला मानसन्मान आणि पदप्रतिष्ठे मध्ये वाढ होणार आहे कार्यक्षेत्रात सहकार्याशी आपले समंध सुधारतील व्यवसाय निमित्त प्रवास घडू शकतो आर्थिक प्राप्तीच्या अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहे
वृश्चिक राशी – आपल्या राशीत होणारे सूर्याचे आगमन आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे भोग विलस्तीच्या साधनात वाढ दिसून येईल या काळात आपली आर्थिक क्षमता पहिल्या पेक्षा मजबूत बनणार आहे शिक्षण क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहे समाजात मान सन्मान आणि प्रसिद्धी मध्ये वाढ होणार आहे समाजकारण राजकारण नोकरी उद्योग व्यवसाय कालासाहीत्य आणि व्यापारामध्ये प्रगती घडून येण्याचे संकेत आहे
मकर राशी – मकर राशी साठी सूर्याचे हे राशीपरिवर्तन विशेष अनुकूल ठरणार आहे या काळ आपल्या मानसन्मान आणि पदप्रतिष्ठे मध्ये वाढ होणार आहे या काळात एखादे मोठे यश प्राप्त होणार आहे नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न लाभकारी ठरणार आहे नोकरी आणि शिक्षण क्षेत्रात प्रगतीचे संकेत आहे धन प्राप्तीच्या साधनेत वाढ दिसून येईल या काळात सकारात्मक ऊर्जेची अनुभती आपल्याला होणार आहे जे ठरवाल ते प्राप्त होणार आहे