नमस्कार मंडळी ,
आज आपण अशा दोन वाक्या बद्दल जाणून घेणार आहोत की ती इतकी घातक आहेत की जी व्यक्ती आपल्या आयुष्यात ही दोन वाक्य सातत्याने बोलते आणि अमलात आणते तिचे आयुष्य बरबाद झाल्याशिवाय राहात नाही तुम्हाला जर आयुष्यात मोठे यश मिळवायचे असेल प्रगती करायचे असेल तर या दोन वाक्यांना आपल्या डिक्शनरी मधून आजच काढून टाका दिसायलाही वाक्य खूप साधी वाटतील पण जेव्हा तुम्ही या दोन वाक्यांचा अगदी खोलात विचार कराल तेव्हा तुम्हाला समजेल खरच ही वाक्ये आपल्यासाठी किती घातक आहेत.
पहिलं वाक्य आहे मला हे काम करायचा आहे पण मी उद्यापासून करेल ज्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट ठरवता आणि म्हणतात की ही गोष्ट मी उद्यापासून करेल तुम्ही अप्रत्यक्ष म्हणत असतात की मी हे काम कधीच करू शकता नाही बघा तुम्ही आत्तापर्यंत किती गोष्टी तुम्ही ठरवल्या होत्या आणि म्हणाल्या होत्या की मी उद्यापासून करेल किती गोष्टी तुम्ही पूर्ण करू शकला धाबे की एखादी गोष्ट असेल की जी आपण पूर्ण करतो याचे कारण म्हणजे आपल्या मनाला एखादी गोष्ट करायची नसेल तेव्हा आपली मन ते काम पुढे ढकलते
हवामानाचा स्वभाव आहे त्याला एखादी गोष्ट कम्फर्ट झोनच्या बाहेरची दिसली तर तो ती गोष्ट टाळायचा प्रयत्न करतो त्यामुळे आजपासून मनाचा हा स्वभाव ओळखा आणि मग जर तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती लगेच करायला घ्या तिला उद्यावर ढकलू नका आता ही गोष्ट लगेच कसं शक्य आहे असा प्रश्न पडेल शक्य आहे आता एक युक्ति जाणून घेऊयात. जे काय काम तुम्ही करायचे ठरवले आहे ते आज पाच मिनिटे का होईना करा उदाहरण पुस्तक वाचायचे असेल तर पाच मिनिटांमध्ये एखादा पान वाचून काढा व्यायाम करायचा असेल तर पाच मिनिटात दहा पुशप काढा.
किंवा पाच मिनिटे वाक करून या याच्या व्यतिरिक्त अजून दुसरे काही काम असेल तर त्या कामाचे प्लॅनिंग तरी करा पाच मिनिटात पेक्षा जास्त करता येत असेल तर जरूर का करा हेतू हा आहे की तुम्हाला कामाची सुरुवात करायचे आहे एकदा का तुम्ही कामाची सुरुवात केली कि मनाला एक सिग्नल जातो की मी आत्ता माझ्या कामाची सुरुवात केली आहे. मला पुढच्या काही दिवसात काहीही करून हे काम पूर्ण करायचे आहे. हा प्रयोग करून बघा काही दिवसात तुम्हाला चमत्कार घडल्या सारख वाटेल
दुसरे वाक्य आहे मी जे काही करेल ते परफेक्ट टच करेल या परफेक्शन च्या नादात कामाला सुरुवातच करत नाही त्यांना सर्व काही परफेक्ट पाहिजेल असतं पण अशी परिपूर्ण परिस्थिती कधीच येत नसते. आणि ते लोक कधीच कामाला सुरुवात करत नाही. जगातील सर्वात श्रीमंत माणूस जेफ बेजोर्स याने ॲमेझॉन या कंपनीची सुरुवात एका गॅरेजमधून केली होती . बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याला किंग खान म्हटले जाते यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका टीव्ही सिरियल मधून केली होती.
अक्षय कुमार तर बँकोक मध्ये बेटर होता अशी अनेक उदाहरणे देता येतील या लोकांनी परफेक्शन ची वाट पाहिले नाही. जिथे होते जे हातात होते तिथून प्रथम सुरुवात केली. म्हणून आज ते तिकडे येऊन पोहोचले आहेत. परिस्थिती अनुकूल व्हायची वाट पाहू नका जे काही तुमच्याकडे आहेत इथून सुरुवात करा सुरुवात केल्यानंतर समजते कुठे सुटले आहे काय सुधारणा करायची आहे. पण आपण परफेक्शन यांची वाट पाहात राहिलो तर वेळ निघून जाईल आणि नंतर पश्चाताप करणे वाचून आपल्याकडे काही पर्याय उरणार नाही
ही होती ती दोन वाक्य ज्यामुळे मनुष्य आयुष्यात मोठे यश मिळवू शकत नाही. म्हणूनच आजपासून हि दोन वाक्य तुमच्या डिशनरी मधून काढून टाका