नमस्कार मंडळी ,
सोमवार शिव शंकराचा दिवस मानला जातो सोमवारच्या दिवशी काही कार्य करणे अंत्यत शुभ मानले जाते तर काही कार्य हे अशुभ मानले जाते सोमवारच्या दिवशी असे अशुभ कार्य केले असता जीवनामध्ये अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात जीवनात संकटे आणि बाधा निर्माण होतात सोमवार हा भगवान शिवशंकरा प्रमाणे चंद्रदेवाचा पण वार आहे हिंदू धर्मातील मान्यतेनुसार जी व्यक्ती भक्ती भावाने शिवशंकराची पूजा आराधना करतात तिला जीवनातील सर्व कष्टतून मुक्ती मिळते
जे लोक सोमवारचा व्रत करतात उपवास करतात त्याच्या सर्व प्रकारच्या इच्छांची मनोकामनानची पूर्तता अवश्य होते इच्छा पूर्ण होतात जीवनातील सर्व कष्टतून मुक्ती मिळते सोमवारच्या दिवशी शंकरभगवान प्रसन्न करू घ्यायचे असेल तर अनेक प्रकारचे उपाय करतात महादेव भोलेनाथ हे भोळे आहे छोट्या छोट्या उपायाने पूजेने ते भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनोकामना इच्छा पूर्ण करतात त्याच्या जीवनातील कष्ट दूर करतात सोमवारच्या दिवशी हे कार्य तुम्ही करा
सॊमवरी सकाळी लवकर उठून शिवचालींसाचा पाठ अवश्य करा हा पाठ जो व्यक्ती प्रत्येक सोमवारी करतो त्याच्यावर शिवशंकराची कृपा अवश्य बनते भगवान भोलेनाथ त्या व्यक्तीवर नक्की प्रसन्न होतात जो व्यक्ती सोमवारचा उपवास करतात व्रत करतात आशा लोकांच्या जीवनात इच्छांची पुरती होते पण पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हे व्रत पूर्ण करायला हवे सोमवारच्या दिवशी तुमच्या कपाळावर थोडे भस्म जरूर लावा भस्माचा टिळक करून लावा
यामुळे सुद्धा शिव कृपा पूर्ण कुटूंबावर बरस्ते सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकराच्या मूर्ती पुढे फोटो समोर एक दिवा लावावा जवळपासच्या शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे हे अत्यंत शुभ असते जमीन किंवा घर घेणार असाल सोन्या चांदी सारखे मौल्यवान वस्तू घेणार असेल तर ह्यासाठी सोमवारचा दिवस अत्यंत शुभ मानले जाते सोमवारच्या दिवशी तुमच्या नवीन घराचे बांधकाम चालू केले असेल तर हे अत्यंत शुभ मानले जाते
सोमवारच्या दिवशी काही आशा पण गोष्टी आहे की त्या चुकून पण करू नका जसे की तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी जाणार असाल आणि हे काम घरच्या उत्तर दिशेला पूर्व दिशेला किंवा अग्नेय दिशेला असेल अग्नेय दिशा ही पूर्व आणि दक्षिण या दरम्यान असणारी दिशा तुमचं एक महत्वाच कार्य या तीन दिशेला असेल आणि त्यावेळेस तुम्हाला एकदा प्रवास करायची वेळ येईल सोमवारच्या दिवशी हा प्रवास नक्की टाळा हे काम अयशस्वी होण्याची खूप मोठी शक्यता आहे
सोमवारच्या दिवशी कोणत्याच व्यक्तीला सफेद रंगाचे कपडे किंवा दुधाचे दान चुकून पण करू नये सोमवारच्या दिवशी जर विशीष्ट तिथी असेल ह्यांच वारावर खूप महत्त्वाचं असत जर सोमवारच्या दिवशी अशी कोणती विशिष्ट तिथी आली त्या तिथीच्या संबंधित उपाय करताना जर सफेद रंगाचे दान असेल तर ते अवश्य करू शकता त्याबाबत कोणतीच शंका मनात अनु नका सोमवारच्या दिवशी मास मच्छि दारू यासारखे व्यसनापासून या दिवशी दूर राहावे
सोमवारच्या दिवशी जर उपवास व्रत करत असेल तर संबंध ठेवण सुद्धा टाळावे सोमवारच्या दिवशी कोणाचा अपमान करू नये कोणाला अपशब्द बोलू नये दुपारी झोपणं टाळावे ज्या व्यक्तीने सोमवारच्या दिवशी व्रत उपवास करता आहे तर दुपारच्या वेळेस झोपन हे अंत्यत चुकीच आहे सोमवारी सकाळी ७:३० वाजेपासन ९:०० वाजेपरेत हा जो वेळ आहे या कालावधी मध्ये राहू काळ चालू असतोया काळात शक्यतो प्रवास करण एखाद्या महत्वाच्या शुभ कार्याची सुरुवात करताना या गोष्ठी नक्की टाळा
या दिवशी वांग फणस काळे तीळ उडीद आणि जास्त मसाले असणाऱ्या भाजा याचे सेवन करणे टाळावे आणि या गोष्ठीच सेवन सोमवारी केले असता शनीदोष निर्माण होतात साडेसाती चालू असेल तर त्यात भर पडते कमीत कमी साखरेचं सेवन करावे तसेच साखर मानवी शरीरासाठी हानिकारक असते सोमवारच्या दिवशी आपल्या आईसोबत कधी भांडण कलह होणार नाही याची काळजी घ्या हा दिवस शिवशंकराप्रमाणे चद्रदेवतेशी पण संबंधित आहे
या दिवशी आपल्या आईशी केले कलह वाद आपल्या आईचा केलेला अपमान जीवनात दोष निर्माण होतो प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते या दिवशी गप्पा गोष्टी करत असताना देवी देवतानचा अपमान करतात सोमवारच्या दिवशी विशेष करून तुमच्या कुलदेवतेचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या सोमवारच्या दिवशी जर कुलदेवतेच्या अपमान झाला तर हा तुमच्या जीवनात अनंत प्रकारचे बाधा तयार होईल ज्यांचा स्वभाव खुप उग्र आहे खुप तापट आहे
अगदी छोट्या छोट्या गोष्ठीवरण खुप राग येतो खुप चीड चीड करता काही एकूण घेत नाही आणि राग आला की काही आशा गोष्टी घडतात की नंतर त्याचा पछाताप होतो आशा जास्त राग येणाऱ्या व्यक्तीने सोमवारच्या दिवशी उपवास नक्की करा सोमवारचा व्रत उपवास केल्याने त्या व्यक्तीचा स्वभाव शांत आणि सुखी बनतो