नमस्कार मंडळी ,
आपण नवरात्र मध्ये मातेची मनोभावे सेवा केली तर आता कोजागिरी पौर्णिमेला अतिशय विशेष दिवस असतो किया या दिवशी माता लक्ष्मीची आणि कुबेराची मनोभावे सेवा केली तर आपल्याला भरभरून त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्तिर राहण्यासाठी ही अत्यंत महत्वाची पूजा असते आणि कोजागिरी पोर्णिमाच्या दिवशी आपण ही पूजा नक्कीच करायला हवी तर ती पूजा कशा प्रकारे करायची त्या विषयी आपण महिती घेणार आहे
महालक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही अतिशय शिग्र फलदायी अशी सेवा आहे आणि कोजागिरी पोर्णिमे दिवशी ही पूजा करायची आणि ही पूजा रात्री करायची आहे रात्री १२ वाजून ते १२ वाजून ३९ परेत या दरम्याम आपल्याला ही पूजा करायची आहे पूजा करायला सुरुवात तुम्ही १२ वाजता करायची आहे आणि १२ वाजून ३९ मिनिटांपरेत ही पूजा करायची आहे फक्त ३९ मिनिटातच ही पूजा व्हायला हवी हा अतिशय अमृत योग असतो
हा अतिशय दिव्या महालक्ष्मी प्राप्तीसाठी चा अत्यंत महत्वाचा दिवस आहे त्यादिवशी ही सेवा नक्कीच करा आणि ही पूजा करताना पूजा विधी काशी असते पूजेची मांडणी कशी असते त्या विषयी महिती घेऊया ह्या दिवशी आपण इंद्रदेवता लक्ष्मी कुबेर आणि चंद्र यांची आपण पूजा करणार असतो तर या दिवशी पृथ्वी तलावावर सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी हे येत असतात त्यांना अमृताचा म्हणजेच दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो दुधाचा नैवेद्य हा त्यांना नक्कीच अर्पण करायचा
दुधाचा नैवेद्य म्हणजे आपण दूध आटून ते बासुंदी सारखे करत असतो आशा पद्धतीचा जो नैवैद्य आपण दाखवणार असतो तर या पूजेची मांडणी कशी करावी या विषयी आपण महिती जाणून घ्यावी सुरुवातीला एक चौरंग घ्यायचा आहे आणि चौरंगाखाली आपण रांगोळी काडून घ्यायची आहे आणि त्यानंतर चौरंग ठेव्हायचा चौरंगावर एक पंधरा शुभ्र स्वच्छ कापड अंथरायच आहे आणि त्यावर आपण एक कलश स्थापन करायचा आहे
लक्षात घ्या त्या ठिकाणी दोन सुपार्या ठेवायच्या आणि लक्ष्मीचा प्रतीक म्हणून उद्याच्या जोड पानांमध्ये एक सुपारी ठेवायचे आहे आणि कुबेराचा प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर आपल्याला अजून एक सुपारी ठेवायचे आहे आपल्या उजव्या हाताला जी सुपारी आहे तर ती लक्ष्मी म्हणून असते लक्ष्मीचे प्रतीक असत आणि डाव्या हाताला जी सुपारी आहे ती कुबेराचा प्रतीक म्हणून स्थापना केलेली असते अगोदर आपण जोडपान घ्यावे आणि त्यावर थोड्या अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर सुपारी ठेवायची असते
त्यानंतर तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेल्या तांब्याचा कलश ठेवायचा आहे आणि त्यात आंब्याचा डहाळा ठेवायचा आहे चंद्रचे प्रतीक म्हणून गोल असा चंद्र काढायचा आहे पण तो तांदळानेच काढायचा आहे असा पद्धतीने मांडणी आहे पण खुप छान प्रभावी सेवा करू पहा आणि तुम्ही स्वता ही सेवा नक्कीच करा आशा प्रकारे आपण पूजेची मांडणी १२ वाजेपरेत करू घ्यायची नंतर मग देवांना नैवेद्य अर्पण करायचा आहे
कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी आपण दूध आटवत असेल तर ते आटवलेलं दूध आपन देवासमोर नैवेद्य म्हणून देवासमोर ठेवायचं आहे आणि चारही देवाची आपण व्यवस्थित पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहे पांढरी फुले अर्पण करायची आहे किंवा जी कुठली फुले तुमच्याकडे आहे ती अर्पण करायची आहे अष्टगंध लावायचा आहे आणि दुपारीच तुळशी पत्र तोडून घ्यायचे तुळशी पत्र देखील त्या नैवेद्यावर आपण ठेवायला विसरायचं नाही
त्याच बरोबर तुळशी पत्र देखील अर्पण करायचे आहे आपण अगदी मनोभावे विनंती करायची आहे नमस्कार करायची आहे जे काही संकटे आहे दूर व्हावी आणि आपल्याला सर्वांना आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे जी आपल्या मनात इच्छा असतील त्या अगदी मनोभावे सांगायच्या आहे आणि दुधाचा नैवेद्य फक्त घरात जे असतील त्याच व्यक्तीनि हा नैवेद्य घ्याचा आहे जो पाटावर आपण नैवेद्य दाखवला आहे तो फक्त घरातल्यानीच घ्याचा असतो
चंद्र प्रकाशात जे आपण भांड ठेवलं आहे ते १२ वाजल्यापासून ते १२ वाजून ३० मिनिटापरेत ठेवायचं आहे आणि तेवढ्या वेळात आपण जी काही सेवा आहे ती सेवा आपण करायची आहे अशान प्रकारे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला नैवेद्य अर्पण करून सेवा करायची आहे त्यामुळे आपली लक्ष्मी स्थिर राहते