नमस्कार मंडळी,
धावत्या घोड्याचे चित्र घरामध्ये कुठे आणि कसं लावावं हे आज आपण जाणून घेणार आहोत. बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे चित्र लावलेलं दिसतं. परंतु काही ठिकाणी हे चित्र फक्त लावायचा म्हणून लावलेला असतं. कारण काहींना माहितीच नसतं हे चित्र लावण्याची योग्य दिशा कोणती चला तर मग जाणून घेऊया.
सात घोड्यांची जी फ्रेम आहे ती खूप ठिकाणी आपण बघतो. पण त्याचे फायदे तोटे हे कुणाला जास्त माहिती नसतात. केवळ लावायची म्हणून की फ्रेम त्या ठिकाणी लावली जाते. आणि मग त्या फ्रेमचा फायदा आपल्याला म्हणावा तसा होत नाही. आज आपल्याला तेच जाणून घ्यायचा आहे
की फ्रेम आणि कशी लावायची आहे. खायची साथ घोड्यांचे चित्र आहे हे लावण्यासाठी सर्वात उत्तम दिशा कोणती तर ती दिशा म्हणजे दक्षिण दिशा. दक्षिण दिशेला च भिंतीवर हा फोटो लावायचा आहे. दुसरी कोणतीही दिशा यांच्यासाठी योग्य नसते. पण जर जागेअभावी दक्षिण दिशेस लावणेशक्य नसेल तर तुम्ही हा फोटो पश्चिम दिशेला लावावा.
पण सर्वात उत्तम दिशा कोणती असं विचारले तर ती अर्थातच दक्षिण दिशा आता हा फोटो कसा लावायचा तर घोड्यांचा चेहरा हा घरातील आतील बाजूस असावं. या मुळे आपली प्रगती होणार आहे. सात धावत्या घोड्यांच्या या चित्रा मुळे आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाते.
अस वास्तू शास्त्रानुसार सांगण्यात येतं. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की सात घोड्यांच चित्र का लावतात. आठ घोडयांच चित्र का नाही एक घोडयाच का नाही लावत.तर याच कारण अस आहे की सात हा आकडा प्राकृतिक आहे. प्राकृतिक चा अर्थ म्हणजे सात रंगांचे इंद्रधनुष्य सप्तरंगी इंद्रधनुष्य असते.
सप्तऋषि ही सात होते.सात जन्म असे आपण सहज म्हाणतो या सगळ्यात कुठे तरी सात हा आकडा असतो.आणि तो इतका शुभ आणि महत्त्वाचा आहे. जर तुमच्या जन्म तारीख ची बेरीज सात आहे तर तुमचं नशिब खूप चांगलं आहे.आणि तुम्हाला नशिबाची साथ मिळतं राहते.अस म्हंटलं जातं.
आता या घोड्यांचे चित्र का लावायचे तर घोडं सर्वात चपळ आणि तरबेज प्राणी आहे. घोडा हा अतिशय ऊर्जावान प्राणी आहे. त्यामुळे आपल्याला खुप उर्जा प्राप्त होते. आणि आपण त्या चित्र कडे पहीलं तर आपल्याला ही ऊर्जावान वाटू लागते. आयुष्यात कधी थांबायचं नाही हा संदेश त्या चित्रातून आपल्याला मिळतो.
म्हणूनच आपल्या सात घोड्यांच चित्र घरांत लावायच आहे. त्यामुळे आपली प्रगती होते असं ही म्हटलं जातं. सात घोड्यांच चित्र तुम्ही तुमच्या घरा मध्ये आवर्जून लावा. परंतु तुमच्या घरामध्ये जर बुडत्या जहाजाच्या चित्र असेल तर ते आजच काढून टाकावे.कराण बुडत जहाज हे नकारात्मकता दर्शवते.
आणि त्यामुळे आपल्या प्रगती मध्ये अडथळे निर्माण होतात. अस वास्तू शास्त्रात म्हटलं आहे. त्यामुळे तुमच्या घरा मध्ये जर बुडत जहाज आणि क्रोधी पशुपक्षी चे चित्र असेल तर ती ताबडतोब काढून टाकावे. सात धावत्या घोड्यांचे चित्र तुमच्या घरात आहे का असेल तर अति उत्तम.