नमस्कार मंडळी
मित्रांनो तुमच्याही मनात कोणती इच्छा असेल खुप प्रयत्न करून ती इच्छा पूर्ण होत नसेल तर तूम्ही शुद्ध करा हे एक काम मित्रानो प्रत्येकाच्या मनात कोणती ना कोणती इच्छा असते काही ना काही हवं असत काही ना काही मिळवायचं असत आणि आपण त्या इच्छेसाठी खुप प्रयत्न करत असतो खुप मेहनत करतो पण आपल्याला त्या प्रयत्ना यश मिळत नाही
त्या मेहनतीचे आपल्याला फळ मिळत नाही मग अशा वेळेस आपण खचतो हरतो काय करावे हे कळत नाही कारण इच्छा अशी असते आणि ती जर का पूर्ण नाही झाली मेहनत करून सुद्धा पूर्ण नाही झाली प्रयत्न करून सुद्धा पूर्ण नाही झाली मग विश्वास संपतो आणि मग आपण बोलतो की आता बस आता काही नाही करायचं
पण मित्रानो आजच्या या विडिओ मध्ये सांगितलेलं काम जर तुम्ही केलं तर नक्की च ते काम मनोभावना विश्वासाने श्रद्धेने ते केलं तर नक्की च त्या कामाचे फळ तुम्हाला नाकी मिळेल आणि तुमच्या मनात कोणतीही मोठी इच्छा असुद्या ती पूर्ण होईलच कारण स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील आता हे काम कोणते आहे
तर मित्रांनो तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नसेल खूप प्रयत्न करून देखील पूर्ण होत नसेल तर तुम्ही एकदातरी गुरुचरित्र पारायण पूर्ण श्रद्धेने मनोभावाने विश्वासाने करा फक्त कोणीतरी सांगितलं आहे म्हणून करू नका तुमच्या मनातून आवाज येत असेल म्हणून तुम्ही करू शकता मला श्रद्धा आहे विश्वास आहे तर तुम्ही गुरुचरित्र पारायण नक्की करा
हे सात दिवसाचे पारायण असते सात दिवस खूप कठीण नियम असतात त्यांचे त्या नियमांचे पालन करून आपला हे पारायण करायचे आहे आणि पारायण झाल्यानंतर काही दिवसातच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल तुम्हाला जे हव ते मिळेल आता पारायण करण्याचे कोणते नियम असतात काय नियम असतात पारायण कसे करायचे जर तुमच्याकडे गुरुचरित्र असेल तर त्यामध्ये संपूर्ण नियम दिलेले आहेत संपूर्ण
विधी दिलेली आहे जर तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण करायचे असेल इच्छा पूर्ण करायचे असेल तर गुरुचरित्र पारायण सगळ्यात आधी घरामध्ये घेऊन या तुम्हाला मठामध्ये गुरुचरित्राचे पारायण मिळून जाईल गुरुचरित्र पारायण घरी घेऊन या आणि त्यामध्येच बघून पारायण करा आणि कोणते नियम सांगितले आहे
नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच गुरुचरित्र पारायण नक्की करा हे केल्याने तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होईल