Marathi Manus

Stay Up to Date With Us

या आहेत सर्वात भाग्यवान राशी, अक्षयतृतीयेपासून या राशींची लागणार लॉटरी पुढील ११ वर्षं राजयोग

नमस्कार मंडळी

हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेला विशेष महत्व प्राप्त आहे, हा दिवस सर्वार्थ सिद्धी योग्य असा शुभ दिवस मानला जातो. या दिवसाची अत्यंत उत्साहाने वाट पाहत असतात. या दिवसाला विशेष महत्व प्राप्त आहे. मान्यता आहे कि या दिवशी पित्रूच्या नावे पिंडदान किंवा इतर कोणतेही दान केले तर त्याचे उत्तम फळ प्राप्त होते,

अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणे हे देखील लाभकारी मानले जाते. मान्यता आहे कि या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात . या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते,

मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी केलेली वस्तू आयुष्यभर तुमच्याजवळ राहते. वैशाख शुक्ल पक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक ३ मे रोज मंगळवार अक्षय तृतीय आहे. यावेळी येणारी अक्षय तृतीया महत्वपूर्ण मानली जात आहे. कारण यावेळी ग्रहांचा अतिशय शुभ संयोग बनत आहे.

अक्षय तृतीयेचा अतिशय सकारात्मक प्रभाव या राशींच्या जीवनावर पाडण्याचे संकेत आहेत. या राशींसाठी अक्षय तृतीयेचा काळ लाभकारी असणार आहे. जीवनातील दुःख दरिद्रीच दिवस आता समाप्त होणार असून सुख समृद्धीची बहार तुमच्या जीवनात येणायचे संकेत आहेत. आता प्रगतीचा सर्व दिशा मोकळ्या होणार आहेत.

चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे-

मेष राशी– या राशीवर अक्षय तृतीयेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. जीवनात चालू असणारा वाईट काळ म्हणजे कामात अडचणी किंवा सांसारिक जीवनात देखील काही ना काही दुःख तुम्हाला सहन करावे लागले असतील, तुमची आर्थिक क्षमता या काळात मजबूत बनण्याचे संकेत आहेत.

जीवनात चालू असणारी पैशांची तंगी किंवा आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. माता लक्ष्मीच्या कृपेने धन प्राप्तीचे अनेक मार्ग मोकळे होणार आहे. उद्योग व्यवसायाला नवीन कलाटणी मिळणार असून काही सकारात्मक घटना घडून येण्याचे संकेत दिसत आहेत

वृषभ राशी– अक्षय तृतीयेच्या हा काळ ह्या राशीच्या लोकांना शुभ ठरणार आहे.उद्योग , व्यवसाय आणि कार्यक्षेत्राला नवीन चालना मिळणार असून आर्थिक आवक वाढणार आहे.माता लक्ष्मीच्या कृपेने असणाऱ्या आर्थिक समस्या आता दूर होणार असून धन प्राप्तीचे अनेक संधी चालून येणार आहे.

झालेले नुकसान भरून निघणार असून प्रगतीच्या दिशेने जीवनाचा नवीन प्रवास सुरु होणार आहे.विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार असून विवाह जुळून येतील. प्रयन्त आणि नशिबाची जोड यामुळे हाती घेतलेल्या कामांना यश मिळणार आहे.इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये खूप जोरात असेल या राशीचे नशीब .

कर्क राशी– अक्षय तृतीयेच्या हा काळ अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. आजपासून ह्या राशीच्या लोकांचे भाग्य घोड्याच्या वेगाने धावणार आहे. अपूर्ण राहिलेल्या इच्छा आता या काळामध्ये पूर्ण होणार आहे.या काळामध्ये विशेष लाभ होण्याचा संपूर्ण संकेत मिळत आहे.या काळामध्ये केलेली आर्थिक गुंतवणूक अतिशय लाभकारी ठरणार असून धनामध्ये वाढ होणार आहे.प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होतील.

सिंह राशी– अक्षय तृतीयेच्या हा काळ लाभदायी ठरणार असून करिअर मध्ये प्रगतीला वेग येणार आहे.वरिष्ठांसोबत असलेले बंध मधून होणार आहे.या काळात व्यवसायामध्ये केलेले प्रयन्त यशस्वी ठरणार आहेत. आत्मविश्वासामध्ये वाढ होणार असून हाती घेतलेली कामे पूर्ण कराल. सूर्याच्या कृपेने धन संपत्ती , मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.या काळामध्ये आरोग्य उत्तम राहणार आहे पण आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव सोबत राहणार आहे.

कन्या राशी– या राशीच्या लोकांना उद्योग, व्यापारासाठी अनुकूल परिस्थिती असणार आहे.अध्यात्म प्रति तुमची आवड वाढणार असून भौतिक सुख समृद्धीच्या बरोबरच अध्यात्मिक सुख सुद्धा मिळणार आहे.परिवारामध्ये होणारा कलह आणि मानसिक ताण तणाव आता कमी होणार असून सुखाचे आणि समाधानाचे दिवस येणार आहे.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ उत्तम असणार आहे.भविष्याविषयी बनवलेल्या योजना सफल ठरतील. कार्यक्षेत्रात असलेल्या अनेक अडचणी दूर होणार एक नवीन चालना मिळणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने मान सन्मान आणि यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहे.

वृश्चिक राशी– हा काळ वृश्चिक राशीसाठी लाभकारक ठरणार असून या काळात तुमच्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येणार आहे. उदयोग व्यवसाय आणि व्यापारामध्ये जबरदस्त लाभ होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुख शांतीचे वातावरण राहील . कार्य क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार असून

प्रत्येक टप्यावर यश प्राप्त होईल.माता लक्ष्मीच्या कृपेने धनलाभाचे योग्य जुळून येणार आहे . आर्थिक क्षमता मजबूत होईल .मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने आपल्या अहंकारामध्ये वाढ होऊ शकते.परिवारामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण राहणार असून अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात.

धनु राशी– ग्रहांचे रशिपरिवर्तन धनु राशीचे भाग्य चमकून आणणार आहे .शत्रूवर विजय प्राप्त होणार असून विरोधाकांना शांत बसण्यास भाग पडणार आहेत ह्या राशीचे लोक.व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.कार्यक्षेत्राचा विस्तार घडून आणणार असून कमाई मध्ये वाढ होणार आहे.अचानक धन लाभाचे संकेत आहे.

कुंभ राशी– हा काळ कुंभ राशीसाठी अतिशय शुभ ठरणार आहे.एखादे अवघड काम पूर्ण करून दाखवणार आहे.केलेल्या कामाचे कौतुक होणार असून अधिकारी वर्ग तुमच्या वर खुश होणार आहे.या काळामध्ये तुमच्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होताना दिसून येईल. कुटुंबामध्ये चालू असणारा संघर्ष आता समाप्त होणार असून नाते संबंध टिकवण्यासाठी धैर्याने कार्य करावे लागणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने वैभवामध्ये वाढ दिसून येईल.

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.