नमस्कार मंडळी ,
खुप सतवले नशिबाने उद्याच्या शनिवार पासून या राशींचे भाग्य बदलणार शनीची कृपा प्राप्त करण्यासाठी नशीब लागत जेव्हा शनी प्रसन्न होता तेव्हा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही शनीची शुभ दृष्टी मनुष्यच्या जीवनात प्रगती आणि उन्नती घडून अन्नण्यासाठी वेळ लागतो उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ संकेत या भाग्यवान राशी विषयी प्राप्त होणार आहे शनीची विशेष कृपा यांच्या राशिवार बरसण्यास सुरुवात होणार आहे
आता तुमच्या जीवनात एका नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे हा काळ तुमच्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे जीवनात येणारी सर्व संकटे आता दूर होणार असून या काळात तुम्ही पाहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहे प्रगतीच्या वाट्याने एक पाऊल पुढे चालण्याचे संकेत आहे मनाला आनंदीत करणाऱ्या शुभ घटना या काळात घडून येतील मनावर असणारा ताण तणाव भय भीतीचे दडपण आता दूर होणार आहे
परिवारातील कलह मिटणार असुन परिवारात आनंदाचे दिवस येणार आहे भाऊ बधकी मध्ये चालू असणारे वाद मिटणार असून मित्रानो शनी मार्गी झाले असून शनीचा सकारात्मक प्रभाव पुडील अनेक दिवस पाहव्याला तुमच्या राशीसाठी हा काळ विशेष फलदायी ठरणार आहे आज मध्य रात्रीनंतर अश्विन शुक्ल पक्ष घनिष्ट नक्षत्र दिनांक १६ ऑक्टोबर शनिवार लागत शनिवार हा भगवान शनी देवाचा दिवस असून आज पासून या सहा राशीच्या जीवनात शनीची विशेष कृपा बरसनार आहे
भगवान शनी हे कर्म फळांचे दाता असून ते कालियागाचे दैवत आणि न्यायाचे दैवत मानले जाते शनी शुभ फळ तेलात तेव्हा मनुष्याचे भाग्य बद्दलन्यास वेळ लागत नाही शनिच्या सकारात्मक प्रभाव मनुष्यच्या सर्वांगीण जीवनावर पाडत आसते शनी कर्म फळांचे देव असल्यामुळे ते कर्मा नुसार फळ प्रदान करतात त्यामुळे या काळात अपली कर्म चंगली ठेवणे अत्यंत गरजेचे आहे
विशेष म्हणजे पंचागानुसार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी एकादशी असुन एकादशी आणि शनिवार दिवस हा अतिशय शंभू संयोग असणार आहे या शुभ संयोगाने या सहा राशींचे भाग्य बदलान्यास सुरुवात होणार आहे चला तर मग वेळ वाया न घावता बघूया कोणत्या आहे ह्या सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे
मेष राशी – मेष राशीवर भगवान शनीची विशेष कृपा बरसणार असून एकादशीच्या शुभ संयोग तुमच्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे मार्ग मोकळे होणार असून प्रगतीच्या नवीन संधी तुमच्याडे येणार आहे आणि आर्थिक आवक वाढणार असून तुमची आर्थिक क्षमता माजबूत बनणार आहे मानसिक ताण तणाव मनावर असलेले भय भीतीचे दडपण आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल घर परिवारात सुखाचे दिवस येणार आहे
मिथुन राशी – शनीची विशेष कृपा बरसण्यास सुरुवात होणार आहे मागील अनेक दिवसांपासून तुमच्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे करियर उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात आनंद दायक घडामोडी घडून येतील तुमच्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता आता दूर होणार आहे समाजात मानसन्मान आणि पद प्रतिष्ठे मध्ये वाढ होईल कोर्ट कचेऱ्या चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे संकेत आहे
सिह राशी – सिह राशींच्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होण्याचे संकेत आहे स्वतःमध्ये असणाऱ्या नेतृत्व क्षमतेच्या बळावर खुप मोठे यश प्राप्त करण्यात सफल ठरणार आहे नोकरीत आनंदाचे वतावरण राहील अनेक दिवसांपासून नोकरी करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहे व्यवसायातुन आर्थिक आवक वाढणार असून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे पारिवारिक समस्या समाप्त होतील
कन्या राशी – कन्या राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार असून माता लक्ष्मीचा वरंध अस्त्र तुमच्या पाठीशी राहणार असून शनीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे मागील अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत आहे ती कामे या काळात पूर्ण होणार आहे उद्योग व्यापारात नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे भौतिक सुख समृद्धी मध्ये वाढ दिसून येईल
वृश्चिक राशी – वृश्चिक राशीसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहे वृश्चिक राशीवर सद्या चालू असणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे त्यामुळे या काळाचा योग्य उपयोग करून घेणे आवश्यक आहे जेव्हडी जास्त मेहनत घ्याल तेव्हढेच मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहे नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे तुमची आर्थिक क्षमता मजबूत बनेल वैवाहिक जीवनात चालू असणारा समस्या आता दूर होणार आहे
कुंभ राशी – कुंभ राशींच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहे शनी महाराज तुमच्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहे आता इथून पुढे प्रगतीच्या नव्या दिशेला सुरुवात होणार असून आलेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करून घेणे तुमच्या हिताचे ठरणार आहे उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधान कारक असेल जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होईल न्यायालिन कामात यश प्राप्त होऊ शकते