Marathi Manus

Stay Up to Date With Us

स्वप्नात या गोष्टी दिसल्या तर पैसा येणार हे नक्की

नमस्कार मंडळी,

स्वप्न ही मानवाला मिळालेली एक अद्भुत गोष्ट आहे मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हटलं जातं काही व्यक्तींना अगदी एखादी डुलकी लागली तरीसुद्धा स्वप्न पडू शकतो. तर काहींना रात्रभर छान झोप ठेवून एकही स्वप्न पडलेलं नसतं.

स्वप्न हे माणसाला सकारात्मक आणि आशावादी बनवतात हे खरं माणसाने आवर्जून स्वप्न पहावे आणि ते सत्यात उतरवण्यासाठी महिन्यातही घ्यावी. असे सांगितले जाते की काही स्वप्न ही क्षणभंगुर असतात एकदा झोपमोड झाली की नेमकं स्वप्नात काय झालं होतं

ते लक्षातही राहत नाही. तर काही स्वप्न इतकी भयानक असतात की कायमची लक्षात राहतात. ज्योतिष शास्त्राच्या अनेक शास्त्रांत पैकी एक असलेले शास्त्र म्हणजे स्वप्न शास्त्र. माणसाला पडणार्‍या स्वप्नांचा अर्थ त्यामध्ये लावण्याचा प्रयत्न केला जातो.

यावरून काही गोष्टी चे अंदाज बांधले जातात. एखादं स्वप्न त्या माणसाच्या दृष्टीने चांगलं किंवा एखादा स्वप्न त्या माणसाच्या दृष्टीने वाईट असु शकतं. स्वप्नात काही गोष्टी दिसणे हे अत्यंत शुभ मानला जात.

या गोष्टी जर स्वप्नात दिसल्या तर नजीकच्या काळात धनलाभ माता लक्ष्मी ची कृपा तुमच्यावर होऊ शकते. आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते असं समजायला काही हरकत नाही अशी मान्यता आहे.

मग नेमकी कशी कोणती स्वप्न आहेत जी पडल्यावर माणसाला धनलाभ होतो.चला तर मग जाणून घेऊया त्या स्वप्ना बदल स्वप्न शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीला पिवळ्या रंगाचे फळं किंवा लाल रंगाचे फूल दिसले तर शुभ मानलं जातं व सुवर्णयुगाचा संकेत असतो.

एखाद्या व्यक्तीला श्वेत वस्त्रात माता लक्ष्मीच दर्शन झाल्यास त्या व्यक्तीवर लक्ष्मी देवी आणि सरस्वती या दोघांची मोठी कृपा असल्याचे समजले जातात. काही स्वप्न अतिशय भीती दायक असतात. एखाद्या व्यक्तीने स्वतःला दरीत किंवा उंचावरून खाली पडताना पाहिले.

तर घाबरायचं काही कारण नाही कारण स्वप्न शास्त्रानुसार हा चांगला संकेत मानला गेला आहे.अश्या व्यक्ती निर्मळ बुद्धीच्या आणि विचारांच्या असतात.तसेच हा धनलाभ चार संकेत सुद्धा आहे.

एखादया व्यक्ती ने आपल्या ओंजळीत फळ किंवा फुल पाहिली तर माता लक्ष्मी चा आशीर्वाद मिळाला असं समजा आणि तुमचा वृद्धीचा मार्ग मोकळा झालेला आहे असं समजून जा.

स्वप्न शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वप्नांमध्ये प्रचंड पाऊस पाहिला किंवा भरधाव पावसामध्ये अग्नी प्रज्वलित झालेला पाहिला तर हा सुद्धा अतिशय शुभ संकेत मानला जातो.अश्या व्यक्ती ना अपार पैसे मिळण्याचे संकेत आहे.

तसंच नव्या संधी सुद्धा त्यांना मिळु शकतात. स्वप्न शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीने स्वतःला झाडावर चढताना पाहिले.आणि तेवढात जाग आली तर तो चांगला संकेत मानला जातो. त्यामुळे तुम्ही संपत्ती आणि मालमत्ता खरेदी करण्याच्या तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता.

तसच धनलाभ चे योग्य सुद्धा बनतात.सुख समृद्धीत वाढ होते. स्वप्न शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीला स्वप्नात देवी लक्ष्मीचे दर्शन झालं तर मग विचारायलाच नको हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ नशिब बदलतेय आता सगळं चांगलं होणार आहे.

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.

कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.