कोणत्याही शनिवारी देवघरात ठेवा एक कासव घरातून वाईट शक्ती निघून जाईन घरात भरभराट होईल

नमस्कार मंडळी

मित्रांनो तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल किंवा वाईट शक्ती असेल तर तुमच्या घरातील सदस्यांचे स्वास्थ्य हे खराब राहत असेल कोणी ना कोणी नेहमी सतत आजारी राहत असेल किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये बाधा येत असतील किंवा कोणाच्या तरी नोकरीमध्ये बाधा येत असेल किंवा तुमचा कोणता बिझनेस असेल

त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अडथळे येत असत अशा खूप सार्‍या घटना घडतात ची त्या आपल्याला असे वाटते की ते आपल्या सोबतच का होत आहे आणि हे आपल्याला का आपण तर एवढी सेवा करतो देव देव करतो मेहनत करतो तरी मेहनतीचे फळ आपल्याला का मिळत नाही तर मित्रांनो याचे एकच प्रमुख कारण असते ते म्हणजे घरात असलेली वाईट शक्ती

घरात असलेली नकारात्मक शक्ती आणि या शक्तीमुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत नाही भरभर आठही आता काही येत नाही आणि पैशाची बरकत राहत नाही यासाठी मित्रांनो आपण खुप सारे उपाय करू शकतो वास्तुशास्त्रामध्ये देखील खूप सारे उपाय दिलेले आहे स्वामींच्या मठात असे उपाय सांगितले जातात

त्यातलाच एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला फक्त एक कासव आपल्या देव घरात ठेवायचे आहे तुमच्या पैकी बऱ्याच लोकांनी कासव देवघरात ठेवला असेल पण अशा रीतीने कोणत्या पद्धतीने कोणत्या दिशेला ठेवला आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे तर मित्रांनो तुम्ही आधी कासव विकत घेऊन या हा कासव काचेचा तांब्याचा चांदीचा ही असू शकतो

त्यामुळे तुम्हाला जसा मिळेल तसा तुम्ही तो कासव घेऊन या एक कासवा बरोबर तुम्हाला एक छोटी ताटली सुद्धा घ्यावी लागेल तुम्ही देवघरामध्ये शनिवारच्या दिवशी हा कासव स्थापन करू शकता तर शनिवारच्या दिवशी सकाळी अकरा ते बारा वाजायच्या आत हा कासव स्थापन करायला लागेल

त्यासाठी तुम्ही कासवाला दुधाने पाण्याने धुऊन घ्या त्यानंतर त्याला देवघरात तुम्ही बसता तसे तुमच्या उजव्या हाताला तो कासव स्थापन करायचा आहे आणि त्या कासवाचे तोंड पूर्व दिशेला असायला पाहिजे अशा रीतीने तो कासव स्थापन करायचा आहे तुमच्या हाताच्या उज्वला आणि पूर्व दिशेला तोंड पाहिजे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे

त्यासाठी तुम्ही जी प्लेट घेणार आहे त्या प्लेट मध्ये पाणी ठेवायचा आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये तो कासव त्यामध्ये ठेवून आपल्या उजव्या हाताला पूर्वेकडे तोंड करून स्थापन करायचा आहे तर अशा रीतीने आपल्या देवघरात कासव ठेवा पण कासव ठेवताना ही काळजी जर तुम्ही घेतली आणि अशा पद्धतीने जर कासव तुम्ही तुमच्या घरामध्ये मध्ये ठेवला

तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा अवश्य मिळेल एक गोष्ट लक्षात ठेवा की कासव घेताना प्रयत्न करा की कासव कोणत्यातरी धातूचा असायला पाहिजे तर तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा आणि सांगितल्याप्रमाणे नियमानुसार त्या कासवाचे स्थापन करा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *