दिनांक ५ फेब्रुवारी २०२२ उद्याच्या शनिवार पासून चमकून उठेल या राशींचे भाग्य , तुमची पण राशी आहे का यात ?

नमस्कार मंडळी,

ज्योतिषानुसार उद्याच्या शनिवार पासून पुढे येणारा काळ या काही खास राशींचा भाग्योदय घडून आणण्याचे संकेत आहेत. आता तुमच्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आता इथून येणार पुढचा काळ तुमच्या साठी खास ठरणार आहे. हा काळ विशेष अनुकूल ठरणार असल्यामुळे आता इथून पुढे तुमच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. आता नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. आता भाग्योदय घडून येण्यास वेळ लागणार नाही.

आता इथून पुढे परिस्तिथी बदलणार आहे. येणारा काळ तुमच्या साठी अतिशय सकारात्मक आणि प्रेरणादायी असणार आहे. या काळात विशेष अनुकूल घडामोडी तुमच्या जीवनात घडून येतील.आता तुमच्या जीवनातील परिस्तिथीमध्ये परिवर्तन घडून यायला वेळ लागणार नाही. या काही खास राशीच्या नशिबाचे दार आता उघडणार आहे. तुमचे नशीब किती खडतर असुद्या भाग्योदय घडून आल्याशिवाय राहणार नाही.बदलत्या ग्रह नक्षत्राची स्तिथी तुमच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.हा काळ तुमच्या साठी विशेष अनुकूल असणार आहे.

मनुष्याच्या जीवनात परिस्तिथी कधीच सारखी नसते.प्रत्येक सुखामागे दुःख तर प्रत्येक दुःखामागे सुख असते.असाच काहीसा सकारात्मक अनुभव तुमच्या जीवनात आता येणार आहे.तुमच्या जीवनात नकारात्मक काळ संपणार आहे. हा काळ खरंच लाभकारी असणार आहे.तुमच्या जीवनात आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नकारात्मक काळ आणि मानसिक ताण तणाव आणि दरिद्रीची स्तिथी बदलणार आहे.भगवान शनीची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार आहे.

ग्रह नक्षत्राची कृपा आणि शनीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे.अपयशाचे दिवस आता समाप्त होणार आहे.यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.आज मध्य रात्री नंतर पौष शुक्ल पक्ष पूर्वा नक्षत्र दिनांक ५ फेब्रुवारी रोज शनिवार लागत आहे. हा भगवान शनिदेवाच्या दिवस असून या काही खास राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे.भगवान शनिदेव हे न्यायचे दिवस मानले जातात.

शनी हे कर्मफलाचे दाता आहेत. जसे ज्याचे कर्म तसे ते त्यांना फळ प्रदान करत असतात. म्हणून या काळात तुमचे कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. शनीचा आशीर्वाद जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर तुमची कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.उद्याच्या शनिवार पासून या काही खास राशींवर शनिदेव विशेष प्रसन्न होणार आहेत.चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

मेष – मेष राशीवर शनीची शुभ दृष्टी पडणार असून शनिदेव या राशीवर प्रसन्न राहणार आहेत. तुमचा मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे. मागील अनेक दिवसापासून मनाला जी चिंता सतावत आहे ती चिंता सुद्धा दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.भोगविलासतेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.कोर्ट कचेरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील.व्यापारात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होणार आहे. नवीन कामाची सुरुवात देखील लाभकारी असणार आहे.

प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. नाते संबंध मधुर बनतील.मानसिक सुखांमध्ये वाढ होणार आहे.मन शांत राहणार आहे.आरोग्याची देखील प्राप्ती होणार आहे.वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होतील.करिअर मध्ये मान सन्मान आणि यश कीर्तीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

मिथुन – या राशीसाठी शनी अतिशय शुभ फळ देणार आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. जीवनातील वाईट काळ समाप्त होणार असून यशदायक काळाची सुरुवात होणार आहे.नाते संबंध मधुर बनतील.व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असेल. मनाला आनंदित करणाऱ्या आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या तुमच्या उत्साहात वाढ करणाऱ्या अनेक घटना तुमच्या जीवनात घडून येणार आहे.

सिंह – या राशीवर शनी महाराज विशेष प्रसन्न होणार आहे.मागील अनेक दिवसापासुन चालू असणारा मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे.वैवाहिक जीवनात सुखाची बहार येणार आहे.पती पत्नी मध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होतील.व्यापारात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येतील.नोकरी मध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात , मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.

कन्या – या राशीवर शनीची शुभ दृष्टी पडणार असून प्रत्येक दिवस तुमच्या साठी शुभ ठरण्याचे संकेत आहेत.अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि यातना यापासून सुटका होणार आहे. सांसारिक सुखात वाढ दिसून येईल.वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत.कार्यक्षेत्रात नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. करिअर मध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

वृश्चिक – या राशीवर शनीचा आशीर्वाद बरसणार आहे.व्यवसायात प्रगतीचे नवीन संकेत प्राप्त होतील.कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे.काळ सर्वच दृष्टीने अनुकूल असणार आहे.भोगविलासतेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्यात भरघोस यश प्राप्त होईल.मित्र परिवार आणि सहकाऱ्यांची चांगली मदत तुम्हाला लाभणार आहे.यशाचे मार्ग मोकळे होतील.

कुंभ – या राशीवर शनीची कृपा दृष्टी पडणार असून या काळात शनी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देणार आहे.नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल.जीवनात चालू असणारा नाकारात्मक काळ , नकारात्मक परिस्तिथी आता बदलणार आहे.परिवारात चालू असणारा वाद आणि अनेक समस्या आता मिटणार असून कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.या काळात कार्यक्षेत्रातून समाधानकारक वाढ दिसून येईल.

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *