३० वर्षांनंतर शनि करणार या राशीत प्रवेश, या राशींच्या व्यक्तीच्या जीवनात येणार धनयोग

नमस्कार मंडळी

शनि संक्रमण २०२२ अडीच वर्षांनंतर शनि देवता राशी बदलणार असून . शनीचे हे गोचर २९ एप्रिल रोजी होणार आहे. काही लोकांना या गोचरचा फायदा होणार तर काहींना नुकसान होण्याची शक्यता असणार आहे . काही राशींना शनि साडेसातीपासून मुक्ती मिळणार आहे . एप्रिल २०२२ मध्ये ३० वर्षांनंतर शनि कुंभ म्हणजे स्वतःच्या राशीत गोचर करणार आहे.

जाणून घ्या कोणत्या राशींना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळणार असून आणि त्यांना भरपूर धन संपत्ती यश मिळणार आहे

वृषभ राशी : या राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण शुभ असणार आहे . तुमचे भाग्य उजळणार आहे . या काळात भरपूर संपत्ती मिळवण्यात तुम्ही यशस्वी असणार आहे . व्यवसाय असो की नोकरी, प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे मोठी डील फायनल होण्याची शक्यता आहे . नोकरीत पदोन्नती मिळणार आहे. तुमच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे

सिंह राशी : हा काळ तुम्हाला आर्थिक समृद्धी देणारा काळ ठरणार आहे . आर्थिक संकटातून सुटका मिळणार आहे . पैसे जमा करण्यात तुम्ही यशस्वी असणार आहे . नोकरी धंद्याद्वारे पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. परदेश प्रवासाचीही संधी येण्याचे योग आहे अडकलेले पैसे कोणत्या ना कोणत्या मार्गाने भेटणार आहे

कन्या राशी : हा काळ तुमच्यासाठी भाग्यवान ठरणार आहे . आर्थिकदृष्ट्या तुम्ही मजबूत बनार आहे . तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढणार असून . तुम्हाला जीवनात अनेक क्षेत्रात लाभ मिळणार आहे . नोकरी किंवा व्यवसायात एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. नशीब तुम्हाला प्रत्येक गोष्टीत साथ देणार आहे . प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल असणार आह

धनु राशी : शनी गोचर तुमच्यासाठी धनलाभाचे योग जुळून आणणार आहे . नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार आहे . आर्थिक स्थिती मजबूत राहील . परदेश प्रवासाची संधी मिळेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायात चांगले यश मिळेल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *