मूठभर गहू फेक इथे सर्व काही मनासारखे घडेल…

नमस्कार मंडळी,

जर तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नसतील प्रत्येक कामात अपयश येत असेल तर अपयश आणि कामातील अडथळे दूर करणारा हा अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करून पहा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडू लागेल ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर होतील. तीन उपाय पाहणार आहे ज्यांना शक्य आहे

त्यांनी तीनही उपाय करा किंवा तीन पैकी कोणताही एक उपाय केलात तरीही चालेल पहिला उपाय आहे मंत्र . प्राचीन काळापासून मंत्रांचे आत्यंतिक महत्त्व हिंदू धर्म शास्त्राने अधोरेखित केलेल आहे मनाप्रमाणे गोष्टी घडण्यासाठी आणि कार्यातील अडचणी दूर करण्यासाठी एक मंत्र आपण दररोज सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून दररोज कमीत कमी एक हजार वेळा जप करावा.

दररोज कमीत कमी एक हजार वेळा या मंत्राचा जप केल्यास कोणत्याही कार्यात यश नक्की मिळते मनाप्रमाणे गोष्टी घडू लागतात मंत्र आहे ओम ह्रीम सूर्याय नमः, ओम ह्रीम सूर्याय नमः . मित्रांनो उपाय नंबर २ घराबाहेर पडताना एक मुठ गहू किंवा कोणतही धान्य घेऊन कामासाठी जाताना ते रस्त्याच्या दुतर्फा अथवा कोणत्याही एका बाजूला पेरीत जावे आपण मूठभर धान्य घ्यायच आहे

जेव्हा तुम्ही कामासाठी घराबाहेर पडतात मूठभर धान्य घ्यायचा आहे आणि जाताना रस्त्याने ते फक्त फेकत जायचे अशा प्रकारे फेकायचा आहे की हे धान्य हे जे बीज आहेत ते उगवले जातील रस्त्याच्या कडेने मातीमध्ये हे बीज हे धान्य आपण टाकायच आहे काम नक्की यशस्वी होतं आणि मित्रांनो तिसरा अत्यंत प्रभावशाली उपाय म्हणजे सूर्य देवाला रोज काही वस्तू अर्पण करणे मित्रांनो ही जीवसृष्टी आहे

जी पंचतत्व आहेत त्यापैकी सूर्याचे महत्व हे अत्यंत मोठा आहे दररोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून म्हणजे स्नान करून आपण सुर्यदेवांना एक लाल रंगाचे फूल चिमूटभर कुंकू आणि थोडेसे अक्षत म्हणजेच न तुटलेले खंडित नसणारे तांदूळ अर्पण करायचे आहेत. अर्पण करण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे तांब्याभर पाणी घ्या या ताम्भ्यामध्ये पाण्यामध्ये एक लाल फुल टाका चिमूटभर कुंकू टाका

आणि चिमूटभर अक्षत म्हणजेच तांदूळ टाका आणि सूर्य देवांकडे पाहत ओम सूर्याय नमः किंवा ओम सावित्रये नमः किंवा कोणताही सूर्य देवाचा मंत्र म्हणत हे जल आपण सूर्य देवा साठी अर्घ्य म्हणून अर्पण करायच आहे. अर्घ्य देणे म्हणजे दोन्ही हातात तांब्या धरून हात उंचावून सूर्याकडे पाहत सूर्यास जल अर्पण करणे

मित्रांनो हे तिन्ही उपाय अपयश दूर करतात कामातील अडथळे दूर करतात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडू लागते हे उपाय नक्की करून पहा.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *