नमस्कार मंडळी
होळी हा सण दार वर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो होळीच्या आठ दिवस आधी होळाष्टक सुरू होत होळाष्टक या काळात कोणतेही मंगल कार्य करण्यात वर्ज आहे होळीच्या आधीचे हे आठ दिवस हे अशुभ मानले जातात ह्या आठ दिवसात हिरण्या काशपू ने आपला मुलगा भक्त प्रल्हादला मारण्याच्या उदेशने खुप अत्याचार केले जाते
असे म्हंटले जाते पण प्रल्हाद नारायणाचे नामस्मरण करत राहिला त्यामुळे हिरण्या काशपू भक्त प्रल्हादाचे काही नुकसान करू शकला नाही पौर्णिमेच्या दिवशी हिरण्या काशपूची बहीण होलिका प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन अग्नी मध्ये जाऊन बसली हॉलिकेला अग्नीत न जाळण्याचा वरदान होत
या वरदानच गैर वापर केल्यामुळे ती स्वता जाळून खाक झाली आणि प्रल्हाद मात्र सुरक्षित राहिला ही आख्यायिका आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणूनच होलाकाच्या आठ दिवसात भगवान श्री हरी विष्णू आणि आपल्या इष्ट देवतेची पूजा करण मानलं जातं या काळात जप तापशर्य स्नान आणि ध्यान हे शुभ मानले जाते
वाईटवर विजयाचे चागले प्रतीक म्हणून फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केलं जातं आणि त्यानंतर रंग उत्सावाला सुरुवात होते यंधा हे उत्सव १० मार्च पासून सुरू होणार आहे आणि होळाष्टकमध्ये शुभ कार्य करू नये असे म्हंटले जाते कोणकोणती शुभ कार्य होळाष्टक मध्ये करू नये चला जाणून घेऊया
मंडळी या होळाष्टकाच्या काळामध्ये जवळ काढणं विवाह नामकरण या सारखे सोहळा संस्कार करू नये कारण की ते शुभ फल देत नाही कोणताही शुभ कार्य करताना या गोष्टीचा विचार नक्की व्हायला हवा जर तुम्हाला नवीन वाहन घ्यायचं असेल होळाष्टक सुरू होण्यापूर्वी विकत घ्या पण होळाष्टकाच्या दरम्यान घेऊ नका यानंतर होळीच्या दिवशी वाहन घरी आनाव
यानंतर कोणतंही नवीन व्यवसाय सुरू करू नये जोतिष्य कारण पाहिल्यास या आठ दिवसात बहुतेक ग्रह अग्नी अवस्थेत असतात आणि अशा स्थितीत त्याचे सहकार्य मिळत नाही त्यामुळे व्यवसायत नुकसान होऊ शकत होळाष्टका मध्ये कोणतीही नवीन प्रॉपर्टी विकत घेणे किंवा त्याच राजीस्थेशन चा काम करू नये
त्याच बरोबर तुम्ही घर बांधण्याचं काम करत असाल तर आणि ते होळाष्टकाच्या आधी सुरू केलं असेल तर ते चालुद्या परंतु एकदा नवीन काम होळाष्टकामध्ये सुरू करू नका