नमस्कार मंडळी
वर्षातील पहिली सोमवती अमावस्या ३१ जानेवारी ला अली आहे माघ महिन्याच्या अमावस्यामुळे त्याचे महत्वही खूप वाढले आहे जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या बोलतात कुठलेही शुभ कार्य करण्यासाठी अमावस्याला अशुभ मानले जाते मात्र शिवाची उपासना करण्यासाठी अमावस्या सारखा उत्तम दिवस नाही
सोमवती अमावस्याला महादेव शिव शंकराची उपासना करणे लाभदायक असते हिंदू धर्म ग्रँथमध्ये सोमवती अमावस्या अत्यंत शुभ मानले जाते सोमवती अमावस्याच्या दिवशी उपवास गंगा स्नानन एक विशेष महत्व आहे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यसाठी उपवास करतात तसेच पितृ दोष निवारण करण्यासाठी हा दिवस अत्यंत योग्य मानला जातो
यावेळी माघ महिन्याची अमावस्या ३१ जानेवारी सोमवार दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी सुरू होईल आणि मंगळवारी १ फेब्रुवारी सकाळी ११ वाजून १६ मिनिटात परेत राहील माघ महिन्यात आल्याने याला माघी अमावस्या किंवा मौनी अमावस्या सुद्धा म्हणतात सोमवती अमावस्याच्या दिवशी जागी विशिष्ट कार्य केल्यास पीत्र प्रसन्न होतात मग कोणती आहे
ती विशिष्ट कार्य चला जाणून घेऊया पाहिलं कार्य म्हणजे सोमवती अमावस्याच्या दिवशी पीत्रसाठी पाण्यात तिळ अर्पण करून दक्षिण दिशेला अर्पण करावं पिंपळाच्या झाडाची पूजा करा आणि १०१ वेळा प्रदक्षणीना घालून पिवळ्या रंगाचा पवित्र धागा बांधा पिंपळाच्या झाडाखाली दिवा सुद्धा लावावा
त्यामुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या पूर्वजनाचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या कुटूंबा मध्ये सौख्य नांदेल शक्य असल्यास पिपळाचे रोप लावा आणि या वनस्पती ची सेवा करा तुमच्या वडिलांना ही सुख्या लाभेल जस जसे पिपळाचे रोप वाढत जाईल तसतसे तुम्हाला तुमच्या पूर्वजनाचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरातील सर्व संकटे हळू हळू दूर होतील असे बोले जाते
या दिवशी भगवान विष्णू ची पूजा करावी आणि पूजेला सुरूवात करण्यापूर्वी स्वतावर गंगाजल शिंपडून घ्यावं या दिवशी पितरांसाठी गीतेच्या सातव्या अध्ययचं पठाण अवश्य करावे कारण त्यामुळे पीत्र सुखी होतात पितरांच्या ध्यान करताना या दिवशी दान करावे मंडळी ही ती छोटी छोटी कार्य जी तुम्ही सोमवती अमावस्या ला केली तर तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळते
सोमवती अमावस्या ला तुम्हाला बोलल्या प्रमाणे शिव शंकराची उपासना कारण अत्यंत लाभदायी असत मग तुम्ही सुद्धा महादेवाचे भक्त असाल तर उपासना नक्की करा