नमस्कार मंडळी,
दिनांक २८ जानेवारी षटतिला एकादशी तूळ राशीची लागणार लॉटरी पुढील ११ वर्ष राजयोग.ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राचे शुभ संयोग आणि ईश्वरीय शक्तीचा आधार आशीर्वाद मिळाल्यांनतर मानवीय जीवनातील दुःख दूर होण्यास वेळ लागत नाही. हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.प्रत्येक एकादशीचे एक वेगळे विशेष महत्व सांगितले जाते.
पंचांगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी षटतिला एकादशी हे अतिशय महत्वपूर्ण मानली जाते.पौष महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला षटतिला एकादशी असे म्हंटले जाते.भगवान विष्णूची भक्ती आराधना करणे विशेष महत्वपूर्ण मानले जाते.या एकादशीला भगवान विष्णूला तीळ अर्पण करणे विशेष लाभकारी मानले जाते.या दिवशी भक्ती भावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ची विधिवत पूजा करून तिळाचे दान करणे लाभकारी मानले जाते.
मान्यता आहे कि या दिवशी तिळाचे दान केल्याने मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती होते.या दिवशी व्रत उपवास केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात.सुख शांती मध्ये वाढ होते.मान्यता आहे जो कोणी भक्ती भावाने एकादशीचे व्रत करतो त्याला जीवनात कधीही कशाचीही कमतरता भासत नाही.पौष कृष्णपक्ष विशाखा नक्षत्र दिनांक २७ जानेवारी रोजी रात्री २ वाजून १८ मिनिटांनी एकादशी तिथीला सुरुवात होणार असून दिनांक २८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजून ४७मिनिटानी एकादशी समाप्त होणार आहे.
या वेळी एकादशीला अतिशय शुभ संयोग बनत आहे.या वेळी येणारी एकादशी हि विशेष महत्वपूर्ण मानली जात आहे.कारण ह्या वेळी एकादशीच्या दिवशी शुक्रवार येत आहे.शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.माता लक्ष्मी हि सुख सौभाग्याची कारक असून धन संपत्ती चे देवी मानली जाते.एकादशीच्या शुभ प्रभावाने तूळ राशीचे भाग्य उदयास येण्याचे संकेत आहेत.
तूळ राशीसाठी हा काळ विशेष अनुकूल असण्याचे संकेत आहेत.भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा तूळ राशीवर बरसणार आहे.तुमच्या जीवनात आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत.भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.घर परिवारात आनंद आणि सुखांमध्ये वाढ होणार आहे.
या काळात तुमच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना पूर्ण होतील.समाजात मान सन्मान मध्ये वाढ होणार आहे.यश कीर्तीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.भोगविलासतेच्या साधनांची प्राप्ती तुम्हाला होणार आहे. मागील अनेक दिवसापासून ज्या इच्छा तुमच्या अपूर्ण राहिल्या आहेत त्या या काळात पूर्ण होणायचे संकेत आहेत.या काळात रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
कोणाचे मन अथवा भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्या.आर्थिक व्यवहार जपून करावे लागतील.आर्थिक प्राप्तीमध्ये या काळात वाढ दिसून येईल.भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.तुम्ही करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.करिअर मध्ये यशाची सुरुवात होणार आहे.करिअर मध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील.
या काळात जीवनात जे काम तुम्ही करत आहात किंवा ज्या कमला तुम्ही हाथ लावाल त्यात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होणार आहे.तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.विवाहाचे योग जमून येणार आहेत.सांसारिक सुखाची प्राप्ती आता होणार आहे.व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.नवीन उद्योग व्यवसाय प्रगती पथावर राहणार आहेत.करिअर आणि नोकरी मध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.