नमस्कर मंडळी
प्रत्येक मुलीचे स्वप्नं असत की तिला एक सुंदर आणि ह्यांडसम अस नवरा मिळावा प्रेमळ अस सासर मिळावं सासू सासर्याने आई वाडीलांसारखी आपल्यावर माया करावी सासरी गेल्यावर आपलं म्हण सगळ्यांनी ऐकावं आपल्या मनासारख्या गोष्टी घडव्यात राणी सारख राहता यावं अशी प्रत्येक मुलीची मनोमन इच्छा असते लग्न झाल्यानंतर मुलींना सर्वस्व सोडून आई वडील सोडावे लागतात आपण ज्या घरामध्ये लहानाचे मोठे झालो ते घर सोडावे लागते थोडक्यात काय तर सगळं सोडून मुलीला सासरी यावं लागत
सासरी आल्यानंतर जस आपण माहेरी वाढलो अगदी तसं सासरी सुद्धा आपली काळजी घेतली जावी आपल्या पतीने आपली काळजी करावी अस प्रत्येक मुलीला वाटच वाटत माहेरी जशी राजकुमारी सारखी वाढले अगदी तशीच राणी सारखी वाढायला हवी मला राणीसारखा रुबाब मिरवता यावा असे प्रत्येक मुलीला मनोमन वाटते पण सर्वच मुली इतक्या भाग्यवान आणि भाग्यशाली नसतात काही मुलींना सासरी गेल्यावर छळ सुद्धा सहन करावा लागतो
मानसिकं त्रासास सामोरे जावे लागते बऱ्याच मुलींचे पती तर त्यांचे म्हणे सुद्धा ऐकत नाही सासरची लोक ऐकत नाहीतच मात्र पती सुद्धा तिला किमत देत नाही मात्र एक राशी आहे की ती अत्यंत भाग्यशाली आहे नशीबवान आहे याराशीच्या मुली सासरी गेल्यानंतर त्या सासरी राणी बनून राहतात त्या सासरवर राज्य करतात मित्रानो ही लक्की राशी कोणती ही जी भाग्यशाली राशी आहे या राशीच्या मुली लग्न झाल्यानंतर सासरी जातात आणि सासरी गेल्यानंतर या मुलीना मोठा मानसन्मान मिळतो प्रथिष्ट मिळते
या मुलींचा स्वभाव मुळातच चागला असतो अतिशय चांगल्या स्वभाच्या मुली असतात पण या मुली त्याच्या कुटूंबात त्याच्या सासरी कुणाचंही चालू देत नाही अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहे की या मुलींचा स्वभाव खुप चंगळ असतो राणी म्हणूंन राज करतात आपल्या पुढे कोणाचंही काही चालू देत नाही ना सासुच ना सासर्याच काही चालू देतात प्रत्येक कामामध्ये या अग्रेसर असतात कुटूंबामध्ये जि जी काही कामे असतात ती कामे करण्यामध्ये पुढे असतात असे बोलतात
स्त्रीने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावं मात्र या राशीच्या मुली आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून नये तर त्याच्या चार पाऊले पुढे जाऊन काम करतात म्हणूनच कधी कधी त्याच्या पतीला सुद्धा त्याच्या पुढे नतमस्तक व्हावे लागते त्याच्या पुढे झुकावे लागते याराशीच्या स्त्रिया आहे मुली आहे यांच्यामध्ये नेतृत्व गुण प्रचंड आढळतात कोणत्याही कामामध्ये ह्या सहज नेतृत्व करू शकतात लीडर शिप करू शकता आणि म्हणूनच की काय समाजामध्ये मोठा मनसन्मान प्रतिष्ठा या स्त्रियांना मिळतो
हीच एक गोष्ट भविष्यामध्ये अडचणीत अनु शकते त्याच्या लीडर शिप कौशल्यामध्ये पण तिच्या पुढे जान्या मुळे त्यांचा पती त्यांना ओरडतो पती बरोबर अनबन होते भांडणे होतात मात्र या स्त्रीयमध्ये अशी काही कौशल्य आहे आल्या पतीला कस मानवायच त्यांची मानधारणनी कशी करायची समजूत कशी काढायची हे ह्यांना अगदी बरोबर समजत अतिशय कौशल्य पूर्ण ही राशी आहे यांच्या कुटुंबा मध्ये जेव्हा जेव्हा मोठे संकटे येतील किंवा एखादा मोठा निर्णय घ्यायची वेळ येईल
महत्व पूर्ण गोष्टी करण्याची वेळ येईल त्या त्या वेळी या राशीच्या मुली पुढाकार घेतात आणि योग्य तो निर्णय घेतात आणि जो निर्णय घेतात तो बरोबर ठरवून दाखवतात घेतलेला निर्णय कसा योग्य होता हे दाखवण्याची खुबी या मुलींमध्ये असते अत्यंत इमानदार असतात आपल्या पाटनर ला ते कधी धोका देत नाही आपल्या नवऱ्याला कधी धोखा देत नाही आपल्या नवऱ्याला कस खुश ठेवायचं कस आनंदी ठेवायचं हे याना बरोबर माहीत असत मात्र एक गोष्ट त्यांना आपल्या नवऱ्याची अजिबात आवडत नाही
याच्या पतीने जर दुसऱ्या स्त्रियांची तारीफ केली किंवा यांच्या नवऱ्याने यांच्याकडे दूर लक्ष केलं तर हे याना कधी सहन होत नाही मित्रानो ही जी लक्की राशी आहे भाग्यवान राशी आहे ही राशी आहे सिह राशी सिह राशींच्या मुली लग्नानंतर माहेरी जाऊन राणी सारख रहतात राणीसारखा सासरच्यावर राज करतात