नाशीबाने साथ सोडली असेल तर घाबरू नका इथूनच स्वामींचा खेळ सुरू होतो तुम्ही फक्त १ काम करा

नमस्कार मंडळी

स्वामी भक्ताहो ज्या ठिकाणी आपल्या सर्व इच्छा संपतात नशिबाने साथ सोडुन दिली आहे सगळ्या वाटत ज्यावेळी बंद होतात त्या वेळी आपल्याला एकटे वाटत आपल्या आजूबाजूला सर्व काही असून देखील काही नसल्यासारखे वाटते एकटे पणा जाणवतो असाह्य वाटू लागते आपल्या सर्व बाजूनी संकटांनी आपल्याला घेरले आहे असे वाटते आशा वेळी स्वामी समर्थ महाराजांचा खेळ सुरू होतो

त्या वेळी स्वामीमची अध्बुध लीला सुरू होते आशा वेळी देव सुद्धा आपणास साथ देत नाहीये आपण एकटे अहो असे वाटू लागते पण हे सर्व त्याच्या मर्जीने चालत आहे हे आपल्याला माहीत नसते ज्या वेळी आपल्याला असे वाटत असते त्याच वेळी स्वामींची लीला सुरू होते स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जे सेवेकरी माझी श्रद्धेने सेवा करतात माझ्यावर विश्वस करतात मी त्याच्या सदैव पाठिशी आहे

त्याच्यावर कसल्याच प्रकारचे संकटे येऊ देत नाही आणि स्वामी समर्थ महाराज असे देखील म्हणतात की मी तुम्हचाच आहे मला फक्त श्रद्धेची आणि नामस्मरणाची भूक आहे संकटाच्या काळी तुम्ही फक्त माझे नाव नामस्मरण करा मी सदैव तुमच्या पाठीशी आहे त्या संकटातून तुमची मी निश्चित सुटका करेल असे स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात मित्रानो आपली जर आता अशा संपली असेल किंवा नशिबाने आपल्याला साथ देणे सोडले असेल

आपल्या चारही बाजूला आपल्याला अंधार दिसत असला तर अशा वेळी आपल्या जवळ एकच उपाय आहे तो म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत तल्लीन होण्याचा अशा वेळी आपल्या स्वामींची सेवा सुरू करण्याची जास्त गरज आहे ही स्वामींची सेवा खुप लहान आहे आणि ही सेवा आपण कुठेही कोणत्याही वेळेला करू शकतो ही सेवा करण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा असणे खुप गरजेचे आहे

ती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या नामाचे आपल्याला सदैव नामस्मरण करायचे आहे या नामसमरणामध्ये एवढी टाकत आहे की नशिबाने जरी आपली साथ देणे सोडले असेल तर श्री स्वामी समर्थ महाराज आपले नशीबच बदलणार आहे अडचणी आली तर स्वामी समर्थ महाराज आपल्या अडचणीत आपल्याला धावून येणार आहे व त्या अडचणी पासून आपली सुटका करून देणार आहे आपले रस्ते बंद झाले असतील

तर नवीन रस्त्याची वाट स्वामी समर्थ महाराज स्वता आपल्याला दाखवणार आहे ज्या वेळी आपल्या आयुष्यामध्ये चारही बाजूला अंधार दाटून येतो त्यावेळी प्रकाश म्हणून स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यामध्ये येतात व आपली सर्व संकटा मधून सुटका करून देतात वआपले सैदेव रक्षण करतात आणि हाच असतो स्वामींचा खेळ या खेळाला स्वामींची लीला देखील बोले जाते ते आपली परीक्षा देखील पहात असतात

त्यामुळे स्वामींची सेवा व त्यांचे नामस्मरण करणे यामध्ये काधीही खंड पडून देऊ नका आपल्या आयुष्यातील भरपूर अडचणी स्वामी समर्थ महाराज दूर करतात या सर्व अडचणींवर एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे स्वामी महाराजांचे नामस्मरण या नामस्मरनाच खुप जणांना अनुभव देखील आलेला आहे तुम्हाला देखील नामस्मारचा अनुभव नक्कीच येईल फक्त आपल्याला एवडेच कार्याचे आहे

आपल्या आयुष्यात सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळी आपण आपल्या स्वामी समर्थ महाराजाना म्हणजेच आपल्या माऊलींना कधीच विसरायचे नाही ते सौंदव आपले रक्षण करतील स्वामींच्या नामस्मरनात खूप टाकत आहे जेव्हा केव्हा आपण स्वामींच नामसमरण करतो अगदी मनापासून स्वामींना शरण जातो तेव्हा स्वामी माऊली लावकारात लवकर आपल्याला संकटात धावून येतातच अस खुप भगताचा अनुभव देखील आहे श्री स्वामी समर्थ मित्रानो

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *