नमस्कार मंडळी ,
आज आपण सीएनजी चे फायदे आणि नुकसान जाणून घेणार आहोत. तुमचे सीएनजी किट कोणत्या पद्धतीचे आणि कसे असले पाहिजे हे जाणून घेऊया सुरुवात आपण निगेटिव्ह पॉईंट्स पासून करूय
निगेटिव पॉईंट – सीएनजी कॉस्ट सीएनजी ही अशी गोष्ट नाहीये की ती तुम्हाला दोन तीन हजारात उपलब्ध होईल सीएनजी फिट करण्यासाठी तुम्हाला ४० ते ५० हजार रुपयांची कॉस्ट तुम्हाला द्यावी लागते सीएनजी किट बसवल्यानंतर तुमच्या गाडीचा बूट स्पेस पूर्णपणे सीएनजी किट मुळे भरून जातो
सीएनजी किट फिट केल्यामुळे तुमच्या गाडीचा बुट स्पेस राहतच नाही अशावेळी तुमच्या गाडीच्या बुट स्पेस चा काही उपयोग होत नाही फिट केलेल्या सीएनजी सिलेंडर पूर्ण जागा व्यापून घेतो ज्या गाड्या मोठ्या आहेत त्या गाड्यांमध्ये थोडा बुट स्पेस राहतो
व्हॅगनार अल्टो यासारख्या छोट्या गाड्यांमध्ये सीएनजी फिट केला असता बुट स्पेस राहतच नाही इंजिनचे वियर आणि टियर जास्त प्रमाणात होते करण सीएनजीला पेट घेण्यासाठी जास्त टेंपरेचर लागते त्यामुळे इंजिन मध्ये वियर आणि टियार मोठ्या प्रमाणात होते
त्यामुळे सीएनजी गाड्यांच्या इंजिनचा मेंटेनेस वारंवार करावा लागतो त्यामुळे तुम्हाला इंजन कडे विशेष लक्ष द्यावे लागते तुम्ही सीएनजी गाडी घेतल्यानंतर डायरेक मार्केट मध्ये तुम्ही सीएनजी फिट करत असाल तर तुम्हाला इंजन कडे फारच काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते
आणि तुम्ही ऑलरेडी कंपनी फिटिंग सीएनजी कार घेतली तर त्या कार मध्ये इंजिनचे वियर आणि टियरवर कंपनीने आधीच लक्ष देऊन त्या पद्धतीचे इंजन तयार केलेले असते सीएनजी इंजिनमुळे इंजिनचे वियर आणि टियर जास्त प्रमाणात होत नाही त्यामुळे तुम्हाला इंजिनकडे जास्त लक्ष देण्याची गरज नसते
जर तुम्ही कार घेतल्या नंतर सीएनजी फिट करणार असाल तर तुम्हाला टाईम टू टाईम इंजिन चेक करावे लागेल इंजिनचे सिलिंग इंजिन लिकेज तर होत नाही ना अशा छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्हाला वारंवार लक्ष द्यावे लागते जेव्हा जेव्हा तुम्ही आफ्टर मार्केट सीएनजी फिट कराल तेव्हा तुम्हाला इंजिन ऑइल फिल्टर वारंवार चेंज करावे लागते
कारण सीएनजी युनिट खराब वातावरणामध्ये खराब परफॉर्मन्स देते गावाकडे शहरांमध्ये धुळीचे प्रमाण जास्त असल्यामुळे एअर फिल्टर वेळोवेळी बदलावा लागतो जास्त टेंपरेचर व चालले तर ऑइल ला नुकसान होते त्यामुळे इंजिन ऑइल वेळेच्या अगोदर बदली करावे
जर तुम्ही सीएनजीवर चालवत असाल तर चैन अंतरिक मेजर प्रॉब्लेम असा तुम्ही गाडी घेतल्या नंतर आफ्टर मार्केट सीएनजी किट फिट केले तुमच्या गाडीच्या इंजिनची वॉरंटी कमी होते त्यामुळे इंजिन वॉरंटी तुम्हाला भेटू शकत नाही
काही लोकं आशा गाडी मध्ये सीएनजी युज करतात या गाड्यांचे इंजिन स्मूथ आणि टेस्टेड आहे जसे की मारुती वॅगनार अल्टो या गाड्यांचे इंजिन खूपच डिफाइन आहे अशा गाड्यांमध्ये वॉरंटी चा प्रॉब्लेम येत नाही ऑइल आणि फिल्टर कुलंट सारखे सारखे टोकोप करावे लागते
अशा बारीक सारीक गोष्टी मध्ये तुम्हाला वारंवार लक्ष द्यावे लागते सीएनजी चा अजून एक निगेटिव्ह पॉईंट असा कि सीएनजी छोट्या-छोट्या शहरांमध्ये अवेलेबल नाहीये सीएनजी स्टेशन हे मेट्रो सिटी मध्ये कॉमन झाले आहे बारीक सारीक खेडेगावात आणि छोट्या शहरात सीएनजी स्टेशन उपलब्ध नाही येत
तुम्हाला त्यासाठी ट्रॅव्हलिंग करावी लागते जास्तीत जास्त तुम्ही गाडीमध्ये 14 किलो सीएनजी फिट करू शकता सीएनजी फिट केल्यानंतर तुमची गाडी जेमतेम ३०० किलोमीटर पर्यंत जाऊ शकते अलीकडे हायवेला शहरांमध्ये बर्यापैकी सीएनजी उपलब्ध आहे
सीएनजी मध्ये गाडीच्या परफॉर्मन्सला थोडा ड्रॉप होतो बरीच लोकं बोलतात सीएनजी मध्ये परफॉर्मन्स वर कोणता बदल होत नाही असे नाही रेगुलर ड्राईव्ह करत नसाल त्याची गोष्ट लगेच लक्षात येत नाही थोडाफार इंजन परफॉर्मन्स ड्रॉप होतो
आता पाहूया सीएनजी पॉझिटिव्ह बद्दल – सीएनजी चे पॉझिटिव्ह फारच आहे सर्वात मोठा पॉझिटिव पॉईंट हा आहे की सीएनजी मध्ये गाड्यांना खूपच चांगला मायलेज भेटतो सीएनजी चे पेट्रोल सोबत कम्पॅरिझन केले तर सीएनजी चे मायलेज पेट्रोल पेक्षा जास्त आहे
शहरांमध्ये तुम्हाला पेट्रोल पंधरा किलोमीटर प्रतिलिटर मायलेज देते तर सीएनजी चे मायलेज २० , २१ किलोमीटर भेटते तसेच सीएनजी स्वस्त आहे सीएनजी किट इंक्वायरी मेंट फ्री आहे पेट्रोल आणि डिझेल यांच्या पेक्षा खूप कमी प्रमाणात प्रदूषण होते
सीएनजी मुळे प्रदूषण खूप कमी प्रमाणात होते तुमचे रोजचे रनिंग ३० ते ४० किलो मीटर असेल आणि तुम्ही सीएनजी चा वापर करत असाल तर तुम्ही मी दरवर्षी पेट्रोल व डिझेलवरचा होणारा वायफळ खर्च वाचू शकतो
हा खर्च जवळजवळ प्रति वर्ष ४० ते ५० हजार आहे डिझेल पेट्रोल पेक्षा सीएनजी मध्ये तुम्हाला जास्त मायलेज भेटते सीएनजी बसल्यामुळे गाड्यांचा इंजिनचा आवाज खूप कमी होतो इंडियन मध्ये टेंपरेचर वाढल्यामुळे इंजिनमध्ये स्मूथनेस येतो
प्रत्येक गाडीमध्ये ह्या गोष्टी पाहायला मिळत नाही बऱ्यापैकी गाड्यांमध्ये स्मूथनेस येतो आता तुम्ही पाहू शकता सीएनजी किट तुम्ही कोठून बसवून घेऊ शकता
तुम्ही नवीन गाडी घेत असेल तर तुम्ही असा प्रयत्न करा कंपनी फिटिंग सीएनजी कारच खरेदी कराल कंपनी फिटर मध्ये खूप साऱ्या गाड्यांचे मॉडेल आहेत
जे तुम्हाला सीएनजी मध्ये ऑफर करतात जर तुमच्याकडे एखादी गाडी आहे आणि त्या गाडीला तुम्हाला सीएनजी फिट करायचा आहे तर तुम्ही सिक्वेन्स सीएनजी किट फिट केले पाहिजे सिक्वेन्स सीएनजी किट हे बाकी सीएनजी किटपेक्षा खूपच उत्तम असते
बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की सीएनजी किट ॲटोमॅटीक गाड्यांमध्ये चालत नाही ही फक्त मॅन्युअल गाड्यांमध्ये चालते तर सीएनजी हे ॲटोमॅटीक आणि मॅन्युअल दोन्ही मध्ये उत्तम प्रकारे चालते सर्व प्रकारच्या गियर असणाऱ्या गाड्यांमध्ये सीएनजी किट उत्तम प्रकारे फिट होते
फरक इतकाच असतो की मॅन्युअल गेंर पेक्षा ऑटोमॅटिक गेअर मध्ये सीएनजी चांगला परफॉर्मन्स भेटतो बाकी फार मोठा डिफरन्स नाही जाणवत हे आहे सीएनजी चे फायदे आणि नुकसान