Marathi Manus

Stay Up to Date With Us

दिवाळी येण्याआधी नक्की करा हे काम माता लक्ष्मी धावत येईल ९९% लोक करतात ही चूक पण तुम्ही ही चूक करू नका

नमस्कर मंडळी

मित्रानो हा हिंदू धर्मांतील सर्वात महत्वाचा आणि सर्वात आवडता सन आहे लहानापासून मोठ्या परेत प्रत्येक जण या सणाची आतुरतेने वाट बघत असतो मित्रानो दिवाळीचा सण पाच दिवसांचा असतो पण त्या आधीच काही दिवस दिवाळीच्या सणाची तयारी सुरू होते दिवाळी हा माता लक्ष्मीच्या पूजनाचा सन आहे असे मानले जाते दिवाळीत माता लक्ष्मी आपल्या घरी आगमन करते

मित्रानो लक्षात ठेवा की माता लक्ष्मी त्याच घरात आगम करते ज्या घरामध्ये स्वच्छता असेल सुख शांती असेल समाधान असेल आणि मोठ्या रूपात सकारात्मक ऊर्जा असेल ज्या घरामध्ये कैश कलह असेल अस्वछता असेल अशा घरात माता लक्ष्मी कधीही आगमन करत नाही त्यामुळे तुम्हालाही असे वाटत असेल की माता लक्ष्मी ने आपल्या घरातमध्ये आगमन करावे तर ही दिवाळी येण्यापूर्वी काही गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा या गोष्टी कोणत्या आहे हे आपण पाहणार आहे

आता आपण पाहूया माता लक्ष्मी ने आपल्या घरात आगमन करण्यासाठी कोणती गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे मित्रानो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपले घर आपण नेहमी स्वच्छ करायला हवं कारण माता लक्ष्मी तिथेच येते जिथे स्वछता असते अस्वछता माता लक्ष्मीला अजिबात आवडत नाही दिवाळी मध्ये आणेक लोक घराची रंग रगोटी करतात साफ सफाई करता पण या वेळी काही गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही

मित्रानो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ असावा तो तुटलेला नसावा त्यामध्ये कोणतेही होल नासलेले किंवा आणेक वेळा दरवाजा चालू बंद करताना त्यातून आवाज होतो तर मित्रानो असा दरवाजा असेल तर लगेचच रिपेयर करून घ्या कारण वास्तुस्त्रात सुद्धा हे सांगितले आहे की यामुळे मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते वस्तू दोष निर्माण होतो त्यामुळे आपल्या घराच्या मुख्या दरवाजा नीट नेटका असणे खुप महत्वाचे आहे

त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपण साफ सफाई करतो पण आपल्याला घरात ज्या तुटक्या फुटक्या वस्तू असतात या वस्तू आपण घरात तशाच ठेऊन देतो लक्षात ठेवा मित्रानो घरामध्ये मोठ्या प्रमाणात तुटक्या फुटक्या वस्तू ठेवल्याने देखील नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे घरात जर तुटक्या फुटक्या वस्तू असतील तुटलेला आरसा किया फाटकी कपडे असतील तर ही लगेचच बाहेर काढून टाका त्यानंतर लगेच आपल्या घरामध्ये पुरेसा प्रकाश असेल याची काळजी घ्या

मित्रानो दिवाळीचा सण अंधारात प्रकाशाचे प्रतीक आहे त्यामुळे या वेळी आपल्या घरामध्ये आणि नेहमीच पुरेसा प्रकाश असणे खुप महत्वाचे आहे तिसरी महत्वाची गोष्ट आहे मित्रानो दिवाळी सुरू झाल्यानंतर देखील साफ सफाई देखील करत असता तर ही चूक करू नका तर मित्रानो वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस हा दिवस येण्याआधीच आपली साफसफाई पूर्ण करा दिवाळी आल्यानंतर साफ सफाई करू नका मित्रानो जर तुमच्या घरातील साफ सफाई करण्यासाठी तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं असेल तर त्याला पैसे अवश्य द्या

त्याच्या कष्टाचं त्याला मूल्य द्या विना मूल्य कोनाकडूनही दिवाळीची साफसफाई करून घेऊ नका तुम्ही दिवाळी साठी जे दिवे खरेदी करणार आहे किंवा देवी देवतेची मूर्ती खरेदी करणार आहे तर यासाठी स्वतःच्याच पैशाचा वापर करा दुसऱ्यांनी भेट म्हणून दिलेल्या देवी देवत्याच्या मूर्ती किंवा दिवे आपण आपल्या घरात वापरू नका मित्रानो या आहे काही गोष्टी ज्या आपल्याला कशात ठेवायच्या आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करेल

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.