नमस्कार मंडळी
पापमोचमी एकादशी चैत्र महिन्यात कृष्ण पक्षात एकादशीच्या दिवशी का जातो पापमोचणी एकादशीला पापातून मुक्ती प्रदान करणारे एकादशी म्हंटले जाते या एकादशीला कलश ठेवून पूजा केल्याने तुमच्या सर्व अडचणी संपतात पैशाच्या समस्या दूर होतात आणि सर्वात महत्वाचे तुम्हाला नशिबाची सात मिळते
असे म्हंटले जाते या विषयी आज आपण जाऊन घेऊया वर्षात येणाऱ्या चोवीस एकादशी भगवान श्री हरी विष्णूना समर्पित आहे धार्मिक दृष्टीने सर्व एकादशी महत्व पूर्ण असतात प्रत्येक एकादशीच वेगळं नाव असत वेगळा महत्व असत पापमोचणी एकादशी व्रत चैत्र महिन्यात कृष्ण पक्षाच्या एकादशीला ठेवलं जातं
पापमोचणी एकादशीला पापातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे यंदा पापमोचणी एकादशी २७ मार्च ला आली आहे संध्याकाळी 6 वाजून ०४ मिनिटांनी सुरू होईल धार्मिक मानतेनुसार पापमोचणी एकादशी च व्रत पूर्ण शक्तीने आणि भक्तीने करायचं असत त्याच बरोबर पापसाठी देवाकडे क्षमा याचना करायची असते
तसेच भविष्यात कुठलाही चुकीचं काम आपल्या हातून होणार नाही अशी प्रथना शुद्ध देवाला करायची असते या एकादशी च व्रत केल्याने देव आपल्या मनोकामना पूर्ण करतो आणि आपल्याला पापातून मुक्ती देतो या दिवशी तण मान सुधतेसोबतच गीतेचंही पठाण करावं दान पुण्य करावं
एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घरातील देवघरात जाऊन भगवान विष्णू समोर एकादशी व्रताच संकल्प करावं नंतर एक वेदी बनाव आणि पूजा करण्या पूर्वी त्याच्यावर उडीद डाळ मूग गहू हरबरा तांदूळ बाजरी असे सप्त धान्य ठेव्हा तयार केलेल्या वेदीवर कलश ठेव्हा आणि आंब्याच्या किंवा अशोकाच्या पाच पानांनी त्याला सजवा
वेदीवर भगवान श्री हरी विषुचा मूर्ती स्थापती करा त्यानंतर देवाला पिवळी फुले आणि हंगामी फळे अर्पण करा त्यानंतर एकादशी ची कथा मात्र नक्की ऐका आणि भगवान श्री हरी विष्णुच्या मंत्राचा जास्ती जास्त जप करा पण एकादशी च व्रत करणार्यांनी काही नियमच पालन नक्की करावं
ते म्हणजे खोट बोलू नये एकादशी च्या दिवशी मांसाहार मधीरा सेवन आशा गोष्टी करू नये एकादशी च्या दिवशी वाद घालू नये कोणाला अपशब्द बोलू नये एकादशी च्या दिवशी संपूर्ण दिवस नामस्मरण करण्यामध्ये घालवावा ईश्वराची आराधना करण्यात घालवावे अशा प्रकारे एकादशी चा पूर्ण दिवस घालवावा
त्याच फळ आपल्याला नक्कीच दस्पतीने जास्त मिळत असे म्हंटले जाते मंडळी तुम्ही सुद्धा एकादशी च व्रत नक्की करा