देवघरात ही वस्तू असेल तर घराचा सर्वनाश निश्चित आहे

नमस्कार मंडळी,

आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेच सर्वात मोठे केंद्र म्हणजे देवघर या देवघरात आपण अनेक देवी-देवतांच्या मूर्ती ठेवतो. फोटो ठेवतो सोबतच अनेक वस्तू ठेवल्या जातात ज्या देवपूजेत आवश्यक असतात जसं की देवी-देवतांची मूर्ती ठेवण्यासाठी वस्तू अंथरला जातं. दिवा धुप बत्ती हवन करण्यासाठीची सामग्री घंटी देवपूजेत वाजवण्यासाठी घंटी कलर्स पुष्प म्हणजे फुले आणि धार्मिक पुस्तके म्हणजे ग्रंथ असे अनेक वस्तू आपले देव घरामध्ये असतात

देवघराच्या शेजारी असतात आपण कोणत्याही देवतेची पूजा करा मात्र कुलदैवत चा फोटो किंवा तसबीर मूर्ती आपल्या देवघरात नक्की असावी. आणि आपण तिचं पूजन हे दररोज करावा त्यामुळे घरात सुख शांती नांदते अनेकजण दिवा पेटवण्यासाठी आघाडीचा आगपेटी चा वापर करतात ज्याला सामान्य भाषेमध्ये माचिस असं म्हटलं जातं. माचिस चार वापर आपण दिवा लावण्यासाठी अगरबत्ती पेटवण्यासाठी करतो आणि जळलेली आग काडी असते ती मात्र इतरआता फेकले जाते

अनेक लोकांच्या घरामध्ये देव घराच्या आसपास मोठ्या प्रमाणात दिसून येतात सोबतच अगरबत्ती च्या काड्या ही अशाच पडलेल्या असतात सुकलेली फुलं सुद्धा अशी इतरत्र पडलेली दिसून येतात. अनेक जणांच्या दिव्यांमध्ये वात अगदी जळून जाते काहीजण ही वात न बदलता नवीन वात लावून ती जळालेली वात तशीच दिव्या मध्ये पडलेली असते. वापर झालेले वात बाहेर काढून देऊ घरासमोरच टाकली जाते. यामध्ये सर्वात अनिष्ट आणि सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा पसरवणारी गोष्ट आहे

ती म्हणजे आग काडी तुम्ही दिवा लावण्यासाठी किंवा दिवा प्रज्वलित करण्यासाठी आगगा डीचा वापर नक्की करा मात्र हे माचीस सुद्धा आपण एखाद्या कागदामध्ये किंवा एखादा कपड्यामध्ये गुंडाळून ठेवावामोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव पसरवतात देव घराच्या समोर माचिस चुकूनही ठेवू नये. मंदिरांची गोष्ट वेगळी आहे मंदिरांमध्ये किंवा कोणत्याही वयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सातत्याने वाहत असतो त्याची बराबरी आपल्या देवघरात बरोबर होऊ शकत नाही

ज्या आगकाड्या जळालेल्या आहेत त्या प्रत्येक वेळी कचऱ्याच्या डब्यांमध्ये टाकत चला आणि जी सुकलेली फुल आहे ती सुद्धा आपण वेळच्यावेळी बदलावी जेणेकरून घरांमध्ये कोणत्या प्रकारची नकारात्मक ऊर्जा वास करणार नाही सकारात्मक ऊर्जेचे सर्वात मोठे असणारे हे केंद्र म्हणजे आपले देवघर ही स्वच्छ सुंदर आणि वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असेल तर घरामध्ये शुभ्रस्था समृद्धी भरभराटी नक्की निर्माण होईल.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *