कोळशाच्या एका तुकड्याने कोणतेही काम सात दिवसात पूर्ण होईल

नमस्कार मंडळी ,

आज आम्ही आपल्याला कोळशाचा असा काही उपाय सांगणार आहे तुमची अडलेली सर्व कामे त्वरेने चालू होतील कोळशाला भैरवाचे स्वरूप मानले जाते तसेच कोळशाला शनीचे स्वरूप मानले जाते एक वर्षाच्या उपायाने काही विघ्न शक्तीची लोकं असतील जळणारे व्यक्ती असतील अशा प्रकारच्या व्यक्ती तूमच्या कार्यामध्ये विघ्न उत्पन्न करत असतील

मित्रांनो एखादी व्यक्ती समाजामध्ये सरळ मार्गाने जगत असते तो आणि त्याचा परिवार सुखमय जीवन व्यतीत करत असतो गरिबी मध्ये श्रीमंती मध्ये खुशाली ने ते आपले जीवन जगत असतात चागल्या रीतीने पारिवारिक परीने ते आपले जीवन जगत असतात मग अचानक असे काय होते त्याच्या जीवनाला त्याच्या परिवाराला कोणाची तरी नजर लागते

अचानक पणे तो व्यक्ती त्याची मुले बाळे आजारी पडायला लागतात घरामध्ये एक सदस्य आजारी पडल्यानंतर तो ठीक होतो ना होतो तेच परेत घरातील दुसरा सदस्य आजारी पडतो आजारा बाबतीत निधान लागत नाही कळताच नाही की नेमकी कोणत्या कारणाने आजारी पडले आहे किंवा काही व्यक्तीच्या घरात आजार पण नसेल पण घरातील मुले मुली वाईट मार्गाला लागली आहे

वाईट व्यक्तीच्या संगती मध्ये आहे वाईट गोष्टीकडे त्याचा जुकाव वाढलेला आहे किंवा तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या नोकरीमध्ये अडचणी यायला सुरू झाल्या आहे तुमचे शत्रू विघ्नसंतोषी मित्र तुम्हाला त्रास देत आहे तुम्हाला सतावत आहे बोलायचं झालं तर सगळं नीट व्यवस्तीत अगदी सरळ मार्गाने सुरू होत आणि अचानक हे काय सुरू झाले कोणती चूक तुम्ही केली

की अशा प्रकारची संकटे अशा प्रकारच्या समस्या निर्माण व्हायला लागल्या तुम्ही यासाठी वेगवेगळे उपाय शोधता आणि तुम्ही हे उपाय करता देखील तुम्हाला जसे समजते जसे सांगितले जाते त्या पद्धतीने देखील तुम्ही करता परंतु तुम्ही बऱ्याचदा प्रयत्न करून देखील तुम्हाला या समस्यांचे निधन होत नाही तुम्ही खूप प्रयत्न करता पण या गोष्टीचे निवारण होत नाही तर अशा परिस्थितीत तुम्ही काय केले पाहिजे

की मुले बाळे खुशाल राहिली पाहिजे सुखी समाधानी रहायला पाहिले त्यांना कोणाची नजर लागू नये ते कसलेही तंत्र विधेचा शिकार होऊ नयेत ब्लॅक मॅजिक चे शिकार होऊ नये कोणाच्याही वाईट भावनाचे शिकार होऊ नये आपला काम धंदा नोकरी व्ययसाय सर्व काही सुरक्षित राहावं असे प्रत्येक व्यक्तीला वाटते अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते तर आज या सर्वांतुन बचाव करण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे आता आपण पाहणार आहे

मित्रांनो तुम्हाला विशिष्ठ पद्धतीने कोळशाचे असे भसम तयार करायचे आहे आणि कोणत्याही अत्यंत महत्वाच्या कामाला जात असताना याचा एक टिळा लावून जायचे आहे पण हा टिळा कुठे लावायचा आहे ते आपण जाणून घेऊ त्यामळे तंत्र मंत्र समस्या विघ्न समाप्त होऊन जाते तुमचे जे महत्वाचे काम असेल ते सात दिवसात पूर्ण होईल

यासाठी मित्रानो तुम्ही लूज कपडे घालून तुमच्या घरतील देवघरासमोर किंवा कोठेही तुम्हाला एकांत किंवा चागले वाटल अशा जागी बसायचे आहे अशा रूममध्ये बसावे जमिनीवर बसू शकत नसाल तर खुडची किंवा सोफ्यावरच बसायचे आहे आणि बसल्यानंतर शुक्री मुद्रा करायचं शुक्री मुद्रा म्हणजे दोन्ही हात घुडग्यावर सरळ ठेवायचे आहे तुमचे तळ हात आकाशच्या दिशेने होतील असे

आणि हाताची पाची बोटे एकत्र जुळवावे म्हणजे तुमच्या हाताचा आकार मोदकसारखा होईल याला व्हरली मुद्रा असेही बोलतात तर मित्रानो शुक्री मुद्रा करून शांत बसायचे आहे शुक्री मुद्रा करून बसल्यानंतर दहा वेळेला प्राणायम करायचे आहे म्हणजे मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आणि जितका वेळ वेळ जमेल तितका वेळ स्वास रोखायचा आहे

आणि नंतर हळू हळू सोडायचा आशा प्रकारे दहा वेळेला स्वशानस्वास कराचे आहे असे केल्याने तुमचे मानसिक स्वस्थ साधारण होते तुमच्या मनावरील ताण हलका होतो मन शांत राहते यानंतर तुमच्या समोर एक प्लेट ठेऊन त्यामध्ये कोळस्याचा एक तुकडा ठेव्हायचे आहे कोळस्याचा तुकडा तुम्हाला सहज कुठेही मिळून जाईल तर या सर्व वस्तू तुम्ही बसण्यापूर्वी स्वताजवळ घेऊन ठेव्हाव्या

तर मित्रानो तुम्हाला एका प्लेट मध्ये कोळशाचा तुकडा ठेवायचा आहे ही प्लेट कोणतीही घेऊ शकता आणि या नंतर तुम्हाला एक मंत्र जप करायचा आहे मंत्र असा आहे ll ॐ शं शनैश्चराय शं वौषट् ll या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे या मंत्राचा जप करण्यासाठी तुम्हाला कोतीही वेळ घेण्याची गरज नाही किंवा मंत्र मोजण्याची देखील गरज नाही तुम्ही फक्त शुक्री मुद्रा करून बसावे

आणि तुम्हाला शक्य होईल तितका वेळ या मंत्राचा जप करायचा आहे पाच मिनिटांपरेत जरी जप केला तरी चालेल मंत्र जप करून झाल्यावर हा जो कोळश्याचा तुकडा आहे या कोळशाच्या तुकड्याची ठेचून बारीक पावडर करायची आहे ही पावडर वस्त्र गाळन करून त्याची पुडी बांधावी आणि तुम्ही जेव्हा एखादे महत्वाच्या कामासाठी बाहेर जाता

तेव्हा या कोळशाच्या भस्माचा टिळा हलकासा तुमच्या कपाळावर लावायचा आहे या उपायांमुळे तुम्ही ज्या कार्यासाठी निघाला आहेत त्या कार्यामध्ये तुम्हाला अवश्य सफलता मिळेल तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी सुर्यस्थांतर करायचा आहे म्हणजे सूर्य बुडाल्यानंतर तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता

करू शकता हा विधी केल्याने तुमचे घर तुमचे ऑफिस दुकान बांधले जाते जी नाकारात्म ऊर्जा असते ती बांधली जाते या मुळे तंत्र मंत्र जलसी अशा ज्या देखील वाईट भावना आहे दूषित भावना आहे त्यांचं प्रभाव तुम्हच्यावरू तुमच्या परिवारावरून तुमच्या घरावरून निघून जायला सुरुवात होते हा जो उपाय आहे हा फारच सादा आणि सोपा उपाय आहे

मित्रानो हा उपाय एकच दिवस करायचा आहे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला या उपायाचा नक्की फायदा होईल आणि तुमची कामे त्वरित पूर्ण व्हायला चालू होतील

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *