नमस्कार मंडळी
नवरात्राच्या अष्टमी किंवा नवमीला घरच्या घरी सोप्या पद्धतीने कन्या पुजन करा तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील अडचणी समस्या सगळं दूर होईल. अष्टमी आणि नवमी नवरात्रची अष्टमी ही १३ ऑक्टोबरच्या दिवशी येत आहे आणि नवमी ही १४ ऑक्टोबर च्या दिवशी येत आहे.१३ तारीख आणि १४ तारीख ही खूप महत्त्वाची आणि मोठी तिथी मानली जाते.
कारण १३ ऑक्टोबरला महाष्टमी आणि १४ ऑक्टोंबरला महानवमी आहे. अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी तुम्ही ही घरच्या घरी कन्यापूजन नक्की करा. तुमच्या काही अडचणी असतील त्या लगेच दुर होतील तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. कारण कन्यापूजन केल्याने देवी माता नवदुर्गा कालिका माता आंबे माता कुलदेवी लक्ष्मी माता प्रसन्न होतात.
व आपल्याला भरभरून देतात. आपले घर भरून राहते सुख-समृद्धी राहते. तुम्ही पण अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन नक्की करा तुम्ही या दोन दिवसांमध्ये कधी ही कन्या पुजन करू शकता सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही घरातील कुमारिका किंवा बाहेरून तुम्ही पुरावा आली का बोलू शकता.
तुमच्या घरात मुलगी किंवा दुसरी कोणी कुमारिका असेल तिचे पूजन केले तरी चालेल एक मुलगी असेल तरीही चालेल किंवा एकापेक्षा जास्त मुली असेल तरीही चालतील ते आपण ठरवायचे की आपल्याला किती कुमारिकांचे पूजन करायचा आहे. कुमारिका मुलींची पूजन तुम्ही हे सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता.
सगळ्यात पहिलं कुमारिका मुलीला हे पूर्वेकडे तोंड करून चटई वर किंवा कपाटावर बसावे. सगळ्यात आधी तिचे ताटामध्ये पाय धुवावे व तिची पूजा करावी. नंतर तिचे पाय पुसून तिला नमस्कार करावा. नंतर तिला भोजन द्यावे त्यामध्ये खीर असायला हवे. तुम्ही फक्त खीरचा प्रसाद दिला किंवा नेवैद्य दाखवला तरीही चालेल. पण खीर अत्यावश्यक आहे.
तिथे भोजन झाल्यानंतर तिला एखादी भेटवस्तू द्यावी मग ती काहीही असेलही तरीही चालेल. जसं की कपडे फळे फूल मुलींचा शृंगाराचे सामान त्यांची पुस्तके किंवा शैक्षणिक वस्तू काहीही जे तुमचं परिस्थितीनुसार इच्छेनुसार जे तुम्हाला द्यावासा वाटते असे. हे सगळं झाल्यानंतर म्हणजे भोजन झाल्यानंतर भेटवस्तू देऊन झाल्यानंतर सर्व परिवाराने त्या कुमारिका ला नमस्कार करू आशीर्वाद घ्यावा
पाया पडावे. अशाप्रकारे कुमारिका पुजन तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पध्दतीने करू शकता. मग ती घराची घरातली कुमारिका असेल तरी चालेल चल बाहेरील कुमारिका असले तरीही चालेल . अशा प्रकारे तुम्ही अष्टमीच्या आणि नवमीच्या दिवशी कन्या पूजन हे नक्की करा.