Marathi Manus

Stay Up to Date With Us

चुकून पण दुसऱ्याच्या या गोष्टी वापरू नका, तुमचा वाईट काळ सुरु झालाच समजा

नमस्कार मंडळी

आपण खूप काम करतो पण कधीकधी आपल्या हवे तसे फळ मिळत नसते . आपल्याकडे कितीही गोष्टी असल्यातरी अनेकदा आपण दुसऱ्यांच्या गोष्टी वापरण्याचा मोह आवरत नसतो . एखाद्या विशिष्ट परिस्थितीत हे करणे ठीक आहे,  परंतु इतरांच्या वस्तूंचा सतत वापर

केल्याने जीवनात खूप त्रास होण्याची शक्यता आहे . इतरांच्या वस्तू वापरल्याने त्यांची नकारात्मक ऊर्जाही सोबत येत असते आणि अनेक प्रकारे हानी पोहचवत असते .चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी वास्तुशास्त्रानुसार, व्यक्तीने कधीही दुसऱ्याचे कपडे

घालू नयेत. यामुळे त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येत असतात , ज्यामुळे अनेक प्रकारे नुकसान होत असते . याशिवाय आरोग्याच्या दृष्टीनेही हे करणे चांगले नसते . इतरांचे कपडे परिधान केल्याने त्वचेला खाज येण्यासारख्या समस्या शुद्ध होऊ शकतात .

त्यामुळे इतरांचे कपडे वापरणे आरोग्यासाठी ही घातक ठरू शकते  दागिने हे शुभाचे लक्षण मानले जाते.  कोणाचे दागिने घालायला घेऊ नयेत आणि कोणाचेही दागिने वापरू नका . अन्यथा, त्याचा आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होता असतो

शूज आणि चप्पल यांचा संबंध शनिशी असल्याचे मानले जाते. इतरांचे बूट आणि चप्पल घातल्याने त्याचा शनिदोषाचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडत असतो ,  त्यामुळे इतरांच्या पादत्राणे कधीही वापरू नये . त्याच प्रमाणे तुटलेल्या चपला ही वापरु नका

त्यामुळे लक्ष्मी माता नाराज होत असते  घड्याळाचा संबंध फक्त वेळेशी नसून तुमच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट काळाशीही जोडलेला असतो. दुसऱ्याचे घड्याळ मागून कधीही घालू नका, नाहीतर तुमचा वाईट काळ सुरू होतो .

इतरांचे घड्याळ वापरणे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने घातक असते वास्तुशास्त्रात कोणाचेही कलम म्हणजेच पेन घेणे वास्तुशास्त्रात निषिद्ध मानले जाते असे केल्याने करिअर-व्यवसाय आणि आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होत असतो .

अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.