नमस्कार मंडळी
प्रत्येकाची अशी इच्छा असते प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की त्याने स्वतःच्या आयुष्यात एक स्वतःचं घर बांधावे किंवा स्वतःचं घर विकत घ्यावे प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असते ती स्वतःच्या मालकीचे घर असावं आणि त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न सुद्धा करत असतो मित्रांनो आपण जर घर बांधण्याचे स्वप्न पहात असाल
घर विकत घेण्याचे स्वप्न पाहत असाल त्या प्रयत्नात असेल तर काही उपाय आहे ते तुम्ही करू शकता कोणते आहे ते उपाय चला जाणून घेऊ या मंडळी हे उपाय अतिशय सोपे आणि साधे आहे मात्र त्याचा परिणाम खूप चांगला आहे असे म्हटले जाते कमी काळामध्ये तुमचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते
बर्याचदा असं होतं की आपण जर मनात स्वप्न पाहतो मात्र त्यासाठी अनेक समस्या येतात सगळ्यात मोठी समस्या असते पैशांची तेवढे पैसे आपल्याकडे कधीच नसतात किंवा बऱ्याचदा भावाभावांचे पटत नाही त्यामुळे सुद्धा घर बांधण्याच्या कामांमध्ये अडथळे येतात स्वतःचं घर होण्यासाठी अडचण येऊ लागतात
यासाठी तुम्ही काही ज्योतिषी उपाय करू शकतात त्यातलाच एक उपाय म्हणजे कोणकोणते ही रविवारी आपल्या आसपास जर तांबड्या रंगाची गाई असेल तर तिला गुळाचा खडा खायला खायला घाला जर तुमच्या भागामध्ये तांबड्या रंगाची गाई नसेल तरी इतर कोणत्याही गायला तुम्ही गुळाचा खडा खाऊ घालू शकत
आणि त्यानंतर आपण गोमाते मनोमन प्रार्थना करावी हे गोमाते आमचं घराचं स्वप्न पूर्ण होउदे हा एक जोतिशी उपाय आहे तुम्ही म्हणाल तांबड्या गाईचा आणि आमच्या गाईचं काय संबंध तर त्याच समंध असा आहे की घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपला मंगल ग्रह मजबूत असावा लागतो
प्रबळ असावा लागतो मंगळ ग्रह जर दुर्बल असेल घरबांधणीमध्ये स्वतःचं घर होण्यामध्ये अनेक अडचणी येतात घराचे स्वप्न अपूर्ण राहते आणि म्हणूनच हा मंगल ग्रह प्रसन्न करण्यासाठी लाल किंवा तांब्या रंगांच्या वस्तूंच फार मोठं महत्त्व आहे आणि गाईला तर आपल्याकडे देवासमान मानल जात
ज्या ज्या वेळी आपण लाल रंगाच्या वस्तू वापरतो किंवा करतो त्यावेळी आपल मंगल ग्रह प्रभावित होतो आणि हा मंगळ ग्रह प्रभावित करण्यासाठी आपण हा गुळ लाल रंगाच्या गायीला खाऊ खायचा आहे प्रत्येक रविवारी नित्यनेमाने तुम्ही हा उपाय करू शकता
दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या भावा बहिणींशी पटत नसेल
आपलं संभाषण होत नसेल तर अशा कारणामुळे तुमच्या घर बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा घर विकत घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण होत असतील तर त्यासाठी आपले संबंध भावा-बहिणीची चांगले होणे आवश्यक असते तरच असलेल्या प्रॉपर्टी तुन काहीतरी मार्ग काढता येतो
सामंजस्याने आणि म्हणूनच भवाबहिनीशी चागला संवाद असंन आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही त्याला लाल रंगाची मिठाई खाऊ घालू शकता आता ते अबोला असे ऐकत नसतील बोलत नसतील तर घरातल्या लहान मुलान तर्फे तुम्ही त्यांना लाल रंगाचे मिठाई खाऊ घालू शकता लहान मुलांना कधीच कोणी नाही मिळत नाही
त्यामुळे तुमचे भावा बहिणी मधील नाते सुधारते तुमच्यामुळे निर्माण झालेला कडवटपणा नक्कीच कमी होईल आणि आहे त्या समस्यावर तोडगा निघून स्वतःचं घर होईल मित्रांनो त्यानंतरचा उपाय म्हणजे लाल रंगाच्या कपड्यांमध्ये मसूर डाळ घ्यावी अशी ही मसूर डाळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून ती आपण दान करायचे आहे
दानधर्माचा महिमा अतिशय मोठा आहे हिंदू धर्मामध्ये दानधर्म ला खूप महत्त्व आहे आपण घर बांधण्यासाठी हा उपाय करणार आहोत असे दान तुम्ही कोणत्याही मंदिर मध्ये जाऊन करू शकत एखाद्या गरिबाला सुद्धा तुम्ही ती दान करू शकता या उपायांनी सुद्धा तुमचा मंगळ ग्रह मजबूत होतो
ज्याची तुम्हाला घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आवश्यकता असते त्यानंतर चा उपाय म्हणजे देवघरामध्ये नित्यनियमाने मोहरीच्या तेलाचा दिवा लावा लक्षात घ्या हा दिवा लावताना मातीचा दिवा हवा त्यामध्ये मोहरीचे तेल टाकून हा दिवा लावायचा आहे ज्या वेळी आपण देव पूजा करतो
अगदी त्या वेळेला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या उपाय तुम्ही रविवारी सुरुवात करू शकता किंवा कोणत्याही मंगळवारपासून सुरुवात करू शकत आणि त्यानंतर तुम्ही हनुमानाला हात जोडून प्रार्थना करायची आहे कि हे भगवंता आमचं घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होऊ दे स्वतःचं घर होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ दे या दिव्यातील तेल जेव्हा संपून जाईन
त्या वेळी त्यामध्ये एक कापराची वडी टाकायची आहे आणि ती सुद्धा जाळायची आहे लक्षात ठेवा त्यामधील तेल संपल्यानंतरच आपण हा उपाय करायचा आहे तर असा हा उपाय ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी तुम्हाला दिसेल की तुमच्या घर बांधण्याच्या प्रक्रियेमध्ये अडचणी आता दूर होत आहे आणि समस्या आता हळूहळू कमी होऊ लागले आहे
अगदीच हतबल झाला असेल तर हे काही ज्योतिषी उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता