नमस्कार मंडळी
२०२२ मध्ये एकूण ४ ग्रहण होणार आहे . ज्यामध्ये दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण असणार असून . लवकरच वर्षातील पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होणार असून . विशेष म्हणजे या दोन्ही ग्रहणांमध्ये फक्त १५ दिवसांचा फरक आहे .
वर्षातील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी रात्री होणार आहे , त्यानंतर १५ दिवसांनी म्हणजे १६ मे रोजी पहिले चंद्रग्रहण होणार आहे . ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा ग्रहण होते तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होत असतो .
ग्रहण कोणत्या ३ राशींसाठी शुभ सिद्ध होणार आहे जाणून घेऊया
मेष राशी : या राशीच्या लोकांसाठी ग्रहण शुभ असणार आहे . व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता असणार आहे . नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता असणार आहे . गुंतवणुकीसाठी योग्य वेळ काढावा लागणार आहे . कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहणार आहे . तुम्हाला कोणत्याही कामात मोठे यश मिळणार आहे
सिंह राशी : या राशीच्या लोकांवर ग्रहणाचा शुभ प्रभाव राहणार आहे . आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होण्याची शक्यता आहे . नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामामुळे सहकारी खूश होणार आहे . प्रत्येक कामात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे . नोकरीत चांगली बढती मिळण्याची आशा आहे. गुंतवणुकीसाठी वेळ शुभ आणि चांगला आहे. प्रवासातूनही तुम्हाला चांगले लाभ मिळणार आहे
धनु राशी : दोन्ही ग्रहणांचा तुमच्यावर चांगला प्रभाव पडणार आहे . आर्थिक जीवनात यश मिळणार आहे . विविध स्त्रोतांकडून पैसे मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रत्येक कामात घरातील लोकांचे सहकार्य मिळणार आहे . आरोग्यही चांगले असणारा आहे . या काळात केलेले प्रवास तुम्हाला भविष्यात चांगले परिणाम मिळणार आहे
अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.