नवीन वर्षात घड्याळ आणि कॅलेंडर चुकूनही या दिशेला लावू नका पूर्ण परिवार बरबाद होईल

नमस्कार मंडळी

घड्याळ आणि कॅलेंडर आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे आपल्याला तारीख आणि वेळ दाखवण्याचं काम हे दोघं करत असतात आणि त्यांची आपल्या घरातील जागा कोणती पाहिजे जेणेकरून आपल्या घरात सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्वकाही नांदेल याची आज आपण माहिती घेणार आहोत भक्तांनो घड्याळ आणि कॅलेंडर आपल्या आयुष्यातील सर्व काही गोष्टी ह्या ठरवत असतात आपली वेळ कशी चालू आहे चांगली वाईट हे सर्व घड्याळ आणि कॅलेंडर ठरवत असतात

त्यामुळे घड्याळ आपल्या घरात कोणत्या दिशेला पाहिजे आणि घड्याळाचे जे काही उपाय आज आपण पाहणार आहोत घड्याळ संबंधित ज्या तुम्हाला कोणीही न सांगितलेल्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत आपल्या आयुष्यात काळाला खूप मोठा आहे चांगला काळ वाईट काळ आपण आपला काळ बदलू शकतो आपण एक सुखाचं आयुष्य जगू शकतो एवढा प्रचंड बदल आपण या घड्याळाचा आणि कॅलेंडरच्या मार्फत आपल्या जीवनात घडवून आणू शकतो तर कोण कोणते बदल आपण यामुळे करू शकतो चला तर पाहूया

घड्याळ आपण आपल्या घरातील दक्षिण दिशा सोडून कोणत्याही ठिकाणी तुम्ही हे घड्याळ लावू शकता त्यासोबतच घड्याळ लावताना आपल्याला आणि गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपलं जे घड्याळ आहे ते आपण गोल आणि अंडाकृती घड्याळ आपण आपल्या घरामध्ये लावायचा आहे मग तर काही जणांना चौकोनी घड्याळ लावायची सवय असते पण ही चौकोनी वेगवेगळ्या आकाराची घड्याळ आपण आपल्या घरामध्ये कधीही लावू नका यामुळे वास्तुदोष निर्माण होतो

यासोबतच आपण गोल आकाराचे आणि अंडाकृती आकाराचे घड्याळ त्यामध्ये देवाची वगैरे कोणाची मूर्ती असता कामा नये जर घड्याळांमध्ये देवांचे फोटो वगैरे लावले असतील तर अशी घड्याळ तुम्ही अजिबात लावू नका कारण या देवाच्या फोटोची आपण पूजा करत नसतो आपल्या घरातील घड्याळ कायम धूळ खात पडलेलं असते आपण फक्त त्यात टाईम बघत असतो हे चुकीच आहे त्यामुळे घरातील घड्याळांमध्ये देवाचे फोटो असता कामा नये

या सोबतच आपण जे आपल्या घरातील घड्याळ आहे ते प्रत्येक आठवड्याला काढून त्याच्यावर ची जाळी जळमटं धूळ साचलेले असते ती बदलायची आहे  ज्या वेळेस तुम्ही त्यावरची धूळ काढाल त्यावेळेस तुमच्या नशिबावर धूळ निघेल तेवढेच घड्याळ स्वच्छतेवर तुमचं नशीब स्वच्छ असेल त्यामुळे घड्याळ वर तुम्ही नेहमी स्वच्छ केले पाहिजे आणि घरात एक अंडाकृती किंवा गोल आकाराचा स्वच्छ घड्याळ आपण लावलं पाहिजे आणि ते कधीही बंद पडू देऊ नका आणि बंद पडलेली घड्याळ काही लोकांना सवय असते

जुनं घड्याळ बंद पडले की ते तसेच दुसरीकडे लावायचा नवीन घड्याळ तिथे आणून लावायचं पण ते जून घड्याळ तुम्ही तुमच्या घरात ठेवू नका कोणाला तरी दान द्या नाहीतर ते तुम्ही घरातून बाहेर काढून टाका नकारात्मकता येते या सोबतच आपल्या आपल्या घरातील कॅलेंडर कुठे लावायचा आहे तर कॅलेंडर आपण आपल्या घरातील पूर्व आणि दक्षिण दिशा सोडून तुम्ही कुठेही तुमच्या घरातील कॅलेंडर लावू शकता आणि आपण झोपतो त्या ठिकाणी कधीही कॅलेंडर लावू नका

घड्याळ असलं तरी चालेल पण झोपायच्या ठिकाणी आपण कधीही कॅलेंडर लावू नका हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवले पाहिजे यामुळे कॅलेंडर आणि घड्याळ आहे यामुळे आपल्या घरातील सुख समृद्धी समाधान आरोग्यावर परिणाम होत असतो त्यामुळे आपण आपल्याच घड्याळ आहे नेहमी स्वच ठेवले पाहिजे यासोबतच आपल्या घरातील कॅलेंडर आहे फक्त काही लोकांना सवय असते काही वर्तमानपत्रात त्याबरोबर कॅलेंडर मिळत किंवा काहीजण महालक्ष्मी कॅलेंडर कालनिर्णय आणतात आणि सगळी कॅलेंडर लावली जातात

पण काही कॅलेंडर वर्ष संपल्यानंतर काही जुनी घरात तशीच ठेवतात पण हे चुकीच आहे तुम्ही एकच दिनदर्शिका आणा आणि ती झाल्यानंतर वर्ष संपल्यानंतर आपण आपल्या घरातून दिनदर्शिका कॅलेंडर आहे ते तुम्ही घरातून बाहेर काढला पाहिजे आणि राहिला दिले पाहिजे यासोबतच आणखीन एक माणसांना सवय असते ती म्हणजे घड्याळाचं टायमिंग हे तंतोतंत लावायचे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की घड्याळाचं टायमिंग कधीही मागे घेऊ नका किंवा बरोबर ठेवू नका

घड्याळाचं टायमिंग थोडसं पुढे ठेवत जा जेणेकरून आपलं आपल्याला टाइम असला पाहिजे एक ते दोन तीन मिनिटांनी असला पाहिजे हे देखील तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे हे घड्याळ आणि कॅलेंडरच्या काही नियम तुम्ही तुमच्या आयुष्यात बनवून ठेवा तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य आल्याशिवाय राहणार नाही

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *