गणेश जयंती करोडपती बनण्याची इच्छा आहे ? गणेश जयंतीला करा हे काम

नमस्कार मंडळी

मित्रांनो जर आपल्याला गरिबीतून मुक्ती मिळवायचे आहे तर हा उपाय आपल्याला रोडपती पासून मोठे करोडपती बनू शकतो सर्व विघ्नांचा विनाश म्हणून गणपती बाप्पांचे पूजन केले जाते मित्रानो गणेश सिद्धी मध्ये असे काही उपाय सांगितले आहे की ज्या उपायाच्या मदतीने आपण आपल्या सर्व समस्या अगदी सहजपणे दूर करू शकतो

चला तर मग जाणून घेऊया या महाशक्ती शाली आणि चमत्कारी उपाया बद्दल मित्रानो शुक्रवार ४ फेब्रुवारी २०२२ रोजी गणेश जयंतीचे महा पर्व साजरे केले जात आहे या दिवशी गणपती बापाला प्रसन्न करून त्याची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी व आपल्या सर्व मनोकामना सर्व इच्छिध गोष्ट सध्या करण्यासाठी हे उपाय अतिशय कारगर आहे

आणि म्हणूनच या दिवशी आपण हे उपाय आवर्जून करावे मित्रानो गणेश जयंती च्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ आटपून सुचिर बुद्ध व्हावे यानंतर आपल्या घरातील देव्हाऱ्या मध्ये किंवा एखाद्या गणेश मंदिरामध्ये जाणून गणपती बापाना इष्ट देवता मानून त्याचे विधिवत पद्धतीने पूजन करावे त्यांना लाल रंगाची फुले दुर्वा जानवे तसेच पिवळे पितांबर अर्पण करावे धूप दीप दाखवा लाडूचा नैवेद्य दखववा

यानंतर गणपती बाप्पा ना मनोभावे हात जोडून नमस्कार करावा व प्रथना करावी की हे गणराज मला आपल्याला इष्ट दैवत मानायचे आहे आपण माझे इष्ट दैवत आहे यानंतर गणपती बापा च्या कोणत्याही मंत्राचा १०८ वेळा जप करावा किंवा ओम गं गणपतेय नमः ह्या मंत्राचा १०८ वेळा जप करावा जाप झाल्यावर गणपती बापा ची आरती ओवाळावी

आरती ओवाळून झाल्यानंतर गणपती बाप्पा कडे क्षमा प्रार्थना करावी हे विघ्नहर्ता आम्ही आपल्या आश्रययाला आलो आहे आमच्या मध्ये असणाऱ्या सर्व उणिवा दूर कराव्या खाऊ काय आपल्या सर्व वाईट नजरा पासून वाईट दोषा पासून सर्व प्रकारच्या आरिष्ट शक्तींपासून दूर ठेवेल जर का एखाद्या व्यक्तीला कोणाची वाईट नजर बादा झाली असेल तर गणपती बाप्पांचा हा विधी आयुष्यभर आपले रक्षण करते

तसेच मित्रांनो गणेश जयंतीच्या दिवशी असला म्हणजेच केसर असलेला एक नारळ घ्यावा  व हा नारळ आपल्या डोक्याच्या केसापासून पायांच्या नाखा परेत सात वेळा उतरवून घ्यावा मग हा नारळ गणपती बापाच्या समोर वाढवावा हा नारळ फोडावा मित्रानो लक्षात असुद्या की हा नारळ फिडल्या नंतर यातील छोटासा देखील तुकडा आपल्या घर घेऊन जायचा नाहीये

यामुळे आपल्याला असणारा नजर दोष किंवा आपल्यावर केला तंत्र मंत्र जादूटोणा इत्यादीचा प्रयोग कायमचा नष्ट होऊन जाईल मित्रानो अपार धनाची प्राप्ती करण्यासाठी रोडपती पासून करोडपती बनण्यासाठी गणेश जयंती करण्याचा अद्भुत आणि शक्तिशाली उपाय आपण केला पाहिजे मित्रांनो गणेश जयंतीच्या दिवशी एक लाल कलावा म्हणजेच लाल रंगाचा जाडसर धागा घ्यावा

आणि या लाल रंगाच्या धाग्याला गणपती बाप्पा च्या चरणावर चे अष्टगंध लावून त्यांच्या चरणाजवळ काही वेळ ठेवात्यानंतर गणपती बाप्पा च्या समोर बसून ओम गं गणपतये नमः या मंत्राचा १०८ वेळा मनातल्या मनात जप करावा जप पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणा जवळ ठेवलेल्या जागा उचलून आपल्या हातामध्ये घेऊन ओम गण गणपतये नमः या मंत्रांचा सात वेळा उच्चारण करून या धाग्याला साथ घाट माराया एक वेळेस मंत्र उच्चारण झाले की एक गाठ मारावी

अशाप्रकारे सात वेळा मंत्र उच्चारण करून सात गाठी बांधाव्या यानंतर या सिद्ध धाग्याला गणपती बाप्पा चे स्मरण करत आपल्या उजव्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये धारण करावे अथवा हा धागा खिशामध्ये किया पाकिटामध्ये ठेवू शकतो या उपायांमुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपली सर्वा कार्य पूर्ण होतील आपल्याला प्रत्येक कार्यामुळे सफलता प्राप्त होईल

आपल्या जीवनामध्ये धनाचा वर्षाव व्हायला लागेल गणपती बाप्पाच्या कृपाशीर्वादाने जीवनातील सर्व कार्य मध्ये जीवनातील आपण यशस्वी बनाल धनप्राप्तीचे आपली मनोकामना झालं धन प्राप्तीचे आपले मनोरथ जलद गतीने पूर्ण होत जाताना आपल्याला अनुभवायला मिळेल सर्व प्रकारच्या नाकारत्मक आणि वाईट शक्ती पासून आपले रक्षण होईल

तसेल अलवकीक आणि अदभुत अशा शक्तीचा आपल्यामध्ये संचार असा व्हायला लागेल व आपल्या जीवनातील हर तरच्या समसेचे निवारण हुन जाईल मित्रानो जर का उपाय आपल्याला गणेश जयंती च्या दिवशी सकाळी करायला जमत नसेल तर हा उपाय गणेश जयंती च्या दिवशी सुर्यस्थ नंतर म्हणजे संदयकलच्या वेळी आपल्या जवळच्या गणेशाच्या मंदिरा मध्ये जाऊन करू शकता

पण मित्रानो आपल्या स्वतःच्या घरामध्ये हा उपाय करणे फारच उत्तम असते यामुळे आपल्या घरातील वातावरण सौहार्ध पूर्ण बनून जाते आपल्या घरामध्ये सकारत्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे शक्यता हा उपाय गणेश जयंतीच्या दिवशी आपण घरामध्येच करावे तर मित्रांनो गणेश जयंती च्या दिवशी आपण हे उपाय नक्की करा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *