नमस्कार मंडळी
आपल्या हाताच्या दोन ही मोठी ठेवा ही एक वस्तू आणि करा हा उपाय तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या फक्त तीन दिवसात नाहीशा होतील अतिशय प्रभावी आणि महाशक्तिशाली असा हा स्वामी कालीन उपाय आहे फक्त हा उपाय श्रद्धेने तेवढ्याच विश्वासाने करा अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी वर विश्वास ठेवून हा उपाय करा आपल्या घरात पैशाची अडचण असेल किंवा कोणत्याही समस्येचे निवारण करण्यासाठी आपल्याला दोन्ही हाताच्या मुठीत हा उपाय करताना एक वस्तू आपल्याला घट्ट पकडायचे आहे आणि हा एक मंत्र जप करायचा आहे कोणता आहे तो उपाय
हा उपाय आपल्याला सलग तीन दिवस करायचा आहे जर तुम्ही हा उपाय सोमवारी सुरू केला तर सोमवार मंगळवार बुधवार करायचा आहे आणि बुधवारी सुरू केला तर बुधवार गुरुवार शुक्रवार करायचा आहे आणि शुक्रवारी सुरू केला तर शुक्रवार शनिवार रविवारी करायचा आहे तीन दिवस सलग हा उपाय करायचा आहे आणि सोमवारी सुरू केला तर सोमवारी नऊ वाजता सकाळी केला तर मंगळवारी देखील नऊ वाजताच करायचा आहे आणि बुधवारी देखील नऊ वाजता हा उपाय करायचा आहे तीन दिवस एकाच वेळी हा उपाय करायचा आहे
हा उपाय करण्यासाठी आपल्याला समुद्री मीठ लागणार आहे समुद्री मी नसेल तर साधे मीठ वापरू शकता आता आपल्याला दोन्ही हातांमध्ये अंगठा आतल्या बाजूला झाकून मुठी मध्ये बसेल तेवढेच मीठ घ्या आणि मग हात झाकल्यानंतर ते मीठ बाहेरच्यांना दिसणार नाही याची काळजी घ्या मीठ थोडेसे घ्या जेणेकरून आपल्या मुठीत मीठ बाहेरच्यांना दिसणार नाही याची विशेष काळजी घ्या हा उपाय आपण घरात एका जागी बसून करायचा हे दोन्ही मुठीत मीठ घेऊन बसायचे आहे
आणि आपल्या ज्या देवावर तुमचा जास्त विश्वास असेल श्रद्धा असेल मग ते स्वामी समर्थ महाराज असेल किंवा भगवान भोलेनाथ असतील किंवा श्री विष्णुदेव असतील किंवा माता लक्ष्मी असेल किंवा तुमच्या इष्ट देवावर तुमची श्रद्धा असेल त्या देवाचा मंत्र जप करायचा आहे जसं की तुमचा स्वामी वर विश्वास असेल तर ओम श्री स्वामी समर्थ आय नमः ओम श्री स्वामी समर्थ आय नमः हा मंत्र जप केला तरीसुद्धा चालेल किंवा स्वामीच्या या मंत्र नामाचा जप सुद्धा तुम्ही करू शकता
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी चालेल आणि नंतर आपल्याला हे सर्व झाल्यानंतर ते मीठ तुम्हाला वॉश बेसिन मध्ये फ्लश करून टाकायचे आहे किंवा तुमच्या घरा शेजारील झाडाच्या बुडा मध्ये टाकून ते मीठ टाकून त्यावर पाणी होऊ शकतात आपल्यातील निगेटिव्हिटी आपण त्या मिठाने बाहेर फेकू शकतो आणि आपल्यामध्ये सकारात्मकता येते ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व काही दूर होतात अतिशय प्रभावी आणि महाशक्तिशाली असा हा स्वामी कालीन उपाय आहे
या उपायाने आपले भाग्य आपल्याला साथ देईल आपली भाग्य एका क्षणामध्ये चमकेल आणि स्वामी कृपेने सर्व काही आपल्या मनासारखे होईल
अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.हे लेख विविध माहिती घ्या उद्देशाने सादर केले आहेत कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये