नमस्कार मंडळी
आपल्या सर्वांना माहीतच आहे की २८ एप्रिल रोजी स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे. हा सुवर्णकाळ आहे या काळामध्ये आपण आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. या शुभ दिनी स्वामी समर्थांच्या अनेक मंदिरांमध्ये आणि केंद्रांमध्ये स्वामींची विशेष सेवा केली जाते कारण या दिवशी जर आपण स्वामींची सेवा केली
त्याचबरोबर काही उपाय केले तर यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा ही पूर्ण करत असतात म्हणूनच या दिवशी आपण स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी स्वामींची पूजा सेवा आणि काही उपाय केले पाहिजेत.
असाच एक सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत हा उपाय जर आपण स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी केला तर यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.काय करत असताना स्वामींच्या एका प्रभावी मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि मित्रांनो हा जप करत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे ती म्हणजे स्वामी समोर बसून हा जप करायचा आहे.
हा जप या दिवशी सकाळी उठल्यावर कारायचा आहे. हा जप केल्यावर मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असते. त्या समस्या कमी करण्यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करत अंसोतात. तरी पण आपल्या हाती यश लागत नाही.
अशा वेळी पण अजून काही मार्ग आहेत का याबद्दल विचार करतो असतो.काही वेळेस असे हि घेते कि आपण केले कार्याचे फळ आपल्या मिळणार कि त्यात काही विघ्न येतात. तसेच आपल्या घरात सत्त काही ना काही त्रास दायक गोष्टी होत असतात. मन शान्ति येत नाही. त्याच बरोबर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणताच मार्ग मिळत नाही.
अशा वेळी आपण स्वामीचा हा एक जप करायचा आहे या एका मंत्रा मुळे होणाऱ्या सर्व समस्यांवर तुम्हला मार्ग मिळेल. तसेच घरत शान्ति येऊ लागेल.सर्वां माहित आहे आपले मन शांत असेल तर आपल्या कामात आपल्याला यश येण्यास मदत होईल. हा एक जप पण रोज सकाळी उठल्यावर करायचा आहे.
सकाळी अंघोळ झाल्यावर स्वामींचा समोर बसून हा एक मंत्र जप करायचा आहे. आपल्याला येणारे अपयश कमी होण्यास मदत होईल त्याच बरोबर घरातील वाद विवाद कमी होऊन सकारत्मक गोष्टीच प्रवाह तुमच्या बाजूने होण्यास सुरु होऊन त्याचे चागले फायदे तुम्हाला मिळण्यास सुरवात होईल.
स्वामींचा हा जप करण्या साठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही घरीच तुमच्या देव घरात बसून तुम्हाला हा जप करायचा आहे. किंवा स्वामींचा एखादी प्रतिमा समोर ठेऊन सुद्धा हा जप करता येतो. हा जप सर्व वयातील व्यक्तीने केला तरी चालेल तसेच स्त्री पुरुष, असा कुठला हि भेद भाव ना करता हा जप करत जावे यश नक्की हाती येणार.
या मंत्राचा जप तुम्हाला स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी उठल्यावर अंघोळ करून देवघरा समोर किंवा स्वामींच्या प्रतिमा समोर बसून हा मंत्र जप करायचा आहे.आणि हा जप कमीत कमी एकशे आठ वेळेस करायचा आहे; म्हणजे पूर्ण एक माळ मंत्र असा आहे. “ॐ सिद्ध कुलस्वामिनी माताय नमः ” हा जप स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी उठल्यावर करायचा आहे
यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊन तुमचे अडलेले काम पूर्ण होण्यासाठी नक्की मदत होणार. कारण कुलस्वामिनी म्हणजे आपली जी काही कुल देवता आहे. त्याचा हा मंत्र जप आहे. आणि आपली कुलदेवता प्रसन्न असेल तर आपली कोणतीही गोष्ट अपूर्ण राहणार नाही. तुम्ही या मंगल दिनी स्वामींचे पारायण करू शकता.
मन शुद्ध ठेवा पवित्र ठेवा मनात कोणाविषयी काही वाईट विचार आणू नका कोणालाही काही वाईट बोलू नका. मनात सात्विक आणि स्वच्छ विचार असू द्या मनापासून केलेले स्वामींचे पारायण अतिशय फलदायी होईल.श्री स्वामी चरित्र सारामृत यांचे २१ अध्याय वाचून तुम्ही स्वामींचे एक दिवसाचे पारायण करू शकता.
तुम्ही जे काही मागाल ते सर्व स्वामी तुम्हाला देतील.अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी. या पाण्याचा अतिशय दिव्य अनुभव असे स्वामीभक्तांना आलेले आहेत. गुरुवारचा दिवस हा स्वामींचा दिवस मानला जातो. तसेच त्यानंतर तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे.
देवासमोर बसून एका वाटीमध्ये थोडे तांदूळ घेऊन त्यामध्ये कापूर पेटवून तो कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र बोलायचं आहे. अशी स्वामींची सेवा तुम्ही स्वामी गुरुवार २८ एप्रिल स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी मानभावी विश्वासाने आणि श्रद्धेने करावी. स्वामी यांचे फळ आपल्याला जरूर देतील. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ नमः
अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.