१३३ वर्षानंतर बनत आहे महा संयोग उद्याच्या सोमवार पासून पुढील ११ वर्ष या राशीच्या जीवनात असेल राजयोग

नमस्कार मंडळी ,

१३३ वर्षानंतर बनत आहे महा संयोग उद्याच्या सोमवार पासून पुढील ११ वर्ष या राशीच्या जीवनात आहे राजयोग मित्रांनो जीवनात प्रगती आणि उन्नती घडून येण्यासाठी मनुष्यच्या जीवनात ग्रह नक्षत्राच्या अनुकूलते बरोबरच ईश्वर्य शक्तीची कृपा असणे गरजेचे आहे मानवी जीवन हे संघर्ष पूर्ण असून मनुष्याच्या जीवनात अनेक चड उत्तर पाहावयास मिळतात मनुष्य जीवन हे क्षण भगूर असुन सुख दुःखाच्या अनेक रंगाने नाटलेले आहे

आणि याच सुखदुःखाची सांगड घालत असताना यशप्राप्तीच्या शोधात सुखाच्या शोधात आपण सर्व जण जगत असतो जीवनात अनेक संघर्ष करून अनेक दुःख आणि यातना सहन केल्याने नंतर हळूच मनुष्यच्या जीवनात अशा काही सुंदर काळाची सुरवात होते की त्या वेळेपासून मनुष्याचे भाग्य बदलण्यास मदत होते दुःखाचा कठीण काळ संपतो आणि सुखाच्या सुंदर वाटेवर जीवनाचा प्रवास सुरु होतो

उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशीच्या जीवनात येणार असून यांच्या जीवनातील वाईट दिवस आता संपणार आहे अतिशय सुंदर आणि सुखद काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणार आहे आता जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही भविष्या विषयी आपण रंगवलेले स्वप्न आता साकार होण्याचे संकेत आहे

महादेवाची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार असून मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्ण पणे बदलणार आहे अपेक्षांचा काळ संपणार असून यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे आपले प्रयत्न फलाला येतील मित्रानो आज मध्यरात्रीनंतर भाद्रपद कृष्ण पक्ष पूर्वा नक्षत्र दिनांक ४ ऑक्टोबर रोज सोमवार लागत आहे सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून विशेष म्हणजे याच दिवशी प्रदोष व्रत आणि शिव रात्र आहे

हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्व प्राप्त आहे सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला सोम प्रदोष व्रत असेल म्हटले जाते भगवान शिबशभो ला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रत केले जाते या काळात महादेवाची विशेष पूजा केली जाते सोमवारचा हा दिवस भोळेनाथाला समर्पित आहे त्यामुळे सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला विशेष महत्व प्राप्त आहे मानले जाते की या दिवशी व्रत उपास करून भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्यावर मनुष्यच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात

जीवनात आनंद आणि सुख समृद्धीची प्राप्ती होते सोमवार शिव प्रदोष व्रत आणि शिव रात्री म्हणूंन हा संयोग बनत असून अनेक वर्षानंतर असा अधभूध योग जुळून येत आहे या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशीचे भाग्य चमकणार असून यांच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहे भगवान भोलेनाथाची विशेष कृपा तुमच्यावर राशीवर बरसणार आहे

उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रावर याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल कौटूंबिक जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहेया काळात आपल्या सुखसमृद्धी आणि वैभवात वाढ होण्याचे संकेत आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहे त्या भाग्यवान राशी त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे

मेष राशी – मेष राशीवर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे महादेवाच्या आशिर्वादाने तुमच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहे वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता दूर होतील कौटूंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार असून मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या तुमच्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहे

आता भाग्य अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल जीवनात नाकरात्मक काळा आता संपणार आहे मागील अनेक दिवसा पासून भोगत असलेले दुःख आणि यातना पासून तुमची सुटका होणार असून सुखाचे सुंदर दिवस तुमच्या वाट्याला येणार आहे उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे करियर मध्ये तुम्ही घेतलेले मेहनत फळाला येणार आहे

या काळात विषेश यात्रा घडून येण्याचे योग आहे नाते समंधात झालेला दुरावा आता मिटनात असून मनोमिलन घडून येणार आहे अडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील समाजात मान सन्मान आणि यश किर्ती मध्ये वाढ होणार आहे कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल कार्यक्षेत्रातील लोकांशी तुमचे समंधात मधुर बनतील

वृषभ राशी – वृषभ राशीवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे या काळात भोळेनातही तुमच्या राशीवर अतिशय प्रसन्न होणार आहे भोलेनाथ तुम्हाला अतिशय शुभ फळ देणार आहे भाग्याची भरपूर सात तुम्हाला लाभणार असून महादेवाच्या कृपेने यश प्राप्तीसाठी मार्ग मोकळे होणार आहे जे काम तुम्ही करत आहे त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे अचानक धन लाभ होण्याचे योग जमून येणार आहे

जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील कार्यक्षेत्रात प्रगतीच्या नव्या संधी चालून तुमच्याकडून येणार आहे करियर मध्ये बदल घडून येणार असून उद्योग व्यापार आणि व्यवसायात प्रगती घडून येण्याचे संकेत आहे कौटूंबिक जीवनात सुख समृद्धीची बहार येणार आहे वैवाहिक जीवनात पतीपत्नी मधील मतभेद आता दूर होणार आहे या काळात सुख समृद्धी आणि आनंदाने जीवन फुलून येण्याचे संकेत आहे

कर्क राशी – कर्क राशींच्या जीवनात आनंदाची बहार येण्याची संकेत आहे आता प्रगतीला वेळ लागणार नाही जीवनातील दुःखाचे दिवस संपणार असून सुखाच्या सुंदर वाटेवर जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे मागील अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःख आणि यातना पासून तुमची सुटका होणार असून अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होणार आहे भोलेनाथात करत असलेली पार्थना आता पूर्ण होणार आहे या काळात व्यवसायाच्या प्रगतीच्या काळात नवे संकेत प्राप्त होत आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे

सिह राशी – सिह राशीवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे राजकीय क्षेत्रात नावलवकीक प्राप्त होण्याचे संकेत आहे या काळात नोकरीत तुमचा मानसन्मान वाढणार आहे तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरतील उद्योग व्यापाराच्या दृष्टीने तुम्ही बनवलेले योजना सफल ठरणार आहे व्यवसायाचा विस्थार घडून येणार असून नव्या अर्थीक योजना प्राप्त होणार आहे एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात देखील करू शकता या काळात सरकार दरबारी अडलेली कामे पूर्ण होतील

तूळ राशी – उद्याच्या सोमवार पासून तूळ राशींच्या जीवनात अनेक अनुकूल घडामोडी घडून येणार आहे महादेवाची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार असून जीवनातील वाईट परिस्थिती आता बदलणार आहे हा काळ तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणार आहे उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी एकदा लघु उद्योग उभारण्यासाठी काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे जे काम हातात घ्याल ते काम पूर्ण करून दाखवणार आहे सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार असून पतीपत्नी मध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहे

नाते समंध मधुर बनतील व्यवसायासाठी काही प्रवास करावा लागणार आहे या कामात तुमची अडलेली कामे पूर्ण होणार आहे तुमच्या ओळखी मध्ये वाढ होणार आहे याचा लाभ तुमच्या कार्यक्षेत्रात होणार आहे करियर मध्ये अडलेल्या प्रत्येक संधीचा योग्य   उपयोग करून घेणार आहे आता परेत तुमच्या जीवनात चालू असणारे दुःख आणि परेशानी दूर होणार आहे तुमच्या कल्पनेत असणाऱ्या योजना आता प्रत्येक्षात उतरतील आर्थिक प्राप्ती समाधान कारक असणार आहे सामाजिक क्षेत्रात तुम्ही केल्या कामाचे कौतुक होणार आहे

धनु राशी – भगवान भोळेनाथाची विशेष कृपा बरसबर असून उद्योग व्यवसाय आणि व्यापारात भरगोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहे व्यापारातून आर्थिक आवक होणार आहे तुमच्या जीवनात पैसाची तगी आता दूर होणार आहे आर्थिक प्राप्ती आता सुधारणार आहे आर्थिक क्षमता मजबूत बण्याचे योग आहे मागील काळात तुम्ही केलेल्या काळात कर्माचे फळ आता तुम्हाला प्राप्त होणार आहे

भविष्याविषयी तुम्ही रंगवलेली स्वप्ने आता पूर्ण होणार आहे बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होतील कार्यक्षेत्रात अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या समस्या आता मिटणार आहे कोर्ट कचेऱ्या चालू असणाऱ्या खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकेल

मकर राशी – मकर राशीवर ग्रह नक्षत्राची अनुकूलता लाभणार असून ईश्वरी शक्तीचा आधार तुम्हाला बळ प्राप्त होणार आहे आता प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहे प्रत्येक अडचणीत मार्ग निघणार असून मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिली इच्छा या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहे जीवनाच्या प्रत्येक आघाड्यावर यश प्राप्त होणार आहे करियर मध्ये यशाचे मार्ग मोकळे होतील

मिन राशी – मिन राशीवर शिवशंभो ची विशेष कृपा बरसणार असून उद्याच्या सोमवार पासून पुढे येणार काळ तुमच्या जीवनाला नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात प्रगती घडून येण्याचे संकेत आहे कुटूंबिक आणि वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहे पारिवारिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहे जीवनातील प्रत्येक क्षनात आनंद प्राप्त होणार आहे या काळात प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होण्याचे संकेत आहे हा काळ तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने विषेश लाभकारी ठरणार आहे

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *