नमस्कार मंडळी
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह इतर कोणत्याही ग्रहाशी संक्रमण किंवा युती करत असतो . त्यावेळी त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो . देवतांचे गुरू बृहस्पति आणि दानवांचे गुरु शुक्राचार्य यांची युती होणार असून .
ज्योतिषशास्त्रात गुरु हा ज्ञान आणि वृद्धीचा कारक मानला जातो, तर शुक्र ग्रह धन, वैभव आणि ऐश्वर्य यांचा कारक मानला जातो. त्यामुळे हा योग ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात असतो .
जाणून घेऊया हा योग कधी बनणार आहे आणि कोणत्या राशीला या योगाचा फायदा होणार आहे वैदिक कॅलेंडरनुसार शुक्र आणि गुरूची युती मीन राशीत होणार असून . देवगुरू बृहस्पति आधीच मीन राशीत प्रवेश करत आहे आणि आता २७ एप्रिलला शुक्र या राशीत प्रवेश करेल.
२७ एप्रिल ते २३ मे पर्यंत गुरु-शुक्र या दोन ग्रहांची युती मीन राशीत राहणार आहे
वृषभ राशी : गुरू आणि शुक्राची जोडी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे . कारण ही युती तुमच्या गोचर कुंडलीतून ११ व्या घरात तयार होत आहे . ज्याला उत्पन्न आणि मिळकतीचं ठिकाण म्हणतात. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत बनार आहे . धनाच्या आगमनाचे संकेत असणार आहे .
यासोबतच उत्पन्नाचे नवे स्त्रोतही निर्माण होणार आहे . व्यावसायिक जीवनात चांगले यश मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होणार आहे . वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. त्यामुळे शुक्राची विशेष कृपा तुमच्यावर असणार आहे .
मिथुन राशी : तुमच्या गोचर कुंडलीत दशम भावात गुरू आणि शुक्राची युती तयार होणार आहे . याला कार्यक्षेत्र आणि नोकरीची जाण असं म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळणार आहे .
तसंच, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळणार आहे . या काळात व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसंच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य ही मिळणार आहे
कर्क राशी : गुरू आणि शुक्र यांची युती तुमच्या राशीच्या राशीसोबत नवव्या भावात होईल. ज्याला भाग्य आणि परकीय स्थान म्हणतात. त्यामुळे यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे . त्यासह प्रलंबित कामेही केली जाणार आहे .
व्यवसायात अडकलेला करारही अंतिम होऊ शकतो. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असणार आहे . वाहन सुख मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता असणार आहे . जे स्पर्धक विद्यार्थी आहेत त्यांनाही यावेळी नशिबाची पूर्ण साथ मिळणार .
म्हणजे ते कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवू शकेल