घरात इथे लावा २ दिवे , घर पैशांनी भरून जाईल , मोजता येणार नाही एव्हढे पैसे येतील..

नमस्कार मंडळी,

धन प्राप्त म्हणजेच पैशांची प्राप्ती. घर असावे, खूप पैसे असावे , प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असे सर्वाना वाटते आणि त्या साठी खूप मेहनत करायची पण तैयारी ठेवतात. पण खूप मेहनत करून सुद्धा त्याचे पाहिजे तसे फळ मिळत नाही. तुम्ही जे काही काम करता त्या कामात तुम्हाला प्रचंड पैसे प्राप्त करायचा असेल , धन प्राप्तीचे नवनवीन योग प्राप्त करायचे असतील

तर त्यासाठी काही छोटे छोटे तोटके केले जातात.ज्या लोकांच्या घरात गरिबी आहे , दारिद्र्यता आहे, घरामध्ये पैसा टिकत नाही आणि जरी आला तरी तो लगेच खर्च होतो किंवा असे हि होते कि खूप मेहनत करूनही खूप पैसा येत नाही. अशावेळी पैशांची प्राप्ती करण्यासाठी हे छोटे उपाय घरच्या घरी अवश्य करून पहा.

हे उपाय मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने केले पाहिजे. ते केल्याशिवाय त्याचा अनुभव घेतल्याशिवाय त्याची प्रचिती येणार नाही. अगदी साधे सोपे उपाय आहेत जे कोणीही करू शकतात , त्यासाठी जास्त खर्च सुद्धा करावा लागत नाही. चला तर जाणून घेऊयात असेच काही छोटे छोटे उपाय ज्याने घरातील गरिबी दरिद्री संपून सुखाचे व समाधानाचे दिवस येतील.

पहिली गोष्ट म्हणजे मोहरीचे तेल जे बाजारामध्ये अगदी सहज कुठे पण मिळते त्यालाच सरसो का तेल असे हिंदीमध्ये म्हंटले जाते. दररोज सायंकाळी सूर्यास्तच्या वेळी , जेव्हा संध्याकाळची देवपूजा करतो तेव्हा मुख्य दरवाज्यामध्ये उंबरठ्यावर ह्या मोहरीच्या तेलाने दोन्ही बाजूस दोन दिवे लावायचे आहे.

अजून की सवय असली पाहिजे ती म्हणजे रोज संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. दारामध्ये दोन दिवे लावल्यानंतर ते विझले वाऱ्याने किंवा कशानेही , तर ते राहिलेले तेल त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे.हा एक्दम छोटासा उपाय आहे जो घरामध्ये धनाची वाढ करतो आणि धन लाभाचे अनेक मार्ग मोकळे करतो.घरामध्ये धन वैभव , पैशांमध्ये वाढ होत राहते.

पिंपळाचा जो वृक्ष आहे , पिंपळाचा का ? पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात श्री हरी विष्णू चे वास्तव्य आहे. तसेच याबरोबर माता लक्ष्मी आणि अनेक देव देवतांचा वास असतो.

अजून एक उपाय असा आहे कि ह्या पिंपळाच्या झाडाजवळ एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा आणि हा दिवा लावल्यानंतर मागे वळून न पाहता घरी जावे . हा दिवा लावताना एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा कि पिंपळाच्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत तिथे हा दिवा ठेवायचा आहे. हा दिवा लावत असताना कोणताही मंत्र जाप नाही , कोणत्याही देवी देवतांचे नाव घ्यायचे नाही.

हे खूप छोटे उपाय आहेत पण मोठा धनलाभ करवतात, अनेक मार्गानी पैसा येऊ लागतो. पण जे काही करता ते अगदी मनापासून मोठ्या भावनेने करा . नोकरी , व्यवसाय असो किंवा काहीहि कोणते पण काम असो पूर्ण विश्वासाने केले पाहिजे. मोठ्या श्रद्धेने केले पाहिजे. मनापासून आणि कोणताही स्वार्थ न ठेवता केलेले काम कधीच असफल होत नाही. त्यामध्ये भरघोस यश प्राप्त होते शिवाय देव देवतांचा आशीर्वाद सुद्धा मिळतो.

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *