दिवाळीत ही वस्तू कोणालाही भेट म्हणून देऊ नका पाठोपाठ तुमची लक्ष्मीही निघून जाईल

नमस्कार मंडळी,

ओम नमः शिवाय आपल्या घरातील या वस्तू चुकूनही कोणाला भेट म्हणून देऊ नका पाठोपाठ निघून जाईन घरातील लक्ष्मी तर मग जाणून घेऊयात कि आपण घरातील या वस्तू कुणालाही भेट म्हणून देऊ नये व कुणाकडूनही त्या घेऊ नये. आणि कवी समारंभांच्या गवळी सणांच्या वेळी आपण आपल्या नातेवाईकांना वरिष्ठांना शाळांना आणि मित्र परिवारांना भेटवस्तू देऊन आपलं प्रेम व्यक्त करत असतो जेणे करून त्यांच्यातील व आपल्यातील नातं अजून घट्ट होईल.

पण कळत नकळत आपण अशा काही भेटवस्तू आपल्या मित्र परिवारांना वरिष्ठांना व नातेवाईकांना देतो त्यामुळे घेणार यावर आणि देणार यावर दोघांवर त्याचा वाईट परिणाम होतो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येक वस्तूची त्याची स्वतःची अशी एक एनर्जी असते काही वस्तू मध्ये निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक उर्जा असते तर काही वर्षांमध्ये पॉझिटिव म्हणजे सकारात्मक ऊर्जा असते. आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये सफल व्हायचं असेल संपत्ती पैसा हवा असेल तर आपल्या अवतीभवती आपल्या स्वतःमध्ये मोठ्याप्रमाणावर सकारात्मक ऊर्जा निर्माण करायला हवी

जर आपल्या बाजूला नकारात्मक ऊर्जा असलेले किंवा काही कारणास्तव आपल्याकडे ती येत असेल तर यामुळे आपल्या सुख शांती धन आणि आरोग्याचाही नाश होतो वास्तुशास्त्र मध्ये काही अशा गोष्टींचा उल्लेख आहेत ज्या आपण इतरांना भेट म्हणून देऊ नये किंवा इतरांकडून ह्या वस्तू भेटवस्तू म्हणून घेऊ नये. कारण या वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि यामुळे आपल्याला आणि अर्थिक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो चला तर मग जाणून घेऊया की अशा कोणत्या गोष्टी आहेत की आपण त्या इतरांना भेट म्हणून देऊ नये किंवा कुणाकडूनही त्या भेट म्हणून घेऊ नयेत

यात सर्वात प्रथम येते ते म्हणजे कोणत्याही देवी देवतेची मूर्ती आपण नेहमी पाहतो की सणासुदीच्या वेळेस इतर कोणत्या समारंभांना लग्न कार्यामध्ये आपण पाहतो की देवीची मूर्ती भेट म्हणून देतात ही चुकूनही करू नका कारण आपण एखाद्याला एखादी भेटवस्तू म्हणून देवीची मूर्ती दिली आणि त्याने त्याचा आदर केला नाही तर या गोष्टीचा नकारात्मक प्रभाव हा घेणार याच्या व देणाऱ्याच्या जीवनावर पडतो. आपण जी वस्तू भेटवस्तू एखाद्याला देत आहोत आणि त्या व्यक्तीने त्या गोष्टीचा योग्य वापर केला नाही त्याचे दुष्परिणाम आपल्याला सुद्धा भोगावे लागतात.

दुसरी भेट वस्तू म्हणजे धारदार वस्तू जसं की तलवार चाकू या सर्व वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. अशा धारदार वस्तू जर आपण आपल्या नातेवाईकांना मित्र परिवारांना वरिष्ठांना जर दिल्या तर त्यांच्याबरोबर असणारे संबंध आपले खराब होऊ शकतात या वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा असते पुढची वस्तू म्हणजे पाण्याशी संबंधित वस्तू जसा की कासवं फिश टॅंक फाउंटन या अशा वस्तू आपण भरपूर प्रमाणामध्ये लोकांना भेटवस्तू म्हणून देत असतो  पण वास्तुशास्त्रानुसार या वस्तू भेटवस्तू दिल्या तर घेणाऱ्या व देणार या दोघांनाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होऊ शकते पाण्यासंबंधी मध्ये कोणतीही वस्तू असेल

तर ती इतरांना भेट म्हणून देऊ नका पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा सूर्यास्त होतो सूर्यास्त झाल्यानंतर आपल्या घरातील दूध असेल दहि असेल किंवा ताक दुधाशी संबंधित असलेल्या कोणतीही वस्तू दुसऱ्याला देऊ नका तुम्हाला माहिती असेल की नाही माहीत नाही पण पुरातन काळामध्ये सूर्यास्तानंतर जास्ती संबंधित असलेली वस्तू कोणालाही दिली जात नव्हती कारण यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी आहे ती निघून जाते कारण दूध हे सौभाग्याचे आणि प्रगती संबंधित आहे त्यामुळे दूध हे आपण जर इतरांना दिला तर आपल्या घरातील धनसंपत्ती लक्ष्मी निघून जाते त्यामुळे बहिणींपैकी कोणती वस्तू ही इतरांना भेट म्हणून देऊ नका त्यांच्याकडं घेऊ नका

आता पाहूया अशी कोणती वस्तू आहे ती आपण इतरांना भेट म्हणून देऊ शकतो. भेटवस्तू देण्यासाठी सर्वात शुभ मानली जाते ते म्हणजे डाग दागिने अलंकार किंवा सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी एखादी वस्तू असेल या वस्तू तुम्ही एखादा भेट म्हणून देऊ शकता किंवा इतरांकडून घेऊ शकता तुम्ही मोरपंख ही एखाद्याला भेट म्हणून देऊ शकता कारण मोर पंखातून मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मोर पंख जर तुम्ही एखाद्याला भेट म्हणून दिला तर घरातील वास्तुदोष दूर होतो

पुढची वस्तू हसमुख बुद्धा ही सुद्धा तुम्ही समोरच्याला भेटवस्तू म्हणून देऊ शकता यामुळे समोरच्या जीवनामध्ये आनंद येऊ शकतो. माती पासून बनवलेल्या वस्तू ही तुम्ही एखाद्याला भेट म्हणून देऊ शकता मातीपासून बनणाऱ्या वस्तू भेट म्हणून देणे देखील शुभ मानले जातात यामुळे घेणाऱ्या व देणाऱ्याच्या जीवनामध्ये शुभता येते. अशाप्रकारे मातीपासून बनवलेल्या वस्तू तुम्ही इतरांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता. मित्र परिवारांना वरिष्ठांना नातेवाईकांना भेटवस्तू देताना वरील गोष्टी लक्षात ठेवा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *