होळी येण्यापूर्वी घरी आणा या ५ वस्तू इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही

नमस्कार मंडळी

मित्रांनो १७ मार्च २०२२ रोजी गुरुवारचा दिवस आणि या दिवशी होळीचा सण आलेला आहे दरवर्षी आपण फाल्गुन पौर्णिमेस होलिका दहन साजरा करतो होलिका दहन म्हणजे होळी पेटविणे मित्रांनो आपणही सहकुटुंब सहपरिवार होलिकादहन नक्की करा यावर्षी होलिका दहन याचा शुभमुहूर्त १७ मार्च रात्री ९ वाजून २० मिनिटांपासून ते रात्री १० वाजून ३० मिनिटे या सव्वा तासांच्या कालावधीत आहे

होलिका दहन आणि होलिका पूजन केल्याने घरातून रोग आजार क्लेश कोणी काही केले असेल गरीबी दरिद्रता या सर्व नकारात्मक गोष्टींचा नाश होतो आपल्या हातून नकळत काही पापकर्म घडलेली असतील तर त्या पापांचा ही क्षय होळीचा पूजन केल्याने आणि होलिका दहन केल्याने होत असतं मित्रांनो तब्बल ४९९ वर्षांनी या होळी काही अद्भुत शुभ संयोग जुळून आलेले आहे

असे की सर्वार्थ सिद्धी योग ध्रुव योग आणि अमृतसिद्धी योग असे असे अत्यंत दुर्मिळ शुभ संयोग या वेळेच्या होळी ४९९ वर्षानंतर आल्याने या वर्षाच्या होळीचं महत्त्व कित्येक पटीने वाढलेला आहे आणि तसेही होळीच्या दिवशी केलेले कोणतेही उपाय टोटके तोडगे हे अत्यंत सफल होतात त्यामध्ये शंभर टक्के यश मिळतं हे टोने टोटके कधीच अपयशी होत नाही

मित्रांनो आज आपण पाहणार आहे की होळी येण्यापूर्वी असे कोणते पाच वस्तू खरेदी करून आपल्या घरी अवश्य घेऊन यावेत जेणेकरून आपल्या घरात पैशांच्या समस्या आर्थिक तंगी ही कधीच जाणवणार नाही या पाच पैकी जितके वस्तू तुम्हाला आणणे शक्य असेल तितक्या वस्तू होळीचा सण येण्यापूर्वी नक्की खरेदी करा त्यामुळे बरकत आणि भरभराट नक्की होईल

मित्रांनो होळीच्या दिवशी काही कार्य काही कामे करण्यास हिंदू धर्म शास्त्राने मनाई केली आहे हे कामे होळीच्या दिवशी केल्यास आपल्या घरामध्ये वाद-विवाद कलह गरिबी आणि दारिद्र्य येऊ शकतं आपल्या घरात वाईट शक्तींचा प्रभाव निर्माण होऊ शकतो मित्रांनो होळी येण्यापूर्वी आपण ज्या पाच वस्तूंची खरेदी नक्की करायचे आहे

त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे स्वस्तिक चिन्ह लाल रंगाचा स्वस्तिक चिन्ह खरेदी करून आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती नक्की लावा किंवा अशी दोन तीन खरेदी करून आपल्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला चौकटीत लावल्यास त्यांनी सुधा घरामध्ये शुभ आणि मंगल घडून येतो कारण स्वस्तिक हे स्वतः शुभदा आणि मंगल त्याचे प्रतीक आहे

या चिन्हांमध्ये स्वयम् माता लक्ष्मी आहे मित्रांनो आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ सुंदर असावा कारण मुख्य दरवाजा आतून देवी-देवतांचे आशीर्वाद सकारात्मक ऊर्जा असेल या सर्व प्रकारच्या शुभ गोष्टी याचा मुख्य दरवाजातून आपल्या घराकडे प्रवेश करत असतात आपल्या घरातील धना समस्या म्हणजे पैशाच्या समस्या दूर करण्यासाठी

आपण हे दोस्तीच्या चिन्हे आपल्या मुख्य दरवाजावर लावल्यास सर्व देवी देवता वास आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये होऊ लागतो वास्तुशास्त्र मध्ये स्वस्तिक चिन्ह आला अतिशय शुभमंगल मानले आहे मित्रांना दुसरी वस्तू आहे कासव कासवाला सुद्धा वास्तुशास्त्रानुसार पेंशुई अत्याधिक महत्त्व देतात

विशेष करून पंचधातू पासून बनलेलं कासव त्याच्या पाठीवर श्री यंत्र आहे कुबेर यंत्र आहे अशा कासवाची खरेदी करून हे कासव आपल्या घरांमध्ये उत्तर दिशेच्या भिंतीजवळ जर आपण ठेवलं आणि या कासवाचा तोंड जर घराच्या आत मध्ये असेल तर मित्रांनो घरामध्ये पैसा कधीच कमी पडत नाही उत्तर दिशा हि धन अधिपती कुबेर यांची दिशा आहे

उत्तर दिशा ही धना ची दिशा आहे म्हणून शुभ तेच प्रतीक असणार आहे कासव आपण आजच खरेदी करून होळी येण्यापूर्वी आपल्या घरात तर नक्की स्थापित करा विशेष करून फ्लॅटमध्ये असणार असं कासव की जे पाण्यामध्ये बुडवलं असतं असं कासव सुद्धा धन पैशांमध्ये वृद्धी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो

मित्रांनो तिसरी वस्तू की होळी येण्यापूर्वी खरेदी करून आणावी ती म्हणजे जलपात्र जलपात्र म्हणजे पाण्याचे भांडण विशेष करून म्हणजे माठा असेल या मालाची खरेदी तुम्ही नक्की करा आणि आपल्या घराच्या उत्तर दिशेला हे जल पात्र नक्की ठेवा त्यातील पाणी वारंवार बदलत राहावे जसे की सांगितल्याप्रमाणे उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे

धन अधिपती कुबेराची दिशा आहे या उत्तर दिशेस तो म्हणजे जल आहे आणि म्हणूनच उत्तर दिशेला जल पात्र ज्याचं जल आपण वारंवार बदलत असतो असं पात्र ठेवल्यास मित्रांनो आपल्या घरात पैसा येऊ लागतो पैशांमध्ये वाढ होऊ लागते पैशाच्या समस्या पैशाची तंगी दूर होऊ लागते चौथी वस्तू आहे

धावणारे घोडे होळीचा सण येण्यापूर्वी आपण आपल्या घरातील अग्नेय दिशेला म्हणजे दक्षिण आणि पूर्व यांच्या मधली दिशा या दिशेला सात धावणारे घोड्यांचे चित्र नक्की लावा या घोड्यांचा रंग एकतर ला आला असावा किंवा काळा असावा लाल किंवा काळी असे धावणारे घोडे सातच्या संकेत आपण अग्नेय दिशेला लावले तर धन आगमन आगमनाचे अनेक स्त्रोत निर्माण होतात

अनेक मार्गांनी पैसा हा आपल्या घरामध्ये येऊ लागतो अगदी दिन रात चौगुनी अशी झटपट आपल्या घराची आपल्या वास्तूची प्रगती होऊ लागते आणि मित्रांनो पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिरॅमिड आपण बाजारामध्ये थोडीशी चौकशी केली तर हे पिर्यामिड हे आपल्याला सहज दिसून येतील

मित्रांनो पिरॅमिडमध्ये धन आकर्षित करण्याची पैशाला आकर्षून घेण्याची प्रचंड क्षमता असते आणि हो अपार धनप्राप्तीचे मार्ग जर तुम्हाला खुली करायचे असेल प्रचंड प्रमाणात पैसा हवा असेल तर आपल्या घरामध्ये पिरॅमिड हे नक्की ठेवावे तुमचा हॉल असेल आणि ज्या ज्या ठिकाणी जास्तीत जास्त वावर आहे तुमचा ऑफिस आहे

दुकान आहे शॉप आहे त्या ठिकाणी हे पिरॅमिड अवश्य लावा मित्रांनो आपण जर भारतातील प्राचीन मंदिरे पाहिली तरी या प्राचीन मंदिरांचा आकार हा पिरॅमिड समान असल्याचे आपणास दिसून येईल त्यामध्ये तिरुपती बालाजी असेल मीनाक्षी मंदिर असेल या सर्व मंदिरांचे आकार या पिरामिड सारखा आहे

आणि त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात पैसा जमा होतो याची आपल्या सर्वांना कल्पना असेलच तर मित्रांनो होळीचा स येण्यापूर्वी या पाच वस्तूंची खरेदी करून या वस्तू आपल्या घरी नक्की आना

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *