नमस्कार मंडळी,
प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व सांगितले गेले आहे , पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण गोलाकार दिसतो आणि रात्र चंद्राचा लक्ख प्रकाश पडतो त्याच बरोअबर अमावस्याचे रात्र शुभ मानली जात नाही. पण उद्या दिवाळी लक्ष्मीपूजन आणि दर्श अमावस्या असा शुभ संयोग आला आहे.
शुभ दिपावली लक्ष्मीपूजन आणि दर्श अमावस्या असा हा महान संयोग गुपचूप येथे लावा एक दिवा माता लक्ष्मी करले धनवर्षा आपल्या घरातील इडा पिडा साडेसाती कटकटी करणीबाधा इतर काही त्रास या उपायाने दूर होईल त्यामुळे तुमचे सगळे काही दुःख या वर एक टोटका आहे म्हणजेच अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे काय उपाय करायचा आहे ते आपण आता जाणून घेऊयात.
आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीपूजन अमावस्या यांच्यासंदर्भातील हा उपाय आहे तसेच तो पिंपळाच्या झाडाच्या निगडित हा उपाय आहे भगवत गीतेच्या सहाव्या अध्यायात मध्ये भगवान कृष्ण सांगत आहे की पिंपळाचे हे वृक्ष माझेच एक रूप आहे. जिथे श्रीविष्णू आहे तेथे माता लक्ष्मी चा निवास हा असतोच या दिवशी पिंपळाच्या झाडांमध्ये माता लक्ष्मी चा निवास असतोस त्यामुळे या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडावर त एक तोटका करायचा आहे.
उपाय करायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मी बरोबरच श्रीहरी विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील. त्यांचा शुभ आशीर्वाद आपल्याला मिळेल शास्त्रानुसार जो व्यक्ती हा उपाय करतो दीर्घायुष्य बनतो व त्याचा वंश वाढतो. पिंपळाच्या झाडा मध्ये अनेक औषधी गुण आहेत पुराणानुसार पिंपळाचे झाड कापणे हे वर्जित मानले गेले आहे त्यामुळे जे काही पाप लागते ते कोणत्याही प्रायश्चित्त ने जात नाही त्यामुळे चुकूनही पिंपळाचे झाड आपण तोडू नये.
आपल्या घराच्या जवळ पिंपळ असावा पण लांबच्या अंतरावर असावा त्या पिंपळाच्या झाडाची सावली आपल्या घरावर पडता कामा नये आणि म्हणूनच लोक पिंपळाचे झाड आपल्या घराच्या जवळ लागत नाही पिंपळाच्या झाडाची सावली जर आपल्या घरावर पडली तर यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतात म्हणून लक्षात ठेवा पिंपळाचे झाड लावायचा असेल तर ते घरापासून लांब लावा
लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी या दिवशी आपल्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी एक तुपाचा दिवा लावायचा आहे असा तुपाचा दिवा लावल्यानंतर आपली दरिद्रता दूर होईल आपल्या घरांमध्ये माता लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी चालत येईल आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्व काही माता लक्ष्मीची पावलं बरोबर आपल्या घरामध्ये येईल.
घरांमधील कटकट साडेसाती अडचणी काळी जादू काही इडापिडा असतील तर त्या निघून जातील आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल . नरकचतुर्दशीच्या दिवशी लक्ष्मीपूजन च्या दिवशी आपलं घराशेजारील किंवा कुठेही पिंपळाचे झाड असेल येथे तुपाचा दिवा नक्की लावा. हा उपाय मनोभावे करा, तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होऊन घरामध्ये सुख नांदेल.
वरील लेख आवडला असल्यास शेअर आणि लाइक करायला विसरू नका..धन्यवाद..