४ डिसेंबर शनी अमावस्या गुपचूप टाका इथे लवंग, नजर दोष करणीबाधा आजारपण होईल दूर आणि इतका पैसा येईल कि……

नमस्कार मंडळी,

ओम नमः शिवाय ४ डिसेंबर या दिवशी अमावस्य तिथी आलेली आहे. ही अमावस्या शनिवारी आली आहे. म्हणून हिला शनि अमावस्या किंवा शणेश्वरी अमावस्यआ असे म्हटले जाते. हीअमावस्या शनिवारच्या दिवशी आल्याने तिचे महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे.शनि अमावस्याला विशेष करून शनिदेवांना प्रसन्न करण्याचा अनेक लोक प्रयत्न करतात. प्रत्येकाचे जीवनामध्ये कधीनाकधी शनीची साडेसाती ही येतेच. या काळामध्ये शनी देव आपली परीक्षा पाहत असतात.

आपले चांगल्या वाईट कर्माचे फळ आपल्याला देत असतात. अशावेळी जीवन अनेक दुःख आणि वेदनांनी भरलेला असतं. आपण कितीही कष्ट करा मेहनत करा पण त्याच फळ आपल्याला मिळत नाही. घरामध्ये लक्ष्मी पैसा येता येता राहतो. कोणतेही कार्य मध्ये सहजासहजी आपल्याला यश मिळत नाही. जीवनात हे चढउतार चालू असतात आपल्या कुंडली मधील शनि ची साडेसाती असेल राहू केतूचा दुष्प्रभाव असेल. यापासून मुक्ती मिळण्यासाठी शनि अमावस्या ला काही उपाय अवश्य करत चला

यामुळे शनि देव आपल्यावर प्रसन्न होतात आपल्या कुंडलीत शनि दोष कमी होतो. चला तर मग जाणून घेऊयात या शनि अमावस्या ला शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आपण कोणते साधी छोटे-छोटे उपाय करू शकतो अनेकदा या अमावस्या तिथी मध्ये आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे काही बाधा उत्पन्न करतात काही असे प्रकार करतात की ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात आपल्या जीवनातील लक्ष्मी त्यांच्याकडे निघून जाते

यासाठी या शनि अमावस्या तिथीला सकाळी उठल्याबरोबर जेव्हा पण घरातले झाडलोट करतो त्याचाही आधी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्या अंगणामध्ये थोडसं पाणी नक्की शिंपडा आणि त्यानंतरच झाडलोट करायला सुरुवात करा यामुळे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही बाधा असतील नजर दोष असेल तो निघून जाईल नकारात्मक ऊर्जा निघून जाते खरं तर हे काम आपण दररोज उठल्या बरोबर करायला हवा त्यानंतर स्थानदींना निवृत्त व्हायचं आहे.

व सूर्यनारायणला अर्कद्यायचा आहे. हे अर्क देताना पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ अवश्य टाका त्यामुळे आपल्या कुंडलीतील शनीची साडेसाती नाहीशी होते. तसेच आपले पितर सुद्धा आपल्या वरती प्रसन्न होतात तुमच्या कुंडलीमध्ये जर काळ सर्प दोष असेल तर हा दोष कमी करण्यासाठी शनि अमावस्याला शिवलिंगावर थोडेसे काळे तीळ अवश्य अर्पण करा यामुळे तुमच्या कुंडलीतील कालसर्प दोष नाहीसा होईल तसेच राहु केतु चा दुष्परिणाम देखील कमी होईल तुम्ही खूप मेहनत करत आहे

तरीसुद्धा तुमच्याकडे पैसा येत नसेल तुमच्या मेहनतीचे कष्टाचे योग्य फळ तुम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला कोणाची तरी नजर लागलेली असू शकते किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन आल्या आहेत त्या ठिकाणचे नकारात्मक ऊर्जा तुमच्या सफलतेचा यशाच्या आड येत आहे ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी रात्रीच्या वेळी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन साबुत लवंग घ्यायचा आहे साबुत लवंगा म्हणजे तुटलेल्या ना फुटलेल्या ना पुढे त्याला पूर्ण फुल असलेल अशा दोन अखंड लवंगा घ्यायचा आहे.

आणि या स्वतः वरून तीन वेळा उलट्या उतरायचे आहेत त्यानंतर या दोन्ही लवंगा घेऊन घराबाहेर पडायचं आहे थोडासा दूर गेल्यानंतर उत्तर दिशेकडे या दोन्हीला मग आपल्या कडून फेकून द्यायचा आहे. हे करत असताना आपल्याला कोणीही पाहणार नाही याची खबरदारी आपण घ्यायची आहे कुणीही आपल्याशी बोलणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे लवंगा फेकून दिल्यानंतर सरळ आपल्या घरी यायचे आहे घरी आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवायचे आहेत. आणि देवाला समोर बसायची आहे

आपल्या इष्ट देवतेचे नामस्मरण करायचे आहे कुलदेवतेचा जप करायचा आहे ते आपल्या जीवनात ज्या काही अडचणी समस्या आहेत ते त्यांना सांगायचे आहे आपल्याला ज्या काही झालेल्या नजर दोष बाधा अडचणी तर दूर व्हावा यासाठी मनात पासून त्यांना प्रार्थना करायची आहे या शनि अमावस्याच्या निमित्ताने हे काही साधे उपाय तुम्ही नक्की करून पहा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *