नमस्कार मंडळी ,
दुःखाचे दिवस संपले उदयचा शुक्रवार या राशीसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी मित्रानो मनुष्यच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येण्यासाठी ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरी शक्तीची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे जेव्हा मनुष्यच्या जीवनात ग्रह नक्षत शुभ आणि सकारत्मक असतात ईश्वरी शक्तीची कृपा प्राप्त होते तेव्हा मनुष्याचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही
उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून माता लक्ष्मीची विशेष कृपा याच्या राशीवर बरसणार आहे आता तुमचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागणार नाही तुमच्या जीवनात चालू असणारा आर्थिक तंगीचा काळ आता समाप्त होणार असून माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने धन लाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहे
पारिवारिक समस्या आता समाप्त होतील जीवनात चालू असणारा नाकारत्मक काळ समाप्त होणार असून अतिशय शुभ आणि सकारात्मक काळची सुरुवात होणार आहे जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होणार असून मागील अनेक दिवसांपासून अडलेली कामे या काळात पूर्ण होणार आहे नवीन आर्थिक व्यवहाराला आर्थिक चालना प्राप्त होणार आहे या काळात भाग्य तुम्हाला चागल्या प्रमाणात सात देणार आहे
कार्यक्षेत्रात कार्याला गती प्राप्त होणार असून प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होणार आहे जीवनात चालू असणारे नकारात्मक ग्रह दशा आता पूर्ण पाने समाप्त होणार आहे वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील सुख समृद्धी आणि आनंदाने तुमचे जीवन फुलून येण्याचे संकेत आहे मित्रानो आज मध्य रात्रीनंतर अश्विन कृष्ण पक्ष भरणी नक्षत्र दिनांक २२ ऑक्टोबर रोज शुक्रवार लागत आहे
शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो माता लक्ष्मी ही सुख सौभाग्याची कारक असून धन संपत्तीची दाता आहे जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरस्ते तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही उद्याच्या शुक्रवार पासून या काही खास राशीवर माता लक्ष्मी विशेष प्रसन्न होणार असून याचे नशीब चमकण्यास सुरुवात होणार आहे मग चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहे ह्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणत्या राशीना कोणते फल प्राप्त होणार आहे
मेष राशी – मेष राशीवर माता लक्ष्मी ची विशेष कृपा बरसणार असुन तुमच्या जीवनातील दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे उद्याच्या शुक्रवार पासून तुमच्या जीवनात अनेक अनुकूल घडामोडी घडून येणार आहे भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात सात देणार असून माता लक्ष्मीच्या आशिर्वादाने प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहे वैवाहिक जीवन सुख समाधान आणि आनंदाने भरून येणार आहे
वृषभ राशी – वृषभ राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून तुमच्या पैशाना बरकत प्राप्त होणार आहे जीवनातल पैशाची तंगी दूर होण्याचे संकेत आहे उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून कार्यक्षेत्रातून तुमच्या कमाई मध्ये वाढ होणार आहे नव्या आर्थिक योजनांना चालना प्राप्त होणार आहे नव्या आर्थिक योजना लाभकारी ठरणार आहे नाते संमधात आलेला दुरावा आता मिटणार असून तुमचा मान वाढणार आहे मित्र परिवाची चागली मदत तुम्हाला प्राप्त होईल व्यवसाय निमित्त प्रवास घडू शकतात या काळात करियर मध्ये एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहे
सिह राशी – सिह राशीवर माता लक्ष्मी ची विशेष कृपा बरसणार आहे व्यवसायच्या दृष्टीने तुम्ही लावलेली नियोज यशस्वी ठरणार आहे करियर मध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या मनात असणारे योजना आता साकार होणार आहे तुम्ही घेतलेल्या काष्ठाला फळ प्राप्त होणार आहे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ दिसून येईल
मकर राशी – मकर राशीवर ग्रह नक्षत्राची कृपा बरसणार असून माता लक्ष्मी चा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली तुमची स्वप्न आता पूर्ण होणार आहे अनेक दिवसाचा संघर्ष फळाला येणार असून कष्टाला फळं प्राप्त होणार आहे हा काळ तुमच्या राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार असल्यामुळे जेव्हडी जास्त मेहनत घ्याल तेव्हडे जास्त मोठे यश प्राप्त होईल
मिन राशी – मिन राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून उद्याच्या शुक्रवार पासून पुढे येणार काळ सर्वच दृष्टीने तुमच्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे मागील अनेक दिवसापासून तुमच्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे नवीन गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे समाजात मानसन्मान वाढ होईल