Marathi Manus

Stay Up to Date With Us

अक्षय तृतीया पासून कन्या, वृश्चिकसह ‘या’ राशींना नोकरीत बदल होण्याचे संकेत! कोणत्या आहेत या राशीची?

नमस्कार मंडळी

या वर्षीची अक्षय तृतीया रोहिणी नक्षत्र, शोभन योग, तैतिल करण आणि वृषभ राशीचा चंद्र घेऊन येत आहे. मंगळवार आणि रोहिणी नक्षत्रामुळे या दिवशी मंगळ रोहिणी योग तयार होत आहे. अक्षय्य तृतीयेला चंद्र वृषभ राशीत असेल आणि शुक्र मीन राशीत असेल. सकाळी चंद्र चित्रा नक्षत्रात राहील.

गुरु मीन राशीत तर, शनि कुंभ राशीत आहे. मेष आणि वृषभेच्या लोकांना उत्पन्न वाढीत आज मित्रांची साथ मिळू शकते. जाणून घ्या कोणात्या आहे या राशी ज्यांना च्या नोकरीत बदल घडून येईल.

मेष : जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आणि आर्थिक परिस्थिती आता दूर होण्याचे संकेत आहेत.नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. मोकळ्या वेळेचा सदुपयोग करा. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्या. कुटुंबात धार्मिक कार्ये आयोजित होतील. एखाद्या मित्राच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात लाभाची संधी मिळू शकते. घरातील शुभ कार्यात अधिकचा खर्च होईल. मानसिक दडपणाखाली निर्णय घेऊ नका. व्यवसायात नवीन रणनीती बनवावी लागेल, तरच नफा मिळवू शकाल.

वृषभ : व्यवसाय कार्यक्षेत्रामध्ये नवीन चालना मिळणार असून आर्थिक आवक वाढणार आहे. तुमची निर्णय घेण्याची क्षमता चांगली असल्याचे सिद्ध होईल. मुलांचे सहकार्य आणि प्रेम मिळेल. कामाच्या ठिकाणी कोणाशीही बोलताना संकोच बाळगण्याची गरज नाही. नोकरदार वर्गाला प्रमोशन किंवा पगार वाढ यासारखी चांगली बातमी ऐकायला मिळेल. मित्राच्या मदतीने उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन योजना आखू शकता. सुखसुविधांच्या गोष्टींवरचा खर्च वाढू शकतो. कुटुंबातील कोणत्याही विषयावर वादात पडू नका. तुमचे आर्थिक क्षमता या काळात मजबूत होण्याचे संकेत आहेत.

मिथुन : या काळामध्ये नोकरीमध्ये केलेले प्रवास होणार आहे.सगळ्यांशी सामंजस्याने काम कराल, तर अनेक फायदे होतील. व्यवसायात यश मिळेल. सध्या नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार टाळा. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. नोकरीत काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. कामाचा ता वाढू शकतो. आज अनेक कामांत तुम्हाला वडिलांची साथ मिळेल. कोर्ट केसेसमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, प्रेमात मतभेद होऊ देऊ नका.

कर्क : इथून पुढे तुमचे दिवस तुमचा सन्मान वाढवणारा असेल. प्रवास लाभदायक ठरू शकतो. तुमचे आरोग्य आणि व्यावसायिक स्थिती ठीक राहील. मन प्रसन्न राहील. संभाषणात संयम ठेवा. उत्पन्नात घट, तर खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेली काही सरकारी कामे पूर्ण होतील. देवाचे नामस्मरण करा.

सिंह : अक्षयतृतीया चा हा काळ अतिशय लाभदायी ठरणार असून करिअरमध्ये प्रगती घडून येणार आहे. ऑफिसमधील महत्त्वाची कामे उद्या करू, असे म्हणून सोडू नका. पैशाच्या व्यवहारात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक देवाण घेवाण करताना शहाणपणाने काम करा. नोकरीच्या ठिकाणी वादापासून दूर राहा. कार्यक्षेत्रात काही बदल होऊ शकतात. मन:स्थितीत थोडी सुधारणा होईल. रखडलेले पैसे परत मिळू शकतात. कोणताही निर्णय घेताना जोडीदाराशी सल्लामसलत करा.

कन्या : अक्षय तृतीयाच्या शुभ सुयोग मुळ व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी दिवस चांगले असेल. जीवनसाथीचा सहवास लाभेल. नोकरीत तुमची प्रगती होईल. तुम्हाला प्रेम आणि व्यवसायात सहकार्य मिळेल. दैनंदिन कामात काही अडथळे येऊ शकतात. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कामाच्या वाढत्या ओझ्यामुळे गोंधळून जाऊ शकता. व्यवसायवाढीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पन्न देखील वाढण्याची शक्यता आहे.

तूळ : मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान वाढणार आहे.तुमच्या कामाने प्रभावित झाल्याने, तुम्हाला एखादी मोठी संधी मिळू शकते. अनेक दिवसांपासून व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुन्या मित्रांना भेटण्याचा बेत आखाल. आरोग्याबाबत सावध राहा. खर्चात वाढ होईल. लांबचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची कीर्ती सर्वत्र पसरेल.

वृश्चिक : हा काळ वृश्चिक राशीसाठी लाभकारी ठरणार आहे.विवाह योग्य लोकांना चांगला प्रस्ताव मिळू शकतो. व्यवसायात येणाऱ्या अडचणींसाठी तुम्हाला अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगले जाईल. प्रेम आणि व्यवसायाची स्थिती छान असेल. अतिविचाराला बळी पडू नका. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. आरोग्याची काळजी घ्या.

धनु : वडिलधाऱ्यांचा आदर करावा आणि त्यांच्याशी गैरवर्तन करू नये. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. नोकरीतही प्रगतीची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. अधिक धावपळ होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. राग आणि उत्कटतेचा अतिरेक टाळा. कोणाशीही वाद सुरू करू नका. व्यवसायाशी संबंधित प्रवासाला जावे लागेल

मकर : आर्थिक क्षमता मजबूत होईल.आर्थिक बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आजचा दिवस असेल. कोणतेही काम सावधगिरीने करावे लागेल. एखाद्याच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवले, तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.  जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. अनावश्यक राग आणि वाद टाळा. कोणत्याही मालमत्तेतून पैसा मिळू शकतो. वैचारिक मतभेद होऊ शकतात. ऑफिसच्या कामात यश मिळेल.

कुंभ : काही क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार असून प्रत्येक टप्प्यावर यश प्राप्त होईल. घरातील वातावरण बदलायचे असेल, तर कुटुंबाला अधिकाधिक वेळ द्या.  कार्यालयात सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. शांत राहून काम करावे. आत्मविश्वास वाढेल. नोकरीत बदलाच्या संधी उपलब्ध आहेत. जीवनसाथीचा सहवास मिळेल. आर्थिक प्रश्न सुटतील. तुमची प्रकृती चांगली राहील. एक्जाडी प्रिय वस्तू चोरीला जाण्याची भीती आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगावी लागेल. मनाप्रमाणे काम होत राहिल्याने आर्थिक आवक मध्ये वाढ होणार आहे

मीन: कार्यक्षेत्र चा विस्तार घडवून आणणार असून कमळ मध्ये वाढ होणार आहे.मन प्रसन्न राहील. संभाषणात संयम ठेवा. व्यवसायात सुधारणा होईल, परंतु अधिक धावपळ होईल. प्रवासाचा खर्चही वाढू शकतो. शत्रू तुम्हाला त्रास देत राहतील. कामाच्या ठिकाणी वातावरण प्रसन्न राहील. तुमची व्यावसायिक स्थिती ठीक राहील. अनेक समस्या दूर होतील. नकारात्मक गोष्टी मनावर घेऊ नका. मनात मत्सराची भावना अजिबात ठेवू नका. परिवारामध्ये आनंद व सुख समाधानाचे वातावरण राहणार असून अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहे.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published.