Marathi Manus

Stay Up to Date With Us

प्रत्येक रविवारी या भांड्यात पाणी घ्या मान-सन्मान मिळू लागेल

नमस्कार मंडळी

समाजा मध्ये मान सन्मान मिळावा यासाठी आणि कार्यक्षेत्रामध्ये यश मिळावा यासाठी आपण रविवारी या भांड्यामध्ये पाणी नक्की पिया मित्रानो हा जो उपाय त्यामध्ये दोन प्रकारचे लाभ प्राप्त होतात पहिली गोष्ट समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळतो प्रतिष्ठा वाढते. जर तुम्हाला तुमच्या घरांमध्येच कोणी किंमत देत नसेल

घरामध्ये तुमच्याकडे दुर्लक्ष करत असतील इग्नोर करत असतील किंवा प्रत्येक वेळी तुमचा अपमान होत असेल तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे घरातील गल्लीतील तुमच्या सोसायटीमधील गावातील लोक ची इज्जत करू लागतील तुमची प्रतिष्ठा वाढेल तुम्ही कोणते काम करत असाल समजा तुम्ही एखादी गृहिणी असाल तुमचा व्यवसाय आहे उद्योग धंदा आहे व्यापार आहे बिझनेस आहे

तुम्ही एखादी नोकरी करताय जॉब करताय एखाद्या क्षेत्रात त्याच क्षेत्रात मध्ये हा उपाय तुम्हाला यश मिळवून देतो कार्यक्षेत्रामध्ये यशाची प्राप्ती होते हा उपाय आपण रविवारी करायचा आहे या एका भांड्यामध्ये रविवारच्या दिवशी आपण पाणी प्यायचे आहेइतका साधा सोपा पण अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे . ज्यांचा मूलांक एक आहे मूल्यांकन एक म्हणजे ज्यांची जन्मतारीख एक आहे किंवा दहा आहे.

म्हणजे ज्यांचे जन्म एक तारखेला किंवा दहा तारखेला झालेला असतो अशा लोकांसाठी तर हा एक रामबाण ज्योतिष्य उपाय आहे. त्यांनी हा उपाय केल्यावर त्यांच्या जीवनामध्ये तात्काळ बद्दल त्यांना दिसून येतील जे दोन लाभ सांगितले आहेत एक तर काही क्षेत्रामध्ये प्रगती आणि समाजामध्ये मान प्रतिष्ठान वाढणे या गोष्टी त्यांना लगोलग पहिल्याच

रविवारी दिसून येतील आता केवळ एक मुलांचे असणाऱ्या व्यक्तीने हा उपाय करावा तर नावे कोणतीही व्यक्ती तुमचा जन्म कोणत्याही तारखेला असलेली झालेला असला तरी चालेल अगदी कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकतो. मात्र एक मूल्यांकन असणाऱ्या व्यक्तींना याचा लाभ थोडासा जास्त मिळतो कारण त्यांच्यावर सूर्याचा थेट प्रभाव असतो दुसरी गोष्ट यांची रास सिंह आहे

बारा राशी पैकी ज्यांची सिंह आहे अशा लोकांसाठी सुद्धा उपाय अगदी उत्तम आहे सुद्धा हा उपाय करू शकतात त्यांनाही तितका प्रभाव जाणवेल मात्र सिंह राशीसाठी तात्काळ रिझल्ट त्वरित परिणाम दिसून येतात आपण ज्या भांड्यात बद्दल बोलत आहोत भांडी बाजारामध्ये अगदी सहजासहजी उपलब्ध आहेत तांबे या धातू पासून बनलेले भांड्याचा तांबे हा धातू हा थेट सूर्य शी संबंधित आहे

म्हणून आपण तांब्याचे खरेदी करून ग्लास लोटा वाटी जग असं कोणतेही भांड आपण खरेदी करावा आणि त्यामध्ये शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी पाणी ठेवावं आणि या पाण्याचं प्राशन आपण रविवारी सकाळी करायचा आहे रविवारी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून सोमवारी सकाळी प्राशन करा मूल्यांकन एक असणारे आणि व्यक्तींना याचा तात्काळ परिणाम दिसून येईल

तर इतर राशींच्या अथवा इतर लोकांनी ह्या दोन तीन रविवारी केल्याने हा उपायाचे फायदे आपल्याला जाणून येथील खरं तर हा उपाय दररोज करण्यासारखा आहे आठवड्यातून सातही दिवस पाणी पिऊन बघा लोक तुमची इज्जत करू लागते तुम्हाला मान देऊ लागतील काय क्षेत्रामध्ये प्रगती होईल यामध्ये अत्यंत उपयोगाची गोष्ट म्हणजे हे जे आपण उपाय करत असतो

उपाय आपण जे जाणून घेत असतो हे करत असताना तुम्ही हे कुणालाही कळू देऊ नका कळल्याने त्याचा प्रभाव कमी होतो. तुमची लोक इज्जत करायला लागले मानसन्मान मिळाला लागला की तुम्ही लगेच इतरांना सांगू लागले तर यामुळे होणारा परिणाम कमी होऊ लागतो जर तुमची इच्छा असेल ते दुसर्‍यांचे हि भलं करायचं आहे

तुमचे स्नेही मित्र मंडळी त्यांचेही चांगलं हो असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांना उपाय वाचायला सांगा पण तुम्ही हे उपाय करत आहे हे असे त्यांना कळू देऊ नका. तुमच्या तोंडून ते उपाय बाहेर पडून देऊ नका

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.