दुसऱ्याच्या घरी जाताना ही वास्तू घेऊन जाऊ नका पछाताप करत बसाल

नमस्कार मंडळी ,

मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीत मित्राच्या नातेवाईकाच्या किंवा इतर कोणाच्याही घरी जाताना काहीतरी गोड धोड पदार्थ काहीतरी भेट वस्तू घेऊन जाण्याची प्रथा आहे परंपरा आहे किंबहुना आपली संस्कृती असे सांगते की दुसऱ्याच्या घरी जाताना रिक्त हाताने म्हणजेच मोकळ्या हाताने जाऊ नये

घरात जर लहान लहान मुले असतील तर त्याच्यासाठी काहीतरी खाऊ आणि जर मोठ्या व्यक्ती असतील तर फळे किंवा बेकरीचे पदार्थ काहिनाकाही वस्तू घेऊन जावी मात्र मित्रानो हिंदू धर्म शास्राप्रमाणेच तंत्र मंत्र हे सुद्धा एक शास्त्र आहे आणि त्याच्या नुसार काही काही पदार्थ हे दुसऱ्याच्या घरी कधीच कदापि घेऊन जाऊ नये

हे पदार्थ दुसऱ्याच्या घरी घेऊन गेल्यास तुमचे आणि समोरच्या व्यक्तीचे समंध बिघडतात नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो मित्रत्वाचे रूपांतर हे हळू हळू हे शत्रूत्त्वात होऊ शकतो मित्रांनो हे पदार्थ कोणत्या आहे मित्रानो तंत्र मंत्र शास्रनुसार अबट वस्तू किंवा अबट पदार्थ हे कदापि दुसऱ्याच्या घरात जाताना देऊ नये

मग अबट पदार्थामध्ये लिबु मोसंबी संत्री चिंच किंवा अगदी लोणचं असे या पैकी कोणतेही पदार्थ हे चुकूनही तुम्ही दुसऱ्याच्या घरी नेऊ नये अबट असणारी मिठाई सुद्धा नेने वर्च मानले आहे याच कारण सांगताना याचा ओहपोह करताना तंत्रमंत शास्र सांगत की या वस्तू मध्ये या पदार्थां मध्ये जे ऍसिड आहे

तुम्हाला माहीत आहे की सद्याच्या आधुनिक विज्ञानामध्ये ऍसिड च काम कोणत्याही वस्तूला तोडण्याचा आहे जेव्हा तुम्ही एखाद्या धातूंवर किंवा एखाद्या वस्तूवर ऍसिड सांगतो ती वस्तू लगोलग जाळून जाते अगदी त्याच प्रकारे ऍसिड युक्त असलेले अमल धर्मी असणाऱ्या हे पदार्थी जेव्हा तुम्ही दुसऱ्या घरात देतो

तेव्हा तुमच्यातील प्रेम भाव मैत्री लगोलग तुटते कधी ना कधी दोन तीन महिन्यात सहा महिण्यात तुमच्यातील मधुर समंध हे नक्कीच बिघडू लागतात त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुली आपल्या माहेरा हुन सासरी जाताना लोणच्याचे डबे घेऊन जातात त्याच्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट आहे

तुमच्या माहेरचं लोणचं सासरी कधीच घेऊन जाऊ नये यामुळे पती पत्नीतील प्रेम भाव हळूहळू कमी होतो पतीपत्नीतील जे काही प्रेम समंध आहे ते बिघडू लागतात तुम्हाला जर काही वस्तू द्यायचे असेल तर त्या गोड पदार्थांची देवाण घेवाण करत चला त्यामुळे समंध मधुर बनतात आणि जर एखाद्या शत्रूला तुम्हाला वश करायचे आहे

शत्रूशी मैत्रीपूर्ण समंध वाढवायचे आहे तर गोडधोड पदार्थांची देवाण घेवाण तुम्ही करायला हवी आणि जर आशा प्रकारे लोणचं किंवा लिबु वगैरे तुम्ही देणारच असाल तर ते देण्यापूर्वी काहीतरी गोडधोड वस्तू द्या आणि त्यानंतरही अबट वस्तू द्या थोडासा प्रभाव त्याचा नक्कीच कमी होतो

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *