Marathi Manus

Stay Up to Date With Us

दिनांक ८ मे पासून १४ मे परेंत या ४ राशीसाठी शुभ, या २ राशीमध्ये धनयोग

नमस्कार मंडळी

मे महिन्याचा दुसरा आठवडा अनेक राशींसाठी खूप शुभ आणि लाभदायक असणार आहे. या आठवड्यात कन्या आणि कुंभ राशीत धनप्राप्ती होण्याची शक्यता असणार आहे . तर वृषभ, वृश्चिक, धनु आणि मकर राशीचे लोकांना या आठवड्यात फायदा होण्याची संकेत आहे . जाणून घेऊया नवीन आठवडा सर्व राशींसाठी कसा असणार आहे.

वृषभ राशी – आठवड्याच्या सुरुवातीला काही शुभ माहिती मिळण्याची शक्यता आहे . धावपळ आणि व्यस्त राहणार आहे . पण फायदाही असणार आहे . पैशाची आवक ठीक राहण्याची शक्यात आहे , मालमत्तेचा लाभ होऊ होणार आहे . तरीही आरोग्य आणि वाणीकडे लक्ष द्या. महत्त्वाचे काम या आठवड्यात पूर्ण कारशाल , पण घाई टाळा. सोमवारचा दिवस तुमच्यासाठी या आठवड्यात उत्तम असणार आहे .

वृश्चिक राशी – आठवड्याच्या सुरुवातीला रखडलेली कामे पूर्ण होणार आहे . मानसिक तणाव कमी होणार आहे . तब्येत सुधारेल. एकूणच पैशाची स्थिती ठीक असणार आहे . यावेळी नवीन कामे सुरू होण्याची शक्यता आहे . वीकेंडमध्ये गाडी चालवताना खूप काळजी घ्यावी . या आठवड्यात गुरुवार तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे .

धनु राशी – आठवड्याच्या सुरुवातीला आरोग्य बिघडू शकणार आहे . करिअर आणि मुलांबाबत अनावश्यक ताण येणार आहे . मात्र, तुम्ही हुशारीने गोष्टी सोडवत राहाल. करिअरमध्ये काही महत्त्वाचे बदल होऊ शकणार आहे . पैशाची स्थिती चांगली असणार आहे , अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे . या आठवड्यात मंगळवार तुमच्यासाठी शुभ असणार .

मकर राशी – आठवड्याच्या सुरुवातीला प्रवासासाठी तयार राहावे लागणार आहे . यावेळी कामाच्या ठिकाणी वाद आणि तणाव टाळा. स्त्रीच्या मदतीने गोष्टी चांगल्या होणार आहे . एकंदरीत धन आणि मालमत्तेची स्थिती ठीक असणार आहे . सप्ताहाच्या शेवटी काही रखडलेली कामे पूर्ण होऊ शकणार आहे . या आठवड्यात शनिवार विशेषत: अनुकूल असणार आहे .

कुंभ राशी – आठवड्याच्या सुरुवातीपासूनच व्यस्तता खूप वाढेल. आर्थिक लाभाचा योग असणार आहे . मान-सन्मान वाढणार आहे . अविवाहितांचे विवाह निश्चित होऊ शकणार आहे . यावेळी आरोग्याच्या छोट्या समस्यांकडेही दुर्लक्ष करू नका. आठवड्याच्या शेवटी धर्म आणि अध्यात्माकडे कल वाढेल. बुधवार हा दिवस तुमच्यासाठी विशेष अनुकूल असणार आहे .

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.