माघ पौर्णिमा या ठिकाणी दिवा लावायला विसरू नका करून पहा

नमस्कार मंडळी

माघ पौर्णिमा हा अतिशय पवित्र दिवस असतो या दिवशी आपण जे काही सेवा करतो त्याची अनंत पुण्य मिळत असत पुण्याची प्राप्ती आपण या दिवशी करू शकतो इतर वेळेस जर आपल्याला सेवा करणार होत नसेल तर काही ठराविक दिवशी तरी विशेष सेवा करायची आहे त्यामुळे त्याची आपल्याला फलप्राप्ती होऊ शकते या दिवशी गंगा स्नान करणे खूपच चांगले असते

त्यामुळे आपल्याला आनंद ते पुण्य प्राप्त होते आणि हे शक्य नसेल तर जेवढे जमेल त्या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी पहाटे उठून स्नान करून झाल्यानंतर भगवान विष्णू देवाची पूजा करायचे आहे तर विष्णू देवाची सेवा म्हणजेच काय जर तुम्ही तुमच्याकडे सत्यनारायण देवतेचा फोटो असेल तर तुम्ही त्यांची ही सेवा करू शकता

सत्यनारायणाची पूजा जर तुम्ही दर महिन्यात करत असतील तर अति उत्तम आणि जर तुम्ही करत नसाल तर या पौर्णिमे पासून तुम्ही सुरुवात करू शकता दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा करावी गोपालकृष्ण असतील त्यावर ती तुम्ही पंचामृत अभिषेक करू शकतो त्यानंतर पाणी टाकून व्यवस्थित पुसून द्यायचे आहे त्यानंतर त्यांना अष्टगंध व्हायचा आहे

आदल्या दिवशी तुळशी पत्र तोडलेले असेल ते विष्णू देवाला अर्पण करायचे आहे जितका जास्त होईल तेवढे तुम्हाला करायचं आहे या दिवशी जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वापर करायचा जर तुमच्याकडे पिवळे वस्त्र असेल तर तेही तुम्ही परिधान करू शकता आणि विष्णूची पूजा करू शकता विषाणू यांनादेखील पिवळे वस्त्र असेल नैवेद्या असेल तर तो ही पिवळा असेल तरीही चालेल

तर अशा पद्धतीने विष्णूची सेवा करायची आहे आणि विष्णू जवळ आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तर पहा या दिवशी आपण दिवा कुठे लावायचा आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे विष्णू देवा जवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे करण मार्च महिन्यामध्ये तिळाचा तर्पण करत असतील तिळाचे हवंन करत असेल पाण्यामध्ये तीळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य देत असतील

तर त्याचे खूप चांगले अनुभव तुम्हाला मिळू शकतात आणि ते खूप चांगला असेल त्यामुळे या पद्धतीने दिवशी तुम्ही करू शकता जर तुम्ही राहता त्या ठिकाणी महादेवाचे मंदिर असेल तर माग पौर्णिमेच्या दिवशी महादेवांच्या मंदिरात जाऊन तिथे देखील तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्यामुळे पूर्वसंचित जी काही पाप असेल काही नष्ट होण्यास मदत होते

आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते या दिवशी तुम्ही नक्कीच नाव काय करू शकता आणि त्याच बरोबर महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही त्याठिकाणी शिवस्तुती किंवा महादेवाचा मंत्र असेल तो ही तुम्ही करू शकता वेळ असेल तर शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय तुम्ही आपण पठण करू शकता रुद्र अध्याय म्हणत असतो तेही तुमच्याकडे वेळ असेल तर तेही तुम्ही करू शकता

त्याचबरोबर तुम्हाला तेलाचा तेलाचा दिवा ही लावायचा आहे तर अशा पद्धतीने या दोन गोष्टी आहेत त्या करायचाच आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ तुम्ही राहता त्यांच्या जवळपास कुठेतरी पिंपळाचे झाड असेल त्याठिकाणी जाऊन पूजेला जाणार असतील जल अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे

आणि जर फक्त संध्याकाळी जाणार असतील तर त्या ठिकाणी फक्त धूप दीप लावायचा आहे दिप लावताना तेलाच्या तिळाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तुळशीजवळ देखील तुम्ही सकाळी पूजा केली आणि संध्याकाळी ही पूजा केली दोन्ही वेळेला त्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे

कारण माग पौर्णिमा च्या दिवशी आपण विषयांची सेवा करत असतो तर त्याच वेळेला लक्ष्मी मातेची ही सेवा करायला विसरायचं नाही लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्यांनाही अभिषेक घालायचा स्वच्छ पुसून तुमच्याकडे लाल रंगाचा फुल असेल तर तेही तुम्ही अर्पण करायचे नैवेद्य अर्पण करायची आहे त्याच बरोबर लक्ष्मी स्तुती असेल लक्ष्मी ४० असेल आणि श्री सूक्त चे पाठ जमेल तेवढा वेळेला तुम्ही करू शकता

श्री सूक्त एक विवाह सोहळा वेळेला पठण करू शकता आणि लक्ष्मी मातेला देखील तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही या दिवशी या ठिकाणी दिवा लावायला विसरू नका आणि वेळ असेल तर जास्तीत जास्त प्रमाणात स्तोत्र पठण करायचं स्तोत्र येत नसेल तर जो मंत्र येतो तो मंत्र तुळशी माता किंवा लक्ष्मी मातेचा असो ते हे तुम्ही बोलू शकता

आणि विष्णू देवांची सेवा आणि जर तुम्ह सत्यनारायणाची पूजा करत नसतील तर त्या दिवशी तुम्ही विष्णुसहस्रनाम स्तोत्र पठण करा किंवा वेंकटेश स्तोत्र पठण केले तरी चालेल किंवा विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा ज्या पद्धतीने शक्य होईल तसे जास्तीत जास्त सेवा तुम्ही अर्पण करू शकता आणि

ज्या ज्या ठिकाणी सांगितल्या त्या त्या ठिकाणी दिवा लावायला विसरू नका

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *